Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 10/04/2008 - 17:27
  • Log in or register to post comments
  • 14113 views

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 10/04/2008 - 17:32

Permalink

मस्त

>> नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही Smile ) ... :-d >> ... आम्ही तिघंही तो प्रश्न आमच्या मेंदूंपर्यंत पोचायच्या आधी 'यस्स्स' म्हणून बसलो. नकार देणे - एक कला! :-) मस्त अनुभव आणि झकास वर्णन! अवांतरः ते व्हिडीओत दिसणारे तुम्हीच कशावरून? (शंकेखोर) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 10/04/2008 - 17:35

In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अगं

अगं विश्वास ठेव, तो झोपलेला मीच आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 10/04/2008 - 17:36

In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>>व्हिडीओत

>>>व्हिडीओत दिसणारे तुम्हीच कशावरून? असं ध्यान आणी कुणाचं असणार यमे ;) समजून घेत जा बाळा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 10/04/2008 - 17:33

Permalink

'दे धडक, बेधडक'

जबरा ! पहीला भाग व हा भाग एकदम मस्त जमला आहे .... जरा लेखाची सिमा वाढव ! व्हिडीओ तर जबरा ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 10/04/2008 - 17:37

In reply to 'दे धडक, बेधडक' by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

साहेब,

साहेब, त्या खोबार चा आणि या भागाचा काही संबंध नाहिये... त्या आगाऊ कार्ट्या चा लेख आहे ना 'माझा अनुभव' म्हणून त्याच्या वरनं हे आठवलं म्हणून लिवलं... खोबार येतंय मागनं
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 10/04/2008 - 17:38

In reply to साहेब, by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अरे मी

अरे मी दोन्ही एका मागोमाग वाचले.... म्हणून भाग म्हणालो ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 10/04/2008 - 17:36

Permalink

उत्तम

उत्तम अनुभव वर्णन मी हिरव्या डोळ्यांचे जनावर कधी नाही पाहीले जवळुन पण असे अथांग गहिरे डोळे असलेले माणसे भरपुर पाहीली आहेत. जनावरे खुप बरे अशा माणसांपेक्षा हे नक्की
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 10/07/2008 - 11:11

In reply to उत्तम by अवलिया

Permalink

हिरवे डोळे

माझ्या एका कोकणस्थ मैत्रीणीचे डोळे होते हिरवेकच्च. ती कोणाकडे पाहुन बोलायला लागली की बहुतेकवेळा लोक आज्ञाधारक बंडु व्हायचे. हिरवे डोळे असलेले लोक त्या डोळ्याच्या तसल्या रंगामुळे एकदम खानदाने श्रीमन्त वाटतात. (उदा: वर्षा उसगावकर कधीच गरीब मुलगी वाटली नाही . कायम श्रीमन्तच)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 10/04/2008 - 17:39

Permalink

मस्त अनुभव

मस्त अनुभव आणि व्हिडिओ शूटींग, पण ते क्रमशः ही येऊदेत पुढचं!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 10/04/2008 - 18:00

In reply to मस्त अनुभव by यशोधरा

Permalink

ख रो ख र ज ह ब ह र्‍या

. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतं
हो मालाही असंच वाटलं होतं .. आमच्या बँकेतली माझ्यावर फुल्टू लट्टू झालेली ६फुट ३इंच निळ्या+काळ्या डोळ्यांची मरिना .... ज्यावेळी मी तिच्यापासून एक सेंटीमिटर वर होतो ... तेंव्हा असलंच फिलींग आलेलं .. आणि भारतात दिवाळी-दसर्‍याला आंडू पांडू शरिराच्या मित्रांना आलिंगण करताना अफजल खानाचं फिलींग यायचं . पण इथे आलिंगन देताना (हे मुलींना आलिंगन मला नविनचं होतो .. प्रचंड काटे उमटले होते ) मलाच अफजल भेटली .. आणि मी शिवाजी .. खी खी खी ... असो .. आता अवांतर : बिप्पीन भौ ... इकडल्या अभयारण्यात गेलेलो .. इथे ही सेम खंदक खाणलेले मोकळे प्राणी होते .. सिंहाला शिवायचा चानस होता .. मी पटक्न त्याच्या शेपटाला शिवून पळून गेलो .. त्याने झटक्यात मागे पाहिलं आणि माझं अँड्रिनलिन अचानक लै लै वाढलं ... त्याचे विटकरी डोळे जणू शरिराला मॅचिंग कॉंटॅक्ट लेन्स लावल्या सारखे होते .. त्याचे बायसेप्स माझ्यापेक्षा मोठे होते ... बाकी चित्ता म्हणजे छडमाड हो .. फारच शामळू आणि गरिब प्राणी .. खरं थ्रिल अनुभवायचं असेल तर ढाण्या वाघ किंवा मेगा जायंट अफ्रिकन सिंह यांच्या जवळ जा ... अँड्रिनलीन वाढण्याची गॅरेंटी ... मरिना चा ड्रिमबॉय -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 10/04/2008 - 18:03

In reply to ख रो ख र ज ह ब ह र्‍या by टारझन

Permalink

१ सें.मी.

१ सें.मी. ??? तू तिच्यापासून १ सेंमी वर पोचलासच कसा? ;) (क्रिप्टीक गेलं का?) :) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 10/04/2008 - 18:05

In reply to १ सें.मी. by बिपिन कार्यकर्ते

Permalink

तू

तू तिच्यापासून १ सेंमी वर पोचलासच कसा?
आता कोण कोणाजवळ पोचलं हे सांगायला हवं का ? काही झालं की निसती खेटाखेटी ( मानभावी पणा न करत मलाही खेटावंच लागतं हो) ..पण हल्ली मी सुरक्षित अंतर ठेवतो ... :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 10/04/2008 - 18:10

In reply to तू by टारझन

Permalink

टूकटूक...

टूकटूक... तुला क्रिप्टिक गेलाऽऽ...
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 10/04/2008 - 18:12

In reply to टूकटूक... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

टूकटूक...

टूकटूक... तुला क्रिप्टिक गेलाऽऽ... =)) =)) =)) लहान आहे भौ अजुन संभाळुन घ्याव... :P
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 10/04/2008 - 18:21

In reply to टूकटूक... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

आहो

आहो क्रिप्टिक नाही गेला .... मी प्रतिसाद 'मन' मारुन लिहीला आहे .... बाकी उंचीचा फायदा होतो :) -- क्रिप्टिक -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments

Submitted by आगाऊ कार्टा on Sat, 10/04/2008 - 17:43

Permalink

रापचिक...

वा बिपिनभौ.... बोले तो एकदम रापचिक ... फन्डू .... तुम्ही तर माझ्या एक पाऊल पुढे गेलात.... वर्णन तर एकदम झकास... आणि व्हिडियो..... माझ्याकडे शब्दच नाहीत. लगे रहो!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Sat, 10/04/2008 - 17:50

Permalink

खतरनाक!

खतरनाक! अजून कसले कसले अनुभव आहेत हो तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 10/04/2008 - 17:50

Permalink

सह्ही..

मस्त अनुभव आहे तुमचा. आणि व्हिडिओ ही पाहिला. अगदी घरचा चित्ता असल्या सारखे त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sat, 10/04/2008 - 18:05

Permalink

मस्त रे!

जबर्‍या आवडले!!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 10/04/2008 - 18:25

Permalink

सही

बिपीनभौ!! जबरी. लहानपणी दुरदर्शनवर "प्रोजेक्ट टायगर" नावाची सिरीयल असायची तेव्हापासुन वाघाला हात लावायची /मिठी मारायची इच्छा आहे. बघु कधी पुरी होईल. :-) अफ्रिकन सफारी "टु डू" लिस्ट मधे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 10/04/2008 - 20:12

Permalink

मस्तच..

नशिबवान आहात आपण. आपला हा अनुभव वाचताना मला डॉ. पूर्णपात्रेंच्या सोनालीची आठवण झाली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 10/05/2008 - 01:20

Permalink

थरारक...

बिपिनदा, नशिबवान आहेस... चक्क चित्त्याच्या ( स्वारी, चित्तिणीच्या :D ) डोक्यावरून हात फिरवला तू... लेखही छान जमला आहे !!! (स्वगत : बिपिनदाने तो व्हिडीओ एडिट वगैरे तर केला नसेल ना... च्यायला चक्क चित्तिणीला गोंजारतोय पठठ्या... आपली तर साला कुत्रं बाजुने गेलं तरी फाटते... :S ) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 10/05/2008 - 01:25

In reply to थरारक... by फटू

Permalink

फाटली तर

फाटली तर माझी पण होती भाऊ ;) .... ते थारोळं एडिट केलं आहे त्या व्हिडिओ मधून. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 10/05/2008 - 01:40

In reply to फाटली तर by बिपिन कार्यकर्ते

Permalink

म्येरेको वाट्याच था...

फीर भी... कुछ पल के लियेही सही... तू चक्क वाघीणीला गोंजारलं... मान गये आपको !!! सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Sun, 10/05/2008 - 01:32

In reply to थरारक... by फटू

Permalink

हेच म्हणतो...

बिपीनभौ घरच्या चंपी कुत्रीला कुरवाळावे तसे गोंजरताय तुम्ही..
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Sun, 10/05/2008 - 03:20

Permalink

सही!

सही अनुभव! आपली तर काय डेअरिंग नाय बॉ! मान गये खोबार-ए-आझम! :) (अननुभवी) टिंग्या!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 10/05/2008 - 03:47

In reply to सही! by ब्रिटिश टिंग्या

Permalink

नशीब

नशीब 'खोबार-ए-आझम' लिहिलंस, 'खोबरा-ए-आझम' लिहिलं असतंस तर माझ्या इज्जतीचं खोबरंच केलं असतंस. ;) (अनुभवी) बिपिन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 10/05/2008 - 03:47

Permalink

व्वा

व्वा ,,,जबरदस्त अनुभव.. चित्तीणीच्या डोक्यावरुन हात फिरवण्याचा थ्रिलिंग अनुभव... पुढच्या भागाची वाट पाहतोय.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 10/05/2008 - 19:51

Permalink

घरच्या मनीमाऊला गोंजारल्यासारखे

करत आहेत बिपिन! आणि तीसुद्धा तशीच आनंदाने गोंजारून घेत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/05/2008 - 20:16

Permalink

बिपिनभावज

बिपिनभावजी, जबरा बर्र का! आहात खरे वाघाचे छावे! :) मस्त अनुभवकथन, चित्रफितही लै भारी... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 10/05/2008 - 22:04

Permalink

मस्त....

मस्त पण तितकाच थरारक. त्या चित्तीणीची 'कवळी' काढून ठेवली होती का? तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 10/05/2008 - 22:12

In reply to मस्त.... by प्रभाकर पेठकर

Permalink

काका... त्या

काका... त्या चित्तीणीची 'कवळी' काढून ठेवली होती का? अहो त्या चित्तीणीला दोन लहान पिल्लं होती हो... अश्या तरूण वयात कवळी नसावी तिला. कवळी बहुतेक वेळा म्हातारपणी लागते ... :) बिपिन. (अवांतर - आता ती आज्जी मला विचारेल, कशावरुन ती पिल्लं त्या चित्तीणीचीच होती? भयंकर उठाठेवी या आज्जीला) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 10/05/2008 - 22:30

Permalink

वा थरारक अनुभव

अनुभव वाचूनच विश्वास बसला होता ;) तुमी डेरिंगबाजच हाय... उगाच नाय मुलाखतीत तसले ड्वायलाग मारले व्हते तुमी ;) -(माणसाळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/07/2008 - 00:05

In reply to वा थरारक अनुभव by ऋषिकेश

Permalink

अरे हे

अरे हे डेरिंग नाही रे... तो बंडू घोटाळा करतो आयत्या वेळी नेहमी... डेरिंग असतं तर ते थारोळं कशाला एडिट करावं लागलं असतं? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Tue, 10/07/2008 - 00:54

Permalink

आयला..लय भारी की राव...

आयला..लय भारी की राव... आपलं एकदा असच झालेलं ..काय झाल की ग्रेडेन कुत्र्याने आमच्या अंगावर एका गाफील क्षणी (आमच्या) त्याचे पुढचे २ पाय ठेवायचा प्रयत्न केलेला आणि आम्ही चारी मुंड्या चित झालो..नुसती पिवळी...बाकी तुम्ही आफ्रिकन मंडळी काय काय कराल काही भरोसा नाही...वाघ काय, शिंव्ह काय...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 10/07/2008 - 14:52

Permalink

वॉव..

मस्त ,थरारक अनुभव आणि व्हिडीओ तर खासच ! बिपिन तुझ्या अनुभवामुळे माझीही आठवण ताजी झाली.खूप वर्षं झाली त्याला..पुण्याच्या सर्पोद्यानात राजा नावाचा चित्ता ठेवला होता. राजा मांजरीच्या पिलाएवढा असताना त्याला बाटलीने दूध पाजून माझ्या एका चुलतभावाने त्याला घरात वाढवला.(ते पिलू असहाय्य स्थितीत असताना त्याला एका ट्रेकमध्ये सापडले आणि त्याने ते घरी आणले.)राजा मोठा झाल्यावर घरात ठेवणे इष्ट नव्हते म्हणून मग त्याला सर्पोद्यानात नेला. एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो असता राजाला भेटायला जायची टूम निघाली. आम्ही तिथे पोहोचलो. राजा पिंजर्‍यात होता. प्रशांतला,माझ्या चुलतभावाला पाहून त्याने शेपटी हलवून आनंद व्यक्त करायला सुरूवात केली. त्याने राजाला मोकळे केले आणि आमच्याकडे घेऊन आला.आता राजा ते गोजिरं मांजर राहिल नव्हता तर पूर्ण वाढ झालेला चित्ता होता.त्याला हात तर लावायचा होता,गोंजारायचंही होतं,प्रशांत तिथे असतानाही मनात भीती होतीच. शेवटी एका हाताने प्रशांतला धरलं आणि दुसर्‍या हाताने राजाला गोंजारल.. ते संमोहन करणारे हिरवे डोळे माझ्याकडे पाहत होते.क्षण दोन क्षणातच प्रशांतचा हात मी कधी सोडून दिला ते कळलं नाही आणि मग मी दोन्ही हातानी राजाला गोंजारु लागले. त्याच्याबरोबर मग आम्ही बराच वेळ होतो. अर्थात प्रशांतला मात्र तिथून क्षणभरही बाजूला होऊ दिलं नाही.. आता पुढच्या भारत भेटीत राजाला भेटायला हवं, आता तो कुठे आहे कुणास ठाउक?प्रशांतला मेल करायला हवी.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/07/2008 - 15:00

In reply to वॉव.. by स्वाती दिनेश

Permalink

मस्त... आता

मस्त... आता परत भेटलीस राजाला की मस्त फोटो वगैरे काढ त्याचे. बाय द वे, ते हिरवे डोळे काय मस्त असतात ना? बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 10/14/2008 - 21:15

In reply to वॉव.. by स्वाती दिनेश

Permalink

मस्त !

बिपीन, लेख उत्तम. अनुभव खरेच थरारक आहे. स्वातीताईच्या अनुभवाबद्दल सुद्धा वाचायला आवडेल. पेशवेपार्कात एका वाघाला पिंजर्‍याच्या बाहेरुन हात लावायची संधी तेथल्या एका प्राण्यांच्या डॉक्टरांमुळे मिळाली होती त्याची आठवण झाली. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Tue, 08/17/2010 - 17:14

In reply to वॉव.. by स्वाती दिनेश

Permalink

पुण्याच्या सर्पोद्यानात राजा

पुण्याच्या सर्पोद्यानात राजा नावाचा चित्ता ठेवला होता. एक शंका माझ्या माहिती प्रमाणे भारतात शेवटचा चित्ता १९५४ साली मध्यप्रदेशात मारला गेला आता भारतात चित्तेच अस्तित्वात नाहीत तर मग तुमच्या भावाला चित्ता कसा सापडला ट्रेक मधे तो बिबट्या असावा राग मानु नका
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 08/17/2010 - 17:19

In reply to पुण्याच्या सर्पोद्यानात राजा by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

शक्य आहे,

बिबट्या असेल. त्याच्या अंगावर ठिपके होते खरे.. पण तो एक वेगळाच थरारक अनुभव होता हे मात्र खरे.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Tue, 10/07/2008 - 15:22

Permalink

भारी !!!

ह्याला म्हणतात वाघाची छाती !! मस्त च रे बिपीन भो !!! (आम्ही कुत्रा - मांजर , बैल, गाढव , घोडा इ .इ. प्राण्यांना हात लावुनच स्वत: ला सरदार समजुन घेतो ....) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 10/07/2008 - 22:22

Permalink

हिंस्त्र...

हिंस्त्र श्वापदांचा १०० टक्के भरवसा देता येत नाही. सर्कशीतील जनावरांना सांभाळणार्‍या एका पालक कर्मचार्‍याचे आयुष्यभरातल्या अनुभवाचे बोल असे आहेत की, 'कितीही माणसाळवला तरी हिंस्त्र प्राणी कधीही हल्ला करू शकतो.' कित्येक हत्ती आपल्या वर्षानुवर्षाच्या माहुताला आपल्या पायाखाली मारून टाकतात असेही एक निरिक्षण आहे. कृपया काळजी घ्यावी. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/07/2008 - 23:54

In reply to हिंस्त्र... by प्रभाकर पेठकर

Permalink

खरंय...

मागे दामू धोत्रे यांचे 'वाघ सिंह माझे सखे सोबती' हे पुस्तक वाचेल होते. त्यांचे पण हेच म्हणणे आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by शुभान्गी on Sat, 10/11/2008 - 09:01

Permalink

बिपिन

बिपिन मानले तुंम्हाला....... मस्त...... आणी हो कॅनडा ला आमच्या घराजवळ अफ्रिकन लायन सफार्री आहे...... तेव्ह केव्हा येत ते कळ्वा.......
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 10/11/2008 - 10:23

Permalink

एकदम तब्बेतीत हात लावलाय की बिपिनभाऊ!

मस्तच डेरिंग केलंय तुम्ही! मलाही आवडेल हात लावायला चित्त्याला. अजून संधी आली नाहीये! (प्रकाश आमट्यांच्या प्राणी संग्रहाची आठवण झाली). चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 10/11/2008 - 11:53

Permalink

पासपोर्ट

http://vipravani.wordpress.com/ छान विडियो. आता कोणालाही हात लाउ शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 10/14/2008 - 02:33

Permalink

लै भारी

लै भारी अनुभव आहे ... .... मस्तच .... स्वगत : तात्या बरोबर मामलेदाराची मिसळ खाणारा इसम आणि या चित्रफितीमध्ये चित्तीणीचे चित्त हरण करू पाहणारा इसम यांच्या बांधा, चेहरेपट्टी यात पुष्कळ साम्य असून हे दोन्ही इसम एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही..... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/14/2008 - 10:07

In reply to लै भारी by भडकमकर मास्तर

Permalink

स्वगत :

स्वगत : तात्या बरोबर मामलेदाराची मिसळ खाणारा इसम आणि या चित्रफितीमध्ये चित्तीणीचे चित्त हरण करू पाहणारा इसम यांच्या बांधा, चेहरेपट्टी यात पुष्कळ साम्य असून हे दोन्ही इसम एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही..... फोटोशॉप विसरलात की काय मास्तर? ;-) झालंच तर सगळे हिंदी पिक्चर ज्यात बॅडी लोकं मुखवटे चढवून हिरो असल्याचं भासवतात ....
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/14/2008 - 20:53

In reply to लै भारी by भडकमकर मास्तर

Permalink

१००%

मास्तर तो मीच आहे हो. १००%. :) बिपिन. अवांतरः मुलींवर विश्वास ठेवू नका. मुली किती डँबिस असतात ते कळेलच आता तुम्हाला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Tue, 10/14/2008 - 09:49

Permalink

जब्राट

जब्राट अनुभव!!! सही लिहिल आहेस. आणि व्हिडीओ पण लै भारी... (पण तो व्हिडीओतला तुच आहेस कश्यावरुन??? :? ) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com