।।गंगास्मरण।। ( अर्थात राम तेरी गंगा मैली)
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा
तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती
तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती
अग्निरथी तू दुग्धदायिनी,
तुलाच नमितो कपूर राजीव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
"बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव
स्नानार्थं जलपातगामिनी
तुझ्या पल्लुचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या दर्शने शांत गळाले
प्रणयसंगम तूनळी रंजन
तिथेच फिरते चक्र निरंतन
विशालसुंदर आम्र निरंतर
तिथे विरावे माझे अंतर
प्रणयसलिला मुक्ता कांता
ये वेगे, जा घेऊन मजला
मम तीर्थाचा तुला दिलासा,
जीवास थकल्या होई विसावा
तू उर्वशी तू मर्यादा...........
अज्ञानी बालकांसाठी संदर्भ -
उर्वशी -प्यार करके देखो
मर्यादा - देशवासी
गीता -लड़ाई
रिता - आखरी बाज़ी
ज्युली - जिते है शान से
शांती - मेरा साथी
तुनळी - युट्युब
वाचन
11617
प्रतिक्रिया
54
दमामि तुमची विडंबन स्टाईल
दुबई कांड राहिले वाटते.
In reply to दुबई कांड राहिले वाटते. by अभ्या..
दुबई कांड? काय घडलेलं? व्यनी
In reply to दुबई कांड राहिले वाटते. by अभ्या..
+१
In reply to दुबई कांड राहिले वाटते. by अभ्या..
@दुबई कांड राहिले वाटते.
In reply to @दुबई कांड राहिले वाटते. by अत्रुप्त आत्मा
आपण आपली खीर खाली, उगा खडा
In reply to दुबई कांड राहिले वाटते. by अभ्या..
बालकांड तसही वेगळंच असते नाही
@ दमाम्या......!
भारीच!
+१ कवीतेला
खी खी खी
:):):)
मस्त
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
नाही, नंतर दोन अल्बम आले होते
In reply to नाही, नंतर दोन अल्बम आले होते by दमामि
येतानाच पडून आले होते ते
दंडवत स्वीकारावा गुर्जी.
In reply to दंडवत स्वीकारावा गुर्जी. by मृत्युन्जय
वत्सा, तुझ्या सर्व मनोकामना
लोल. एक्स रेटेड विडंबन!
In reply to लोल. एक्स रेटेड विडंबन! by आदूबाळ
धन्यवाद, मला वाटले धागा उडतो
निरागस दमामि
निराकार गाढवांचा नवा अवतार
लेखकाने कृपया संधर्भासहित स्पष्टीकरण द्यावे.
In reply to लेखकाने कृपया संधर्भासहित स्पष्टीकरण द्यावे. by पगला गजोधर
मानलं , इतके व्यवस्थित
शिव शिव, आता सत्संगामधे जाउन
In reply to शिव शिव, आता सत्संगामधे जाउन by खटपट्या
अहो, शिव शिव वाली झिनत अमन
In reply to अहो, शिव शिव वाली झिनत अमन by दमामि
ह्म्म, झिनतकडे शिकवणीला जायची
In reply to ह्म्म, झिनतकडे शिकवणीला जायची by खटपट्या
राज कपूर आणि धबधबा: एक ओलेता
In reply to राज कपूर आणि धबधबा: एक ओलेता by प्यारे१
राज कपूर आणि धबधबा...
In reply to राज कपूर आणि धबधबा... by बबन ताम्बे
राज कपूर आणि धबधबा फक्त दोन
In reply to राज कपूर आणि धबधबा फक्त दोन by दमामि
चला तर मग दमामि. पुढचे काव्य पुष्प होऊन जाऊ द्या..
In reply to चला तर मग दमामि. पुढचे काव्य पुष्प होऊन जाऊ द्या.. by बबन ताम्बे
आता सिम्मीचा नंबर
कै कळळं नै बै :(
In reply to कै कळळं नै बै :( by बिन्नी
जाऊद्या, आपण बालोपासना करायची
हिंदू मुस्लिम वाद या कवितेवर
वा..!!
अरे हो खरेच की, धन्यवाद!
काय व्यासंग आहे तुमचा.मान गये
आजचा/ची बोलवता/ती धनी/ण कोण?
अग्निरथी तू दुग्धदायिनी,
In reply to अग्निरथी तू दुग्धदायिनी, by बॅटमॅन
आयडी चालवणारे क्ष कुळाची
In reply to आयडी चालवणारे क्ष कुळाची by सूड
थोडक्यात 'नसलेले लिंग'
In reply to थोडक्यात 'नसलेले लिंग' by प्यारे१
मोठीच लैंगिक समस्या झाली ही
In reply to मोठीच लैंगिक समस्या झाली ही by बॅटमॅन
यावर उपयोगी कुठचं "सूक्त वा
In reply to यावर उपयोगी कुठचं "सूक्त वा by दमामि
इति भोळाभाबडा दमामि
In reply to यावर उपयोगी कुठचं "सूक्त वा by दमामि
एक सूक्त आहे. संक्लिद्य सूक्त
In reply to एक सूक्त आहे. संक्लिद्य सूक्त by बॅटमॅन
व्यनि करा.... दमामिंना. बसू
In reply to व्यनि करा.... दमामिंना. बसू by प्यारे१
करा करा, व्य निची वाट पहातो.
In reply to आयडी चालवणारे क्ष कुळाची by सूड
अरे अरे अरे. हे म्हणजे जैन
In reply to अरे अरे अरे. हे म्हणजे जैन by बॅटमॅन
तर काय!! पूर्वी लोक वारावर
In reply to तर काय!! पूर्वी लोक वारावर by सूड
काहिही हा सुडूक!
In reply to अग्निरथी तू दुग्धदायिनी, by बॅटमॅन
ते काय आहे, " दैनिक गती ,
In reply to ते काय आहे, " दैनिक गती , by दमामि
प्रणयसंगम तूनळी रंजन
In reply to प्रणयसंगम तूनळी रंजन by बॅटमॅन
बॅट्या , भावा,जिंकलंस की रं!
In reply to प्रणयसंगम तूनळी रंजन by बॅटमॅन
@प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन>> :