मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आफलातुन म्हणीं

JayGanesh · · काथ्याकूट
काही नव्या, आफलातुन म्हणींवर आज शुक्रवार दि. २७.०२.०९ केलेला प्रयास्....तुम्ही सुध्दा सुरु ठेवावा. ही. न. वी. ''नाव प्रकाश,हाती विझलेला दिवा''

वाचने 4998 वाचनखूण प्रतिक्रिया 19

दशानन 27/02/2009 - 10:27
तुम्ही तेच आहात काय ??? नरेश :? Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

JayGanesh 27/02/2009 - 12:34
तांबटाच्या दुकानाला पाटी कशाला ?

विवेक 27/02/2009 - 13:22
वा छान प्रय्तन आहे

JayGanesh 27/02/2009 - 13:27
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते !!

तिमा 27/02/2009 - 17:59
खायला नाही कोंडा आनि बसायला पायजे होंडा

मराठमोळा 27/02/2009 - 19:00
कुणाला कशाच तर बोडक्याला केसाच.

विनायक प्रभू 27/02/2009 - 19:06
कमरेवर नाही चींधी आणि म्हणे घालीन सोन्याची बिंदी

In reply to by विनायक प्रभू

टारझन 22/03/2009 - 03:29
ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !!

एकशुन्य 22/03/2009 - 03:14
१. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ " २. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ." "....आणि असेल मग फक्त शांतता.."

अंतु बर्वा 22/03/2009 - 06:31
शिंपी चुकले मापात... आणी फ्याशन आली गावात... फ वरती अर्धचन्द्र कसा काढायचा बुवा??

In reply to by नितिन थत्ते

अंतु बर्वा 23/03/2009 - 01:52
जमलं... धन्यवाद खराटा...

अंतु बर्वा 22/03/2009 - 06:35
बिनमोज्याच्या बुटाला बेलबौट्मचा आधार...

सँडी 22/03/2009 - 19:36
अरे ,तसे नाही ब्बाळ! बाळ म्हण्तयं माझीच लाल! - सँडी...

अविनाशकुलकर्णी 22/03/2009 - 20:30
ढुंगणाला नाहि लंगोटी अन हवि होंडा सिटी