यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं.
ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं. साधारणपणे पुण्याहुन ३तास लागतात.
आम्ही वाटेत थांबता यावं या उद्देशानं कार घेऊन निघालो.
सकाळी लौकर निघाल्यानी संपुर्ण ताम्हिणी घाटानी धुक्याची चादर ओढलेली होती....
ताम्हिणी घाटाचं आकर्षण म्हणजे निसर्गानी मुक्तहस्ताने केलेली उधळण.
वाटेत दिसलेली फुलं -
वाटेत एका ठिकाणी थांबलो होतो त्यावेळी तिथे या अगदी मनसोक्तपणे डुंबत होत्या -
वाटेत थांबुन नाश्ता करुन फिरत फिरत हरिहरेश्वरला पोचलो त्यावेळी दुपारचे १२.३० वाजले होते. फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो आणि पहिलं दर्शन दिलं ते एका सरड्यानी -
नंतर एक छोटा बेडुक दिसला. निवांत एका फळकुट्यावर बसलेला -
नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी.
(क्रमशः )

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12310
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
सुंदर...
आणि
In reply to सुंदर... by बिपिन कार्यकर्ते
हरीहरेश्वर आणी श्रीवर्धन प्रसन्न !!
खूपच छान!
खरचं गं...
In reply to खूपच छान! by मनस्वी
मस्त ! हा
मिंटे, खुप
हुश्श्य!!
In reply to मिंटे, खुप by मृगनयनी
टेक लाईट
In reply to मिंटे, खुप by मृगनयनी
मस्त आहे ...
सुंदर
मस्त फोटो ....
सुरेख
मस्तच
अरे वा
सुंदर.
हा बेडुक
In reply to सुंदर. by शितल
सावधान
In reply to हा बेडुक by प्राजु
असेच.
In reply to हा बेडुक by प्राजु
मस्त..
किती हा त्रास
लय भारी....
>>हा बेडूक
मस्त छायाचित्र.....
मी पण
In reply to मस्त छायाचित्र..... by प्रभाकर पेठकर
पुन्हा बेडूक
हम्म..... परत
दाम्या,
In reply to हम्म..... परत by श्रीमंत दामोदर पंत
छान आहेत