सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 10:27 am | दशानन
तुम्ही तेच आहात काय ???
नरेश :?
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
27 Feb 2009 - 10:53 am | नरेश_
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
27 Feb 2009 - 12:34 pm | JayGanesh
तांबटाच्या दुकानाला पाटी कशाला ?
27 Feb 2009 - 1:22 pm | विवेक
वा छान प्रय्तन आहे
27 Feb 2009 - 1:27 pm | JayGanesh
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते !!
27 Feb 2009 - 1:39 pm | नरेश_
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
27 Feb 2009 - 5:59 pm | तिमा
खायला नाही कोंडा आनि बसायला पायजे होंडा
27 Feb 2009 - 7:00 pm | मराठमोळा
कुणाला कशाच तर बोडक्याला केसाच.
27 Feb 2009 - 7:01 pm | मराठमोळा
घरोघरी फॅशनेबल पोरी.
27 Feb 2009 - 7:06 pm | विनायक प्रभू
कमरेवर नाही चींधी
आणि म्हणे
घालीन सोन्याची बिंदी
22 Mar 2009 - 3:29 am | टारझन
ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !!
22 Mar 2009 - 3:14 am | एकशुन्य
१. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ "
२. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ."
"....आणि असेल मग फक्त शांतता.."
22 Mar 2009 - 6:31 am | अंतु बर्वा
शिंपी चुकले मापात... आणी फ्याशन आली गावात...
फ वरती अर्धचन्द्र कसा काढायचा बुवा??
22 Mar 2009 - 7:50 pm | नितिन थत्ते
fEshan
खराटा
(रंग माझा वेगळा)
23 Mar 2009 - 1:52 am | अंतु बर्वा
जमलं...
धन्यवाद खराटा...
22 Mar 2009 - 6:35 am | अंतु बर्वा
बिनमोज्याच्या बुटाला बेलबौट्मचा आधार...
22 Mar 2009 - 7:36 pm | सँडी
अरे ,तसे नाही ब्बाळ!
बाळ म्हण्तयं माझीच लाल!
- सँडी...
22 Mar 2009 - 8:30 pm | अविनाशकुलकर्णी
ढुंगणाला नाहि लंगोटी
अन हवि होंडा सिटी
23 Mar 2009 - 8:41 am | JayGanesh
अवीनाश,
मस्त रे