✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भटकंती - हरिहरेश्वर (२)

म
मिंटी यांनी
Wed, 11/26/2008 - 16:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6657 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

वा !त्या

लिखाळ
Wed, 11/26/2008 - 16:22 नवीन
वा ! त्या हनिकोंब रचनेची माझ्याकडे चांगली चित्रे आहेत.. पण आत्ता हाताशी नाहीत. तेथला खडकाळ किनारा खरेच छान आहे. त्या खडकांच्या खळग्यांत दिसणारे समुद्री प्राणी पाहुन खूप नवल वाटले होते. -- लिखाळ. ता. क. - अरे वा.. तुम्ही छान चित्र टाकलेतच.. मस्त आहे.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मिंटी
Wed, 11/26/2008 - 16:25 नवीन
धन्यवाद :) तुमच्याकडची चित्रं बघायला मिळतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

वा ! सुंदर

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/26/2008 - 16:25 नवीन
वा ! सुंदर ! मिंटे सर्व फोटो मस्त आले आहेत व निसर्गाबद्दल काय बोलू ... जबरा लोकेशन ! जैनाचं कार्ट देहि शिवा वर मोहि इहै... शुभ करमन ते कबहूं न टरूं... न डरूं अरि सौं जब जाई लरूं... निसचै कर अपनी जीत करूं... आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

वा!!!

धमाल मुलगा
Wed, 11/26/2008 - 16:33 नवीन
ज ह ब ह र्‍या फोटु गं मिंटे!! आयला, कधी आम्हालाही बोलवा की अश्या छान सहलींना. जमलं तर शक्य तितके मिपाकर गोळा करु आणि मस्त फिरुन येऊ :)
  • Log in or register to post comments

नक्की रे

मिंटी
Wed, 11/26/2008 - 16:39 नवीन
नक्की रे पुढल्यावेळी जाऊयात आपण.. नाहीतरी आपलं ठरलं आहे ना..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लैच भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/26/2008 - 18:13 नवीन
लैच भारी फोटो, आवडले !!!
  • Log in or register to post comments

वा

व्यंकु
Wed, 11/26/2008 - 18:22 नवीन
झक्कास फोतो
  • Log in or register to post comments

वा

व्यंकु
Wed, 11/26/2008 - 18:22 नवीन
झक्कास फोतो
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Wed, 11/26/2008 - 18:28 नवीन
मस्त फोटो गणपती पुळ्याला समुद्राने खुणावले. जरा आणखी आत गेलो असतो तर कायमचा गेलो असतो एवढा जोर होता पाण्याचा.
  • Log in or register to post comments

प्रवासवर्

धोंडोपंत
Wed, 11/26/2008 - 18:31 नवीन
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे छान आहेत. आनंद वाटला. धन्यवाद. हरिहरेश्वरबद्दल दोन चार गोष्टी सांगतो. काळभैरवाचे मंदीर हे हरिहरेश्वरचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही ज्याला रॉकी बीच असे म्हटले आहे त्या ठिकाणी पांडवांनी त्यांच्या पितरांचे श्राद्धकर्म केल्याचा उल्लेख आहे. त्या स्थानाच्या डाव्या बाजूस जेथे सावित्री नदी समुद्राला मिळते तेथून समोरच्या किनार्‍यावर ऐतिहासिक बाणकोण किल्ला आहे. बाणकोटावरून हरिहरेश्वरचा डोंगरपट्टा कासवासारखा दिसतो. बाणकोट समोरच्या किनार्‍यावर दिसत असूनसुद्धा तरीने जाता येत नाही. कारण तिथे समुद्र मौजा फार मारतो. त्यामुळे आत बागमांडल्यापर्यंत जाऊन बागमांडल्याला तर पकडायची आणि समोरच्या किनार्‍यावर वेळासला ( नाना फडणवीसांचे गाव) उतरून वेळास बाणकोट जायचे असे सव्यापसव्य करायला लागते. त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याची हद्द संपून पुढे समोरच्या किनार्‍यावर म्हणजे वेळास, बाणकोट येथून रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. आपला, (कोकण्या) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

मिंटी
गुरुवार, 11/27/2008 - 10:06 नवीन
धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल... कोकणची अजुन माहिती वाचायला आवडेल... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

:)

मनस्वी
Wed, 11/26/2008 - 18:36 नवीन
मस्त मिंटे! फोटो नं २ आणि ३ भन्नाट आहेत.
  • Log in or register to post comments

मस्तच

शितल
Wed, 11/26/2008 - 20:09 नवीन
मिंटे, सुरेख फोटो आहेत :) धोंडोपंतानी छान माहिती सांगितली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments

फोटॉ मस्त

झकासराव
Wed, 11/26/2008 - 21:21 नवीन
फोटॉ मस्त आहेत. :) पहिला फोटु मला जरा जास्तच आवडलाय. तो मोठ्या आकारात बघायची ईच्छा आहे. फ्लिकर वर असेल तर लिन्क देणार काय? नसेल तर फ्लिकरवर ओरिजिनल फोटु चिकटवुन लिन्क देच खरडवहीत. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

अगदी

रेवती
Wed, 11/26/2008 - 21:40 नवीन
प्रसन्न वाटलं फोटो बघून. मला जायला नाही मिळालं म्हणून वाईट वाटलं.;) रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो! खूप आवडले!

ऋषिकेश
Wed, 11/26/2008 - 22:01 नवीन
सुंदर फोटो! खूप आवडले! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो! खूप आवडले!

ऋषिकेश
Wed, 11/26/2008 - 22:02 नवीन
सुंदर फोटो! खूप आवडले! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मिंटी,

यशोधरा
गुरुवार, 11/27/2008 - 01:39 नवीन
मिंटी, अतिशय सुरेख काढले आहेस गं फोटो! आवडले. धोंडोपंत, उत्तम माहिती.
  • Log in or register to post comments

छान चित्रे

सूर्य
गुरुवार, 11/27/2008 - 03:31 नवीन
छान चित्रे .. आवडली. - सूर्य.
  • Log in or register to post comments

छान फोटो!

वर्षा
गुरुवार, 11/27/2008 - 11:11 नवीन
छान फोटो! प्रसन्न वाटलं
  • Log in or register to post comments

मस्त फोटो..

मदनबाण
गुरुवार, 11/27/2008 - 22:00 नवीन
मस्त फोटो.. :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा