शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!

जव्हेरगंज जनातलं, मनातलं
aaa "पूरा शहर खंडर हो चुका है. कई बिल्डिंगोंमे आग सुलग रही है. धुवा धुवासा है यहा. सब बरबाद हो गया जनाब.. ओव्हर" "हिम्मतसे काम लो. खूदा है अपना.. ओव्हर" "जनाब, शहरकी दक्षिणी हिस्सेमे हलचल नजर आ रही है. हुकूम करो..ओव्हर" "आगे बढो. मै बॅकअप ट्रूप भेज रहा हू.. ओव्हर" "ठिक सामने दो छोकरीया दिख रही है. चलती जा रही है रस्तेसे.. ओव्हर" "बचाओ उन्हे. कहिसे भी गोली आ सकती है.. कहीसे बंम्ब गिर सकता है. उन्हे सुरक्षित.." "wait a minute.." "......" "उन्होने स्कूलबॅग पहन रखी है जनाब.." माझी तळपायाची आग मस्तकात गेली. डोके काबूत ठेवत मी आदेश दिला. "खत्म करो.."
वर्गीकरण
लेखनप्रकार

29 टिप्पण्या 10,580 दृश्ये

Comments

लोथार मथायस नवीन

आवडली तरी कसं म्हणावं

अभिजीत अवलिया नवीन

:(

ऋतु हिरवा नवीन

सगळे खत्म करायचे , मग आधि त्या दोन मुलिना वाचवायचे कशासाठी ? मग शाळेत जाणार्या म्हणून मारले .. उद्देश नीट स्पष्ट होत नाही.

संजय क्षीरसागर नवीन

आता कथा काये ते सांगाल का ?

जव्हेरगंज नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

कथा शिंपलंच आहे की! युद्धामुळे घायकुतीला आलेले सो कॉलड् 'देशप्रेमी' जेव्हा शहराच्या विध्वंसाचा आढावा घेत असतात, तेव्हा दिसलेल्या दोन लहान मुलींना वाचवायच्या प्रयत्नात, त्या शिक्षण घेत आहेत असे समजताच, जराही विचार न करता त्यांना मृत्यूदंड दिला जातो. जी की त्या देशात नेहमीचीच गोष्ट आहे. चित्रावरून जे सुचलं तेच उतरवलं आहे. धन्यवाद!!

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

१) माझी तळपायाची आग मस्तकात गेली.....२) डोके काबूत ठेवत मी आदेश दिला. या विरोधाभासी वाक्यांमुळे काहीच टोटल लागत नव्हती. आणि .... "खत्म करो.." हे त्या मुलींच्याबाबतीत अतर्क्य वाटत होतं. आय वॉज होपिंग अगेंस्ट द होप.

दादा कोंडके नवीन

छान कथा.