घेतली ओठात आम्ही

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जे न देखे रवी...
8 Feb 2009 - 8:29 am

घेतली ओठात आम्ही
पाकिटातली त्या सिगारेट ती
ठाउक हे होते जरी की
छातीस हो जाळेल ती

जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती ओठात
कौतुक त्याचे आंम्हास हो

ठसका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा ओठात आंम्ही
सिगारेट होती घेतली

आमची प्रेरणा :- घेतली मिठीत आम्ही

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

8 Feb 2009 - 8:36 am | दशानन

:D

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अवलिया's picture

8 Feb 2009 - 11:47 am | अवलिया

मस्त रे... च्यायला राहवलच नाही बघ...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

सहज's picture

8 Feb 2009 - 11:54 am | सहज

मस्त रे :-)

टारझन's picture

8 Feb 2009 - 12:20 pm | टारझन

परा ... जास्त फुकू णका ... उडून जाल एखाद्या दिवशी

दशानन's picture

8 Feb 2009 - 12:23 pm | दशानन

हा हा ह ह

=))

कायब होशील !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अवलिया's picture

3 Mar 2011 - 3:12 pm | अवलिया

पुन्हा वाचली ! मस्त !!