माझाही अनुभव...
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to 'दे धडक, बेधडक' by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to साहेब, by बिपिन कार्यकर्ते
In reply to उत्तम by अवलिया
In reply to मस्त अनुभव by यशोधरा
. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतंहो मालाही असंच वाटलं होतं .. आमच्या बँकेतली माझ्यावर फुल्टू लट्टू झालेली ६फुट ३इंच निळ्या+काळ्या डोळ्यांची मरिना .... ज्यावेळी मी तिच्यापासून एक सेंटीमिटर वर होतो ... तेंव्हा असलंच फिलींग आलेलं .. आणि भारतात दिवाळी-दसर्याला आंडू पांडू शरिराच्या मित्रांना आलिंगण करताना अफजल खानाचं फिलींग यायचं . पण इथे आलिंगन देताना (हे मुलींना आलिंगन मला नविनचं होतो .. प्रचंड काटे उमटले होते ) मलाच अफजल भेटली .. आणि मी शिवाजी .. खी खी खी ... असो .. आता अवांतर : बिप्पीन भौ ... इकडल्या अभयारण्यात गेलेलो .. इथे ही सेम खंदक खाणलेले मोकळे प्राणी होते .. सिंहाला शिवायचा चानस होता .. मी पटक्न त्याच्या शेपटाला शिवून पळून गेलो .. त्याने झटक्यात मागे पाहिलं आणि माझं अँड्रिनलिन अचानक लै लै वाढलं ... त्याचे विटकरी डोळे जणू शरिराला मॅचिंग कॉंटॅक्ट लेन्स लावल्या सारखे होते .. त्याचे बायसेप्स माझ्यापेक्षा मोठे होते ... बाकी चित्ता म्हणजे छडमाड हो .. फारच शामळू आणि गरिब प्राणी .. खरं थ्रिल अनुभवायचं असेल तर ढाण्या वाघ किंवा मेगा जायंट अफ्रिकन सिंह यांच्या जवळ जा ... अँड्रिनलीन वाढण्याची गॅरेंटी ... मरिना चा ड्रिमबॉय -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
In reply to ख रो ख र ज ह ब ह र्या by टारझन
In reply to १ सें.मी. by बिपिन कार्यकर्ते
तू तिच्यापासून १ सेंमी वर पोचलासच कसा?आता कोण कोणाजवळ पोचलं हे सांगायला हवं का ? काही झालं की निसती खेटाखेटी ( मानभावी पणा न करत मलाही खेटावंच लागतं हो) ..पण हल्ली मी सुरक्षित अंतर ठेवतो ... :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
In reply to तू by टारझन
In reply to टूकटूक... by बिपिन कार्यकर्ते
In reply to टूकटूक... by बिपिन कार्यकर्ते
In reply to थरारक... by फटू
In reply to फाटली तर by बिपिन कार्यकर्ते
In reply to थरारक... by फटू
In reply to सही! by ब्रिटिश टिंग्या
In reply to मस्त.... by प्रभाकर पेठकर
In reply to वा थरारक अनुभव by ऋषिकेश
In reply to वॉव.. by स्वाती दिनेश
In reply to वॉव.. by स्वाती दिनेश
In reply to वॉव.. by स्वाती दिनेश
In reply to पुण्याच्या सर्पोद्यानात राजा by घाशीराम कोतवाल १.२
In reply to हिंस्त्र... by प्रभाकर पेठकर
In reply to लै भारी by भडकमकर मास्तर
In reply to लै भारी by भडकमकर मास्तर
In reply to जब्राट by ऋचा
(पण तो व्हिडीओतला तुच आहेस कश्यावरुन??? )काही विक्षिप्त लोकांना हा प्रश्न पडला तर समजू शकतो. पण तू सुध्दा? देवा, काय दिवस आले आहेत? कलियुग रे बाबा, कलियुग. ;) बिपिन.
In reply to च्यायला.... by धमाल मुलगा
ओ शेठ, पुढच्या भारतभेटीला माझ्यासाठी एक चित्त्याचं/बिबट्याचं पिल्लु आणता का गिफ्ट म्हणुन? घरी मांजराऐवजी तेच पाळेन म्हणतोधम्या लेका, चित्ता आणा / बिबट्या आणा म्हणून उड्या नको मारूस जास्त. ३-४ महिन्यांपासून तुझं कोकरू झाल्याचं ऐकतो आहे. तो चित्ता पहिला तुलाच खाऊन टाकेल. सांभाळ हो... बिपिन.
मस्त