राजमाची - क्षणचित्रे
कंजूष काकांनी वृतांत टाकला आहेच, मुसळधार पावसात कशी बशी काढलेली काही क्षण चित्रे येथे देतोय. धुकं आणि पावसामुळे क्यामेरा बहुतेक वेळ ब्यागेतच राहिला, मोबाईल ने फोटो काढावे लागलेत
१.कोंदिवडे गावातून राजमाची वाटेवरला गणराय
२. कोंढाणे गाव
३.वाढत जाणारे जंगल आणि आभाळात भरलेला पाउस
३अ. भुताचे झाड :)
३ब .
३क.
४.
५.
६.
७. थोड्याच वेळात मिट्ट काळोख झाला
८.
मुसळधार पावसातच न थांबता वर चालत राहिलो, थोड्यावेळाने पाउस जरा थांबला
९.
१०.राजमाची दिसायला लागल्यावर
११.रानमेवा
१२.
१३.उदय्सागर तलाव आणि गोधनेश्वर देऊळ
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.मध्येच हे त्रिरंगी फुल दिसले
२१.मनरंजन आणि श्रीवर्धन
२२.
२३.भैरव नाथाचे देऊळ, याच्याच पडवीत आमचा मुक्काम होता
२४.वरतून दिसणारे देऊळ आणि आजूबाजूचे जंगल
२५.येताना कोंढाणा लेणी पाहिल्या, दुर्दैवाने या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, परंतु जे काय थोडेफार बांधकाम आहे तेही अप्रतिम आहे, दगडाचा रंग तर फारच सुंदर
२६.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
अधिक माहिती वल्लीच देऊ शकेल
३२.
३३.अशाप्रकारे पहिल्याच पावसाळी ट्रेक चा सुरेख शेवट झाला
** दोन्ही बालेकील्ल्यांवर प्रचंड धुके पाउस असल्याने फोटो घेऊ शकलो नाही , ते नेक्स्ट टाईम :)

वाचने
11098
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मस्त.
नंबर १६(२) मध्ये मंदिराच्या भिंती पिवळ्या का झाल्या आहेत?
तुमच्या इतर फोटोंप्रमाणेच !
अप्रतिम फोटो.
..... फोटो घेऊ शकलो नाही
ते नेक्स्ट टाईम...
ओके....
सगळे फोटो मस्त.
ते भुताचे झाड आवडले.
भारी फोटोज!
कहर! _/\_ पहिल्या फोटोतल मंदीर कसलं गोड शांत वाटतंय!
In reply to कहर! _/\_ पहिल्या फोटोतल by रातराणी
क्या बात हे , मस्त फोटो़ :)
सुंदर!
सर्व फोटो एकदम झ्याक आलेयत. हे मोबाईलने काढले आहेत? काय सांगता राव ?
सर्वच फोटो मस्त आले आहेत, विशेषतः पहिला!!
"मंदिराच्या भिंती पिवळ्या --"
कॅम्रा काही वेगळंच पाहतोय.ही अशी दृष्य मिळण्यासाठी पहिल्या पावसालाच ट्रेक करावा लागतो.चांगलाच घामटा निघतो.नंतर पाऊस लागल्यावर फक्त हिरवं सपाट होतं,फळं गायब.
"मंदिराच्या भिंती पिवळ्या --"
कॅम्रा काही वेगळंच पाहतोय.ही अशी दृष्य मिळण्यासाठी पहिल्या पावसालाच ट्रेक करावा लागतो.चांगलाच घामटा निघतो.नंतर पाऊस लागल्यावर फक्त हिरवं सपाट होतं,फळं गायब.
खूपच सुंदर.
मस्त आलेत फोटो!
अप्रतीम फोटो
अतीव सुंदर
क्लास फोटो
अप्रतिम फोटो.
मोबाईलने इतके सुंदर आले तर कॅमेराने कसले आले असते!
In reply to अप्रतिम फोटो. by शान्तिप्रिय
असे काही नाही हो , मोबाईल च्या वाईड लेन्स मुळे हल्ली चांगले क्यामेरे पण मागे पडतात
In reply to असे काही नाही हो , मोबाईल by स्पा
स्टीव्ह रॉजर्स हे अमेरिकन असल्याने त्यांचा मोबाईल लय भारी असणार ! बहुदा रोज धा धा लिटर दुधाचा रतीब असणार त्येला.
३अ आणि क्रमांक ८ खास स्पा स्टाईल.
क्रमांक छायाचित्र सगळ्यात जास्त आवडले.
मोबाईलने काढलेत असे सांगावे लागते यातच सारे आले. (इतके सुबक आणि पेश्शल आले आहेत)
स्वगतः वल्ली किमान इथे तरी एखादा लेणी कट्टा करतील काय?
आणि केल्यास आपल्याला बोलावतील काय?
भारीच रे. लेण्याचे काही, बप्पा, शिवलिंग आणि देवूळ आवडले एकदम.
कोनता मोबाइल आहे
In reply to कोनता मोबाइल आहे by देवेन भोसले
one plus x 13 MP camera with 2 f no
असे सगळे फोटो आलेले आहेत तर!
+१
सगळेच फोटू बाहारी रे पांडु!
भुताचं झाड= झाडाचं भूत = पांडोबा
छायाचित्रं खूप सुरेख.
कोंडाणेचा हीनयान चैत्य आणि त्याबाजूचे विहार आणि तिथले शयनकक्ष उत्कृष्ठ. चैत्यकमानीत कोरलेला व्होटीव स्तूप खूप छान. असे लहान स्तूप भाजे, कान्हेरी, त्रिरश्मी लेणी येथे पाहिलेले आहेत.
कण्हस अंतेवासिन बलकेन कता
कृष्णाचा अनुयायी (शिष्य) बलक ह्यानं केलेलं (काम)
फोटो आवडले.
सुंदर फोटो !
खरच अप्रतिम फोटो
सगळे फोटो खरच अप्रतिम आले आहेत.
पहिल्या फोटोतल मंदीर कसलं गोड शांत वाटतंय! >>+++१
मलाही तसाच फील आला.
मस्त.