एक माणूस बनेल काढून..................
एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला
बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला.
छंद जीवाला एकच लागे
खुर्ची वरीला हक्क हा गाजे
शिव्याशाप तो भाषणामधूनी
आकांड तांडव ते दैनंदिनी
किन्तु
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून बहुमत हुकले
तरी उसने आवसान काउंटरवरुनी
परी हळूच पाही मान वळवूनी
इकडे तिकडे बघून झाले
निकाल सगळे येऊन गेले
भान आले, बाहेर आला....
लोकांनी विचारल्यावरी म्हणाला …
आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते ……
सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते …
एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला
हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
:-)
पेर्ना :>)
बरं.
ताई..
मतदार टक्काच कमी झाला तर
झकास!!!
=))
ते बनेल काय अस्तं?
अगर रूपा की 'बनेल' पहनोगे तो
ओह्ह ओके, भापो.
खिक्क्क्क!
मस्तं !!
दुसरा माणूस काय काढून गेला
बनेलवरच थांबूनही चांगले
+१ कथेला