आफलातुन म्हणीं

JayGanesh काथ्याकूट
काही नव्या, आफलातुन म्हणींवर आज शुक्रवार दि. २७.०२.०९ केलेला प्रयास्....तुम्ही सुध्दा सुरु ठेवावा. ही. न. वी. ''नाव प्रकाश,हाती विझलेला दिवा''

19 टिप्पण्या 5,000 दृश्ये

Comments

दशानन नवीन

तुम्ही तेच आहात काय ??? नरेश :? Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

JayGanesh नवीन

तांबटाच्या दुकानाला पाटी कशाला ?

JayGanesh नवीन

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते !!

तिमा नवीन

खायला नाही कोंडा आनि बसायला पायजे होंडा

विनायक प्रभू नवीन

कमरेवर नाही चींधी आणि म्हणे घालीन सोन्याची बिंदी

टारझन नवीन

In reply to by विनायक प्रभू

ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !!

एकशुन्य नवीन

१. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ " २. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ." "....आणि असेल मग फक्त शांतता.."

अंतु बर्वा नवीन

शिंपी चुकले मापात... आणी फ्याशन आली गावात... फ वरती अर्धचन्द्र कसा काढायचा बुवा??

अंतु बर्वा नवीन

बिनमोज्याच्या बुटाला बेलबौट्मचा आधार...

सँडी नवीन

अरे ,तसे नाही ब्बाळ! बाळ म्हण्तयं माझीच लाल! - सँडी...

अविनाशकुलकर्णी नवीन

ढुंगणाला नाहि लंगोटी अन हवि होंडा सिटी