राजमाची - क्षणचित्रे
कंजूष काकांनी वृतांत टाकला आहेच, मुसळधार पावसात कशी बशी काढलेली काही क्षण चित्रे येथे देतोय. धुकं आणि पावसामुळे क्यामेरा बहुतेक वेळ ब्यागेतच राहिला, मोबाईल ने फोटो काढावे लागलेत
१.कोंदिवडे गावातून राजमाची वाटेवरला गणराय
२. कोंढाणे गाव
३.वाढत जाणारे जंगल आणि आभाळात भरलेला पाउस
३अ. भुताचे झाड :)
३ब .
३क.
४.
५.
६.
७. थोड्याच वेळात मिट्ट काळोख झाला
८.
मुसळधार पावसातच न थांबता वर चालत राहिलो, थोड्यावेळाने पाउस जरा थांबला
९.
१०.राजमाची दिसायला लागल्यावर
११.रानमेवा
१२.
१३.उदय्सागर तलाव आणि गोधनेश्वर देऊळ
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.मध्येच हे त्रिरंगी फुल दिसले
२१.मनरंजन आणि श्रीवर्धन
२२.
२३.भैरव नाथाचे देऊळ, याच्याच पडवीत आमचा मुक्काम होता
२४.वरतून दिसणारे देऊळ आणि आजूबाजूचे जंगल
२५.येताना कोंढाणा लेणी पाहिल्या, दुर्दैवाने या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, परंतु जे काय थोडेफार बांधकाम आहे तेही अप्रतिम आहे, दगडाचा रंग तर फारच सुंदर
२६.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
अधिक माहिती वल्लीच देऊ शकेल
३२.
३३.अशाप्रकारे पहिल्याच पावसाळी ट्रेक चा सुरेख शेवट झाला
** दोन्ही बालेकील्ल्यांवर प्रचंड धुके पाउस असल्याने फोटो घेऊ शकलो नाही , ते नेक्स्ट टाईम :)

वाचने
11098
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मस्त.
सुंदर
अप्रतिम फोटो.
दोन्ही बालेकील्ल्यांवर प्रचंड धुके पाउस असल्याने.....
भारी फोटोज!
कहर! _/\_ पहिल्या फोटोतल
In reply to कहर! _/\_ पहिल्या फोटोतल by रातराणी
क्या बात हे , मस्त फोटो़ :)
सुंदर!
अचाट
सर्वच फोटो मस्त आले आहेत,
"मंदिराच्या भिंती पिवळ्या --
"मंदिराच्या भिंती पिवळ्या --
खूपच सुंदर.
झकास
अप्रतीम फोटो
अतीव सुंदर
क्लास फोटो
अप्रतिम फोटो.
In reply to अप्रतिम फोटो. by शान्तिप्रिय
असे काही नाही हो , मोबाईल
In reply to असे काही नाही हो , मोबाईल by स्पा
हां बराबर
३अ आणि क्रमांक ८ खास स्पा
२४
भारीच रे. लेण्याचे काही,
कोनता मोबाइल आहे
In reply to कोनता मोबाइल आहे by देवेन भोसले
one plus x 13 MP camera with
असे सगळे फोटो आलेले आहेत तर!
मस्त फोटो कॅप्टन!
सगळेच फोटू बाहारी रे पांडु!
छायाचित्रं खूप सुरेख.
फोटो आवडले.
सुंदर फोटो !
खरच अप्रतिम फोटो
सगळे फोटो खरच अप्रतिम आले