शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!
लेखनप्रकार
"पूरा शहर खंडर हो चुका है. कई बिल्डिंगोंमे आग सुलग रही है. धुवा धुवासा है यहा. सब बरबाद हो गया जनाब.. ओव्हर"
"हिम्मतसे काम लो. खूदा है अपना.. ओव्हर"
"जनाब, शहरकी दक्षिणी हिस्सेमे हलचल नजर आ रही है. हुकूम करो..ओव्हर"
"आगे बढो. मै बॅकअप ट्रूप भेज रहा हू.. ओव्हर"
"ठिक सामने दो छोकरीया दिख रही है. चलती जा रही है रस्तेसे.. ओव्हर"
"बचाओ उन्हे. कहिसे भी गोली आ सकती है.. कहीसे बंम्ब गिर सकता है. उन्हे सुरक्षित.."
"wait a minute.."
"......"
"उन्होने स्कूलबॅग पहन रखी है जनाब.."
माझी तळपायाची आग मस्तकात गेली. डोके काबूत ठेवत मी आदेश दिला.
"खत्म करो.."
वाचने
10580
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
Oohhh... मस्तच
:(
खुप परिणामकारक. आवडली.
आई गं..
:(
आवडली !
आवडली तरी कसं म्हणावं
विनर पोटेंशियल आहे...
कथेत फक्त १०-११ मराठी शब्द असले तरी चालते का?
मूळ निकष, कथा मराठीमध्ये असावी असा काही नाही का?
एक नंबर आहे कथा.
दक्षिणी व सुरक्षित हे शब्द खटकले.
शेवटावरून ध्यानात येतंय की,अतिरेकी मामला आहे.
:(
मस्त जमली आहे :)
छान..
कडक! ....कथा आवडली
खूप छान नाही पण बरी वाटली
छान जमली आहे
कथा आवडली.
:(
मराठीत कथा नाहीये, हा निकष बाजूला ठेवल्यास ही कथा एकदम भारी..
सगळे खत्म करायचे , मग आधि त्या दोन मुलिना वाचवायचे कशासाठी ? मग शाळेत जाणार्या म्हणून मारले .. उद्देश नीट स्पष्ट होत नाही.
आता कथा काये ते सांगाल का ?
In reply to जंग, by संजय क्षीरसागर
कथा शिंपलंच आहे की!
युद्धामुळे घायकुतीला आलेले सो कॉलड् 'देशप्रेमी' जेव्हा शहराच्या विध्वंसाचा आढावा घेत असतात, तेव्हा दिसलेल्या दोन लहान मुलींना वाचवायच्या प्रयत्नात, त्या शिक्षण घेत आहेत असे समजताच, जराही विचार न करता त्यांना मृत्यूदंड दिला जातो. जी की त्या देशात नेहमीचीच गोष्ट आहे.
चित्रावरून जे सुचलं तेच उतरवलं आहे.
धन्यवाद!!
In reply to कथा शिंपलंच आहे की! by जव्हेरगंज
त्या मुलींना उडवायची कल्पना ? कांट बिलीव.
बट ओके. थँक्स.
आत अजूनही कुठेतरी सौम्य धक्के बसत आहेत .. बराच वेळ झाला वाचून हि कथा ,, आता शुद्धीवर आलो आणि प्रतिसाद देत आहे .. जब्बरदस्त भौ
In reply to आत अजूनही कुठेतरी सौम्य धक्के by खिलजि
_/\_
धन्यवाद !!!
छान कथा.
Oohhh... मस्तच