✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आग रामेश्वरी, बंब.... भाग - २

प
पिवळा डांबिस यांनी
Mon, 10/13/2008 - 05:28  ·  लेख
लेख

Book traversal links for आग रामेश्वरी, बंब.... भाग - २

  • ‹ आग रामेश्वरी, बंब.....
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8209 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

हा हा हा......

शैलेन्द्र
Mon, 10/13/2008 - 06:55 नवीन
हा हा हा...... काका, ते आजोबा दुसर्‍या दिवशी केरळकडे पळाले असतिल.
  • Log in or register to post comments

भलताच

झकासराव
Mon, 10/13/2008 - 07:22 नवीन
भलताच इनोदी आहे की म्हातारा. पातळविजयम मधील राक्षस हसतो तसच माझ हसुही घ्या. हॅ हॅ हॅ..... चिलिम आवडली. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

नंबर एक

टारझन
Mon, 10/13/2008 - 11:11 नवीन
जियो पिडा काका !!!! च्यायला चिलीम काय !!! काकांच माहित्ये ... पण काकु सुद्धा एक नंबर चिलीमपट्टू असाव्यात .. फुडला भाग कधी ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

)))) शिवास

भाग्यश्री
Mon, 10/13/2008 - 07:34 नवीन
:))))) शिवास रीगल भारीच दिसतीय!! :))
  • Log in or register to post comments

गंमत

सहज
Mon, 10/13/2008 - 07:54 नवीन
गमतीदार प्रसंग छान खुलवून सांगीतला व तो देखील क्रमशः पंथाला जागून.
  • Log in or register to post comments

घुमवलात तर

यशोधरा
Mon, 10/13/2008 - 08:09 नवीन
घुमवलात तर बिचार्‍या म्हातारबुवांना! :D
  • Log in or register to post comments

प्रसंग..

प्राजु
Mon, 10/13/2008 - 08:23 नवीन
प्रसंग छोटासाच आहे पण मस्त खुलवून सांगितला आहे. आवडला. एकूण काय तर त्या म्हातार्‍याची तुम्ही विकेटच काढली.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Mon, 10/13/2008 - 17:28 नवीन
आहे :). आधी बाऊंसर, आणि मग गुगली टाकून विकेटची काढलीत की काका :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

डाम्बीस पणा

विजुभाऊ
Mon, 10/13/2008 - 09:57 नवीन
नाव सोनुबाइ आणि हाती कथलाचा वाळा हे म्हण काही लोकांच्या बाबतीत ठार खोटी ठरते ती ही अशी पुरेपूर डाम्बीस पणा....जै पाताळ विजयम अवांतर :( "पात्तळ विजयम" अशा नावाचा एखादा पिक्चर का नाही निघाला बॉ ?)
  • Log in or register to post comments

मस्त फिरकि घेतलि अहे

सागररसिक
Mon, 10/13/2008 - 10:25 नवीन
चिलिम आवडली.
  • Log in or register to post comments

लय भारी

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 10/13/2008 - 11:06 नवीन
लय भारि राव काय म्हनलात शिवास रीगल साला दारुला पण देवाचे नाव काय पण राव दुसर काहि तरी नाव लिहायच ना दारुच मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
  • Log in or register to post comments

भन्नाट...

फटू
Mon, 10/13/2008 - 11:12 नवीन
पिडाकाका, काय सॉलिड फिरकी घेतली आहे तुम्ही आजोबांची... अगदी जेंडर डिस्क्रिमिनेशन शब्द ऐकल्यानंतर हवालदिल झालेला आजोबांचा चेहरा नजरेसमोर तरळून गेला... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

"जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!"

संजय अभ्यंकर
Mon, 10/13/2008 - 12:00 नवीन
=)) =)) :)) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

"जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!"

संजय अभ्यंकर
Mon, 10/13/2008 - 12:00 नवीन
=)) =)) :)) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लै भारी काका!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/13/2008 - 12:08 नवीन
पिडाकाका की जय हो, जय हो, जय हो! हा दुसरा भाग एकदमच वेगळा निघाला की ... झकासच आहे एकदम! (हसून हसून बेजार) अदिती
  • Log in or register to post comments

"भारतात

धमाल मुलगा
Mon, 10/13/2008 - 12:17 नवीन
"भारतात नव्हे, इथे अमेरिकेतच व्हर्जिनियामध्ये आहे आमची गोशाळा"
कप्पाळ !!!!
"ही फुक्कटची चिलीम भेटलीये, जरा चार झुरके मारून घेतो"
=)) एएएक नंबर क्रिप्टीक! आजपासुन आमच्याकडंही चालु होणार हे क्रिप्टीक ;)
उद्या सगळे बैल जर खाटिकखान्यात नेउन कत्तल केले गेले तर तुम्हाला वाचवायला आणि पाळायला नवीन गोमाता मिळणार कुठून?"
=))
आता शिवास रीगल भारी म्हणजे भारीच व्रात्य झाली होती....
च्यायला, ब्रँड बदलुन शिवास रीगल करावा काय? :?
पण इथल्या प्राणीसमाजसंस्थेत त्यांचं एक विशिष्ट स्थान आहेच की! 'बुलडोझर' वगैरे शब्द काय उगाच आले का?"
आणि उठसुठ वापरला जाणारा (आमच्या दोस्तकंपनीत तरी) बुलशी* ??? आम्हा बोंबीलवाडीच्या पल्याड न गेलेल्या येड्यागबाळ्यांना तर बुलशी* हा शब्द नसेल तर अमेरिकेतली विंग्रजी पुर्ण कशी होणार असा येक खुळचट प्रश्न पडतो ;)
"जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!"
=)) अग्गायायायायाया.....त्या म्हातार्‍याच्या लुंगीच्या निर्‍याच सुटल्या असतीले तिकडं!
पाताळविजयम् सिनेमातल्या राक्षसासारखा हॅ, हॅ, हॅ, हॅ करून हसलो.....
ही:हॉ:हॉ:.....बोकाशी बॉ!!! -खंबियार वळूनादम् सांडकुमारम् धमालमुथ्थुस्वामी अध्यक्ष, अखिल विश्व बैलभक्षण समिती, त्रिचरापल्ली, व्हर्जिनिया!
  • Log in or register to post comments

१२ नंबर

अवलिया
Mon, 10/13/2008 - 12:45 नवीन
मस्त =))
  • Log in or register to post comments

च्यायला...

धमाल मुलगा
Mon, 10/13/2008 - 12:52 नवीन
च्यायला... नाना _/|\_ "१२ नंबर " हेच खरं ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कसली फिरकी

सुमीत
Mon, 10/13/2008 - 17:14 नवीन
कसली जबरी फिरकी घेतलीत तुम्ही काका! बाकी चिलीम ची खूण फार आवडली.
  • Log in or register to post comments

वा ! मस्त

लिखाळ
Mon, 10/13/2008 - 17:20 नवीन
वा ! मस्त चुटका ! अमेरिकेत गोरक्षण, जेंडर डिस्क्रिमिनेशन :) मजा आली ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

मस्त फिरकी घेतली

शितल
Mon, 10/13/2008 - 18:05 नवीन
काका, चुटका वाचुन धमाल आली :) ते आजोबा आता बैलच्या मागे लागतील आणि त्या बैलांना गायींच्या शेजारी बांधतील. :)
  • Log in or register to post comments

:)

इनोबा म्हणे
Mon, 10/13/2008 - 21:54 नवीन
"काय आहे आज जेवणाचा मेन्यू?" "गरमागरम बीफच्या खिम्याचे पॅटिस!!!!!" =)) काय जबरा टाकला हो काका! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

म्याड काऊ!

धनंजय
Mon, 10/13/2008 - 22:00 नवीन
तिकडे त्या बिचार्‍या आजोबांना म्याड काऊ झाला असणार.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/13/2008 - 22:08 नवीन
पिडा, चमत्कारीकच आहात राव तुम्ही !!! :) प्रसंग मस्तच खुलवला.
  • Log in or register to post comments

कमालच आहे, अंमळ येलोनॉटीपणा! :))

चतुरंग
Mon, 10/13/2008 - 23:43 नवीन
(खुद के साथ बातां : रंग्या, पिडाकाकूही काही कमी नसणार हां, असला येलोनॉटी सांभाळायचा म्हणजे तितकाच खमकेपणा हवा, कसें! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Tue, 10/14/2008 - 07:49 नवीन
हा हा ...येडा बनून पेडा खाताव तुमी ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

डांबिसा, तु

विसोबा खेचर
Tue, 10/14/2008 - 08:20 नवीन
डांबिसा, तुझी पण बाकी कमालच आहे हो! :) तात्या.
  • Log in or register to post comments

झक्कास..

चिगो
Fri, 02/10/2012 - 14:17 नवीन
मस्त चुटका.. "जेंडर डिस्क्रिमीनेशन" तर जबराच..
  • Log in or register to post comments

भारी

चाणक्य
Fri, 02/10/2012 - 15:58 नवीन
जेंडर डेस्क्रिमिनेशन हा हा हा
  • Log in or register to post comments

मस्त !!!

मनराव
Fri, 02/10/2012 - 16:33 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा