Skip to main content

राजमाची - क्षणचित्रे

लेखक स्पा यांनी गुरुवार, 16/06/2016 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कंजूष काकांनी वृतांत टाकला आहेच, मुसळधार पावसात कशी बशी काढलेली काही क्षण चित्रे येथे देतोय. धुकं आणि पावसामुळे क्यामेरा बहुतेक वेळ ब्यागेतच राहिला, मोबाईल ने फोटो काढावे लागलेत १.कोंदिवडे गावातून राजमाची वाटेवरला गणराय dasds २. कोंढाणे गाव फ्दस्फ्द ३.वाढत जाणारे जंगल आणि आभाळात भरलेला पाउस wdd ३अ. भुताचे झाड :) wdd ३ब . फ्द्द्फ ३क. द्द ४.wdd ५.द्स्द ६.dsad ७. थोड्याच वेळात मिट्ट काळोख झाला dd ८.sdsa मुसळधार पावसातच न थांबता वर चालत राहिलो, थोड्यावेळाने पाउस जरा थांबला ९. दस १०.राजमाची दिसायला लागल्यावर sdsa ११.रानमेवा wdd १२.wdd १३.उदय्सागर तलाव आणि गोधनेश्वर देऊळ wdd १४.wdd १५.wdd १६.ffsd १७.wdd १८.wdd १९.wdd २०.मध्येच हे त्रिरंगी फुल दिसले wdd २१.मनरंजन आणि श्रीवर्धन wdd २२.wdd २३.भैरव नाथाचे देऊळ, याच्याच पडवीत आमचा मुक्काम होता wdd २४.वरतून दिसणारे देऊळ आणि आजूबाजूचे जंगल wdd २५.येताना कोंढाणा लेणी पाहिल्या, दुर्दैवाने या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, परंतु जे काय थोडेफार बांधकाम आहे तेही अप्रतिम आहे, दगडाचा रंग तर फारच सुंदर wdd २६.wdd २७.wdd २८.wdd २९.wdd ३०.wdd ३१.wdd अधिक माहिती वल्लीच देऊ शकेल ३२.wdd ३३.अशाप्रकारे पहिल्याच पावसाळी ट्रेक चा सुरेख शेवट झाला अस्द्साद ** दोन्ही बालेकील्ल्यांवर प्रचंड धुके पाउस असल्याने फोटो घेऊ शकलो नाही , ते नेक्स्ट टाईम :)

वाचने 11105
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

मस्त. नंबर १६(२) मध्ये मंदिराच्या भिंती पिवळ्या का झाल्या आहेत?

तुमच्या इतर फोटोंप्रमाणेच !

सर्व फोटो एकदम झ्याक आलेयत. हे मोबाईलने काढले आहेत? काय सांगता राव ?

"मंदिराच्या भिंती पिवळ्या --" कॅम्रा काही वेगळंच पाहतोय.ही अशी दृष्य मिळण्यासाठी पहिल्या पावसालाच ट्रेक करावा लागतो.चांगलाच घामटा निघतो.नंतर पाऊस लागल्यावर फक्त हिरवं सपाट होतं,फळं गायब.

"मंदिराच्या भिंती पिवळ्या --" कॅम्रा काही वेगळंच पाहतोय.ही अशी दृष्य मिळण्यासाठी पहिल्या पावसालाच ट्रेक करावा लागतो.चांगलाच घामटा निघतो.नंतर पाऊस लागल्यावर फक्त हिरवं सपाट होतं,फळं गायब.

मस्त आलेत फोटो!

अप्रतिम फोटो. मोबाईलने इतके सुंदर आले तर कॅमेराने कसले आले असते!

In reply to by स्पा

स्टीव्ह रॉजर्स हे अमेरिकन असल्याने त्यांचा मोबाईल लय भारी असणार ! बहुदा रोज धा धा लिटर दुधाचा रतीब असणार त्येला.

क्रमांक छायाचित्र सगळ्यात जास्त आवडले. मोबाईलने काढलेत असे सांगावे लागते यातच सारे आले. (इतके सुबक आणि पेश्शल आले आहेत) स्वगतः वल्ली किमान इथे तरी एखादा लेणी कट्टा करतील काय? आणि केल्यास आपल्याला बोलावतील काय?

छायाचित्रं खूप सुरेख. कोंडाणेचा हीनयान चैत्य आणि त्याबाजूचे विहार आणि तिथले शयनकक्ष उत्कृष्ठ. चैत्यकमानीत कोरलेला व्होटीव स्तूप खूप छान. असे लहान स्तूप भाजे, कान्हेरी, त्रिरश्मी लेणी येथे पाहिलेले आहेत. कण्हस अंतेवासिन बलकेन कता कृष्णाचा अनुयायी (शिष्य) बलक ह्यानं केलेलं (काम)

सगळे फोटो खरच अप्रतिम आले आहेत. पहिल्या फोटोतल मंदीर कसलं गोड शांत वाटतंय! >>+++१ मलाही तसाच फील आला.