नव्या कुटुंबाचं आगमन
प्रेषक, जयवी, Tue, 24/04/2012 - 17:50
आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं 
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
लेखनविषय::
प्रतिक्रिया
सुरेख!
सुरेख!
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
मस्तच ...
मस्तच ...
लाजवाब !
मस्त जमले आहे एकदम.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
ऐग्ग्ग्ग्ग! हा रंग क्रोशेसाठी
ऐग्ग्ग्ग्ग!
हा रंग क्रोशेसाठी असतो हे माहीत नव्हते.
इतकं गोड दिसतय काम.
छानच ग
छानच ग
व्वा...व्वा...व्वा...! झ्याक
व्वा...व्वा...व्वा...! या ही वेळेस क्रोशे एकदम मस्त जमलेत..! एक सो एक आहेत
मलाही फुलांची रांगोळी काढताना,हे राऊंड शेप्स आणी त्यातली नक्षी खुप मोहात पाडते,पण तसा चान्स कधी मिळत नाही.पण मध्यंतरी एका मित्राच्या इमारतीत एक वेलकम रांगोळी प्रवेशद्वारा जवळ काढायला मिळाली...तेंव्हा मि हा राऊंड सेंटर पीस काढला...तो इथे शेअर करतो कसा वाटतो,पहा बरं.
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
रांगोळी फारच
रांगोळी फारच छान दिसतेय ,वेगळा धागा काढुन तुमच्या इतरही रांगोळ्या दाखवा की तिथे.
@वेगळा धागा काढुन तुमच्या
@वेगळा धागा काढुन तुमच्या इतरही रांगोळ्या दाखवा की तिथे. >>> यापूर्वी २ धागे झाले आहेत,त्याच्या लिंका देतो... पहा कश्या वाटतात...ते...!
http://www.misalpav.com/node/19262
http://www.misalpav.com/node/20308
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
रांगोळी आवडली पण तुमच्या
रांगोळी आवडली पण तुमच्या यापेक्षाही भारी रांगोळ्या आहेत.
जरा कुंदनभाऊजींना तुमचे पूर्वीचे धागे लिंकवलेत तर त्यांना मी म्हणतीये त्याचे पुरावे मिळतील.
तरीच
तुम्ही इतकी फुलांची खरेदी करता मंडईतून. आता उजेड पडला.
अमृत
धन्यवाद ह्या निमित्ताने
धन्यवाद

ह्या निमित्ताने तुमची सुरेख रांगोळीही बघायला मिळाली ......
पण खरंच तुम्ही वेगळे धागे काढून टाका हो तुमच्या रांगोळ्या.........म्हणजे जास्त लोकांना बघून त्यावर दाद देता येईल. खूप प्रसन्न वाटतं तुमच्या रांगोळ्या बघून.
जयवी ताई,मला तुमचं म्हणणं
जयवी ताई,मला तुमचं म्हणणं मान्य आहे... माझ्या हातुन तुमच्या धाग्यावर भावनेच्या भरात चुकुन अवांतर झाल्यासारखं मला वाटतय.

क्षमस्व.
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
अरे.......... कमाल करताय
अरे.......... कमाल करताय तुम्ही ........ क्षमस्व वगैरे ....... हे काय....... अजिबात काही अवांतर झालेलं नाहीये. त्यामुळे अजिबात संकोच वाटून घेऊ नका.
मी वेगळा धागा काढा हे ह्यासाठी म्हटलं की त्यामुळे जास्त लोक तुम्हाला दाद देऊ शकतील.
छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही
छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही क्रोशे असेल तर व्हीडीओ पण देत चला म्हणजे आम्हाला पण प्रयत्न करता येइल.
@ अत्रुप्त आत्मा : फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
@फुलांची रांगोळी पण मस्त आहे.
@फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका. >>> सुचने बद्दल आभार
या सिझनचा एक सप्तपदी स्पेशल धागा लवकरच काढणार आहे... तोपर्यंत यापूर्वीच्या धाग्यांच्या लिंका देतो. त्यावर पहा...
http://www.misalpav.com/node/19262#
http://www.misalpav.com/node/20308
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
व्हिडिओ नाहीये गं. नेटवरुन
व्हिडिओ नाहीये गं. नेटवरुन फोटो बघून केलंय.
फारच छान आहे निव्वळ अप्रतिम
खुपच सुंदर सुरेख
सांडलेल्या रक्तातसुद्धा दिसणार नाही काळोख,
" महाराष्ट्राचे " आहोत आम्ही हीच आमची ओळख !
सुंदर !!!! जयवी तै तुझ्या या
सुंदर !!!!

जयवी तै तुझ्या या क्रोशेच्या वेडाने मला वेड लावले आहे गं
कधी शिकते अस झालय मला
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
(No subject)
जयवी ताई
तु ग्रेट आहेस
***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/
कलाकारांचा खूप हेवा वाटतो...
कलाकारांचा खूप हेवा वाटतो...
मस्त !
मस्त !
मदनबाण.....
Eesha Khare: California Teen Invents Life-Changing Instant Phone Charger
सुरेख
सुरेख झालय काम, मस्त दिसतायेत डिझाईन्स!!

मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद