✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी पुस्तकं

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी
Tue, 10/26/2021 - 09:50  ·  लेख
लेख
नमस्कार. माझी बरीच पुस्तकं आता Amazon, Flipkart, Book Ganga वर उपलब्ध असल्याचं प्रकाशकांकडून कळवण्यात आलं आहे. पैकी या वर्षी प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांपैकी एखादं पुस्तक प्रकाशकाकडून ऑन लाईन मागवलं तर पूर्ण पुस्तकाची Instant कॉपीही आपल्या मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होते. (Buy the Print Book & get the access to read Instantly. You can start reading the full book instantly.) पुस्तकांच्या LINKS सोबत देत आहे : आदिम तालनं संगीत (अहिराणी): Notion: https://notionpress.com/read-instantly/1351520 डंख व्यालेलं अवकाश: Notion: https://notionpress.com/read-instantly/1351541 Melodies With A primitive Rhythm (English): Notion: https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm आदिम तालाचं संगीत (मराठी): Notion: https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet (पुस्तकांच्या या किमती सवलतीच्या आहेत. लवकरच या किमती प्रत्येकी 100 रुपयांनी वाढणार आहेत.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
1332 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा