एक्सेल एक्सेल - भाग १४ - 'टेबल्स'ची उपयोगिता

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
4 Nov 2016 - 4:18 pm

प्रतिक्रिया

मोदक's picture

4 Nov 2016 - 6:44 pm | मोदक

भारी रे...!!

साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 10:21 am | साधा मुलगा

एक विनंती आहे,
वर्तमानपत्रातील आपल्या लेखाला असलेली शब्द मर्यादा समजू शकतो, मिपावर तोच लेख आपण जरा विस्ताराने टाकल्यास अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. Excel sheet चे स्क्रीन शॉट टाकल्यास जास्त उत्तम.अर्थात हे सगळं आपल्या सोयी आणि सवडीनुसार करा.
Vlookup आणि पुढील भागाच्या प्रतीक्षेत,शुभेच्छा!!!

सुधांशुनूलकर's picture

5 Nov 2016 - 9:11 pm | सुधांशुनूलकर

टेबल आणि पाय्व्होट टेबल अतिशय उपयुक्त. पाय्व्होट टेबल खूप वापरलंय.