एक माणूस बनेल काढून..................
लेखनविषय:
काव्यरस
एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला
बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला.
छंद जीवाला एकच लागे
खुर्ची वरीला हक्क हा गाजे
शिव्याशाप तो भाषणामधूनी
आकांड तांडव ते दैनंदिनी
किन्तु
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून बहुमत हुकले
तरी उसने आवसान काउंटरवरुनी
परी हळूच पाही मान वळवूनी
इकडे तिकडे बघून झाले
निकाल सगळे येऊन गेले
भान आले, बाहेर आला....
लोकांनी विचारल्यावरी म्हणाला …
आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते ……
सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते …
एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला
हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
वाचने
4404
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
पेर्ना द्या की. मिशीचं बनेल चांगलं जमलं आहे! आवडेश...!
पेर्ना :कल्याण डोम्बिवलीकर जनता
In reply to पेर्ना :>) by पगला गजोधर
बरं.
मतदार टक्काच कमी झाला तर थोरवी सांगून काय उपयोग?
झकास!!!
=))
ते बनेल काय अस्तं?
In reply to ते बनेल काय अस्तं? by सूड
अगर रूपा की 'बनेल' पहनोगे तो रूपा क्या पहनेगी
In reply to अगर रूपा की 'बनेल' पहनोगे तो by प्यारे१
ओह्ह ओके, भापो.
बाकी असले फालतू प्रश्न कधी पडले नाहीत. त्यामुळे उत्तर देऊ शकत नाही. धन्यवाद!! __/\__
In reply to ओह्ह ओके, भापो. by सूड
खिक्क्क्क!
दुसरा माणूस काय काढून गेला असेल? कल्याण, डोंबीवली बागांचे शहर आता बनणार का ? :-)
In reply to मस्तं !! by बबन ताम्बे
बनेलवरच थांबूनही चांगले विडंबन पाडता येते हे समकालीन विडंबकांच्या निदर्शनास आणून दिलेत, मिशी आभारी आहे.:)(कुणाच्या निदर्शनास काही आणून देण्याचा आपला हेतू नसेलही. तरी आभाराचा स्वीकार असावा.)
बनेल बनेल एक दिवशी नक्की बनेल !!!
:-)