✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी

क
क्लिंटन यांनी
Sat, 04/04/2009 - 18:58  ·  लेख
लेख

Book traversal links for पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी

  • ‹ पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी
  • Up
  • पैशाची कहाणी भाग ४: फियाट मनी आणि बाजारातील तरलता ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5354 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

क्लिंटन,

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/04/2009 - 21:19 नवीन
क्लिंटन, अतिशय उत्तम लेख. समजायला कठीण वाटणार्‍या गोष्टी तुम्ही एकदम सहजसोप्या करून समजावल्या आहेत. संबंधित इतिहासाच्या उल्लेखही आवडला. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

+१

मराठमोळा
Sat, 04/04/2009 - 21:41 नवीन
अदितीतैशी पुर्णपणे सहमत.. उत्तम दर्जाचे लिखाण.. क्लिंटन साहेब, तुम्ही ईकॉनॉमिस्ट बनण्याच्या तयारीत आहात काय? आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अतिशय

मदनबाण
Sun, 04/05/2009 - 03:54 नवीन
अतिशय अभ्यासपूर्ण लेख... क्लिंटनराव लयं भारी लिहीत आहात तुम्ही. :) सहज सोप्या भाषेत लिहील्यामुळे हा विषय समजण्यास मोठी मदत होत आहे. फियाट मनी हा जरा किचकट प्रकार आहे तेव्हा त्यावर लिहायला थोडा काळ जाईल असे वाटते. नो प्रॉब्स... चालेल. वाट पाहतो आहे. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 04/05/2009 - 11:11 नवीन
अत्यंत सोप्या भाषेत अर्थशात्र समजून देताहात. लवकरच पुढील लेख येऊदे.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

क्लिन्तन

अविनाशकुलकर्णी
Sun, 04/05/2009 - 16:18 नवीन
क्लिन्तन अति अवघड विषय ..पण छान समजावुन सांगीतला... महत्वाचे...''चलनाचे अवमुल्यन म्हणजे पण समजावुन सांगा..ईंदिरा गांधिच्या काळात रुपयाचे अवमुल्यन झाल्याच आठवत आहे"
  • Log in or register to post comments

लेखमाला आवडली

धनंजय
Sun, 04/05/2009 - 16:48 नवीन
सोपी, सुटसुटीत, महत्त्वाच्या कल्पना समजावून सांगणारी.
  • Log in or register to post comments

फारच रोचक माहिती.

सुधीर कांदळकर
Sun, 04/05/2009 - 16:57 नवीन
तरी बरेच कुतूहल शिल्लक आहे. धन्यवाद. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

सुंदर विवेचन

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/05/2009 - 20:25 नवीन
सुंदर विवेचन. आता हळु हळू क्लिष्टता वाढत जाईल असे दिसते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

पैसा- धन संचय आणि संत परंपरा...

रेझर रेमॉन
Sun, 04/05/2009 - 22:52 नवीन
बेस्ट! आमच्याकडे एक तर पैशांबद्धल बोलतच नाहीत. बोलले तर ते मिळवायचा एकच मार्ग ज्ञात. मिळाले कि ठेव साठवून ( पोस्टात) एवढीच शिकवण. आणि पैसा हा भ्रम वगैरे आहे ही संत शिकवण पाठ असली तरी तोच गोळा करून ठेवायची आवड. फियाट मनी समजायला तेवढा अवघड नाही... तो व्हॅल्यू , असेट व्हॅल्यू किंवा इन्ट्रिन्सिक व्हॅल्यूशी संबंधित आहे. सुंदर क्लिंटन साहेब. चालू द्या! -रेझर रेमॉन " रेझर ओन्स कॅडिलॅक्स चिको!"
  • Log in or register to post comments

लेखमाला आवडली !!

अनिल हटेला
Mon, 04/06/2009 - 07:59 नवीन
>>फियाट मनी हा जरा किचकट प्रकार आहे तेव्हा त्यावर लिहायला थोडा काळ जाईल असे वाटते. हरकत नच्छे !! वाट पाहतोये !!:-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

क्लिंटन
Mon, 04/06/2009 - 13:00 नवीन
नमस्कार मंडळी, माझ्या पैशाची कहाणी या लेखमालेला चांगला प्रतिसाद मिळाला.आतापर्यंत प्रतिक्रिया लिहिलेल्या सगळ्यांनी त्याचे स्वागत केले आणि त्या निमित्ताने एक चांगली चर्चा झाली आणि नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.आपल्या प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद. काही वेळापूर्वीच लेखमालेतील चौथा आणि शेवटचा भाग प्रकाशित केला आहे.यापुढील लेख (अथवा लेखमाला) अविनाश कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे चलनाच्या अवमूल्यनावर. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा