✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

।।गंगास्मरण।। ( अर्थात राम तेरी गंगा मैली)

द — दमामि, Sat, 09/26/2015 - 13:13
प्रेरणा तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती अग्निरथी तू दुग्धदायिनी, तुलाच नमितो कपूर राजीव, हरहर गंगे तुलाच स्मरती "बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव स्नानार्थं जलपातगामिनी तुझ्या पल्लुचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या दर्शने शांत गळाले प्रणयसंगम तूनळी रंजन तिथेच फिरते चक्र निरंतन विशालसुंदर आम्र निरंतर तिथे विरावे माझे अंतर प्रणयसलिला मुक्ता कांता ये वेगे, जा घेऊन मजला मम तीर्थाचा तुला दिलासा, जीवास थकल्या होई विसावा तू उर्वशी तू मर्यादा........... अज्ञानी बालकांसाठी संदर्भ - उर्वशी -प्यार करके देखो मर्यादा - देशवासी गीता -लड़ाई रिता - आखरी बाज़ी ज्युली - जिते है शान से शांती - मेरा साथी तुनळी - युट्युब

प्रतिक्रिया द्या
11510 वाचन

💬 प्रतिसाद (54)

दमामि तुमची विडंबन स्टाईल

मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 13:31 नवीन
दमामि तुमची विडंबन स्टाईल आवडते. कुठेही मूळ रचना किंवा लेखक/कवी/कवयित्री यांच्यावर रोख न धरता एक स्वतंत्र कलाकृती निर्माण करता. तुमच्या विडंबनात मूळ रचना व रचनाकार यांचा कुठेही अपमान, चेष्टा, थट्टा न करता वेगळाच विषय विडंबीत होऊन पुढे येतो. हे देखील आवडलं. बाॅलीवूड नायिकांच्यावर रोख आहे विडंबनाचा.
  • Log in or register to post comments

दुबई कांड राहिले वाटते.

अभ्या..
Sat, 09/26/2015 - 13:58 नवीन
दुबई कांड राहिले वाटते. प्रक्षिप्त असावे. ;)
  • Log in or register to post comments

दुबई कांड? काय घडलेलं? व्यनी

मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 14:05 नवीन
दुबई कांड? काय घडलेलं? व्यनी कराल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

एस
Sat, 09/26/2015 - 14:10 नवीन
त्याशिवाय कवितेत मज्जा नाय! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@दुबई कांड राहिले वाटते.

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/26/2015 - 14:33 नवीन
@दुबई कांड राहिले वाटते. प्रक्षिप्त असावे. >>. अगदी अगदी, ह्येच मणी आलं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपण आपली खीर खाली, उगा खडा

दमामि
Sat, 09/26/2015 - 14:39 नवीन
आपण आपली खीर खावी, उगा खडा चघळण्यात काय आनंद?- इति प्रथमपुरुषी एकवचन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बालकांड तसही वेगळंच असते नाही

दमामि
Sat, 09/26/2015 - 17:20 नवीन
बालकांड तसही वेगळंच असते नाही का?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@ दमाम्या......!

विनोद१८
Sat, 09/26/2015 - 14:14 नवीन
माई मोड ऑन. अरे दमाम्या चावट कुठचा, नुसतीच कविता कसली देतोस, कवितेबरोबरच तिची तुनळीवरची लिंक देखील द्यायची होतीस म्हणजे मग त्या कवितेचा अधिक आस्वाद घेता आला असता. असे आमच्या ह्यांना वाटते. माई मोड ऑफ.
  • Log in or register to post comments

भारीच!

चांदणे संदीप
Sat, 09/26/2015 - 14:48 नवीन
अहो गंगेला (म्हणजे मूळ कवितेला) जरा दम तरी घेऊ द्यायचा ना दमामि!
  • Log in or register to post comments

+१ कवीतेला

नाखु
Sat, 09/26/2015 - 14:50 नवीन
संदर्भाने विनोदालाही (सु)मोड आले तु नळीचे!!!
  • Log in or register to post comments

खी खी खी

प्रचेतस
Sat, 09/26/2015 - 17:11 नवीन
खी खी खी कसं काय सुचतं राव तुम्हाला?
  • Log in or register to post comments

:):):)

प्राची अश्विनी
Sun, 09/27/2015 - 08:22 नवीन
:):):)
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 09/27/2015 - 09:09 नवीन
हे गंगा स्त्रोत्र सुध्दा भारी आहे. बर्याच दिवसात या गंगेचा दर्शन झाला नाही.(बहुतेक तेजाब मध्ये शेवटचे) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

नाही, नंतर दोन अल्बम आले होते

दमामि
Sun, 09/27/2015 - 12:28 नवीन
नाही, नंतर दोन अल्बम आले होते, पण पडलेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

येतानाच पडून आले होते ते

प्यारे१
Mon, 09/28/2015 - 18:36 नवीन
येतानाच पडून आले होते ते अल्बम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

दंडवत स्वीकारावा गुर्जी.

मृत्युन्जय
Sun, 09/27/2015 - 12:32 नवीन
दंडवत स्वीकारावा गुर्जी.
  • Log in or register to post comments

वत्सा, तुझ्या सर्व मनोकामना

दमामि
Sun, 09/27/2015 - 12:45 नवीन
वत्सा, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लोल. एक्स रेटेड विडंबन!

आदूबाळ
Sun, 09/27/2015 - 12:39 नवीन
लोल. एक्स रेटेड विडंबन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद, मला वाटले धागा उडतो

दमामि
Sun, 09/27/2015 - 12:44 नवीन
धन्यवाद, मला वाटले धागा उडतो की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

निरागस दमामि

पैसा
Sun, 09/27/2015 - 12:52 नवीन
मला वाटलं, मोदींच्या गंगा स्वच्छता अभियानाबद्दल लिहिताय की काय! ;)
  • Log in or register to post comments

निराकार गाढवांचा नवा अवतार

अनुप ढेरे
Sun, 09/27/2015 - 16:42 नवीन
निराकार गाढवांचा नवा अवतार आहे का हा आयडी? कविता आवडली!
  • Log in or register to post comments

लेखकाने कृपया संधर्भासहित स्पष्टीकरण द्यावे.

पगला गजोधर
Tue, 09/29/2015 - 14:27 नवीन
.... तुझ्या दर्शने शांत गळाले
लेखकाने कृपया संधर्भासहित स्पष्टीकरण द्यावे, की त्याला इथे नक्की काय म्हणायचं ?
  • Log in or register to post comments

मानलं , इतके व्यवस्थित

दमामि
Tue, 09/29/2015 - 17:52 नवीन
मानलं , इतके व्यवस्थित बारकाईने वाचल्याबद्दल! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

शिव शिव, आता सत्संगामधे जाउन

खटपट्या
Tue, 09/29/2015 - 16:29 नवीन
शिव शिव, आता सत्संगामधे जाउन बसल्याशिवाय मन शुध्द होणार नाही.
  • Log in or register to post comments

अहो, शिव शिव वाली झिनत अमन

दमामि
Tue, 09/29/2015 - 17:37 नवीन
अहो, शिव शिव वाली झिनत अमन होती, मंदाकिनी नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ह्म्म, झिनतकडे शिकवणीला जायची

खटपट्या
Tue, 09/29/2015 - 21:04 नवीन
ह्म्म, झिनतकडे शिकवणीला जायची वाटते मंदाकीनी. सगळे गुण घेतलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

राज कपूर आणि धबधबा: एक ओलेता

प्यारे१
Fri, 10/09/2015 - 10:54 नवीन
राज कपूर आणि धबधबा: एक ओलेता आढावा असा एक लेख येऊ द्या. त्यात 12वा खेळाडू म्हणून किशन कन्हैय्या, 13 वा खेळाडू म्हणून टारझन असे चित्रपट जोडावेत. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना .... असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

राज कपूर आणि धबधबा...

बबन ताम्बे
Fri, 10/09/2015 - 11:22 नवीन
आमच्या खालील लेखात थोडासा आढावा घेतला आहे. http://www.misalpav.com/node/25739
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

राज कपूर आणि धबधबा फक्त दोन

दमामि
Fri, 10/09/2015 - 11:34 नवीन
राज कपूर आणि धबधबा फक्त दोन ओळीत?? छे छे अहो त्यावर जितके लिहू तितके थोडे, अख्खी रात्र अपुरी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

चला तर मग दमामि. पुढचे काव्य पुष्प होऊन जाऊ द्या..

बबन ताम्बे
Fri, 10/09/2015 - 11:40 नवीन
धबाबा तोय आदळे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

आता सिम्मीचा नंबर

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:14 नवीन
आता सिम्मीचा नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

कै कळळं नै बै :(

बिन्नी
Tue, 09/29/2015 - 21:07 नवीन
कै कळळं नै बै :(
  • Log in or register to post comments

जाऊद्या, आपण बालोपासना करायची

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:16 नवीन
जाऊद्या, आपण बालोपासना करायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

हिंदू मुस्लिम वाद या कवितेवर

दमामि
Fri, 10/09/2015 - 08:27 नवीन
हिंदू मुस्लिम वाद या कवितेवर न आणल्याबद्दल संबंधीत लोकांना धन्यवाद ! ( काही नाही उगाच धागा वर आणण्यासाठी लिहिलेय.):):):)
  • Log in or register to post comments

वा..!!

योगी९००
Fri, 10/09/2015 - 08:38 नवीन
सुरेख..!! जीवास थकल्या होई विसावा येथे विसावा चा अर्थ नक्की काय आहे? बाकी मीटर मध्ये बसवायचा प्रयत्न केला. "आओ बच्चो तुम्हे सिखायें" च्या चालीत चांगले वाटतेय..!!
  • Log in or register to post comments

अरे हो खरेच की, धन्यवाद!

दमामि
Fri, 10/09/2015 - 09:46 नवीन
अरे हो खरेच की, धन्यवाद! विसावा चे इथे अनेक अर्थ होऊ शकतात, त्यातला एक म्हणजे," तेवढीच एक शांत करणारी गोष्ट"
  • Log in or register to post comments

काय व्यासंग आहे तुमचा.मान गये

सालस
Fri, 10/09/2015 - 11:08 नवीन
काय व्यासंग आहे तुमचा.मान गये!तु नळीचा चांगला उपयोग;)
  • Log in or register to post comments

आजचा/ची बोलवता/ती धनी/ण कोण?

सूड
Fri, 10/09/2015 - 16:06 नवीन
आजचा/ची बोलवता/ती धनी/ण कोण?
  • Log in or register to post comments

अग्निरथी तू दुग्धदायिनी,

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 16:12 नवीन
अग्निरथी तू दुग्धदायिनी, तुझ्या दर्शने शांत गळाले प्रणयसंगम तूनळी रंजन विशालसुंदर आम्र निरंतर
_/\_ फक्त ते तिसर्‍या लायनीशी असहमत आहे. यासंबंधीचे परिशीलन तूनळीवर कुणी करत असेल तर त्याला 'क्ष' कुळाची माहितीच नसावी असे वाटते. =))
  • Log in or register to post comments

आयडी चालवणारे क्ष कुळाची

सूड
Fri, 10/09/2015 - 17:06 नवीन
आयडी चालवणारे क्ष कुळाची माहिती फार नसल्याचे असल्याचे आमच्या बातमीदाराकडून कळले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

थोडक्यात 'नसलेले लिंग'

प्यारे१
Fri, 10/09/2015 - 17:10 नवीन
थोडक्यात 'नसलेले लिंग' चिकटवण्यात आले आहे काय? - नुकतीच असली चर्चा कुठेतरी वाचलेला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मोठीच लैंगिक समस्या झाली ही

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 18:22 नवीन
मोठीच लैंगिक समस्या झाली ही तर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

यावर उपयोगी कुठचं "सूक्त वा

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:29 नवीन
यावर उपयोगी कुठचं "सूक्त वा सूत्र" आहे का हो? रात्री सूक्त वगैरे? जे चांगलेच काम करेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

इति भोळाभाबडा दमामि

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:30 नवीन
इति भोळाभाबडा दमामि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

एक सूक्त आहे. संक्लिद्य सूक्त

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 18:31 नवीन
एक सूक्त आहे. संक्लिद्य सूक्त. पण इथे दिले तर गहजब व्हायचा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

व्यनि करा.... दमामिंना. बसू

प्यारे१
Fri, 10/09/2015 - 18:33 नवीन
व्यनि करा.... दमामिंना. बसू दे सांस्कृतिक धक्के. कदाचित त्यापुढचं काही ज्ञानामृत तुलाच पाजून आडवा करेल हे (हा किंवा ही म्हटलेलं नाही) दमामि बघ ब्वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

करा करा, व्य निची वाट पहातो.

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:43 नवीन
करा करा, व्य निची वाट पहातो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे अरे अरे. हे म्हणजे जैन

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 17:17 नवीन
अरे अरे अरे. हे म्हणजे जैन कांदाभजी सेंटर पैकी प्रकार झाला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तर काय!! पूर्वी लोक वारावर

सूड
Fri, 10/09/2015 - 17:18 नवीन
तर काय!! पूर्वी लोक वारावर जेवायला जात, हल्ली आयडी वारावर वापरायला मिळतात. आहात कुठे!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काहिही हा सुडूक!

दमामि
Fri, 10/09/2015 - 18:46 नवीन
काहिही हा सुडूक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा