✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Onsite (I.T.) -1

क
किरन वनारे यांनी
Fri, 03/18/2011 - 13:58  ·  लेख
लेख
Onsite (I.T.) -1 ज्या गोष्टी दुरुन (चान्गल्या) दिसतात त्या मनाला नेहमी भुरळ घालतात आणि आपला मोह वाढत जातो...कारण त्या फक्त पाहिलेअल्या किवा एकलेल्या असतात पण स्वताहा अनुभवलेल्या नसतात ... जो स्वताहा अनुभवते त्यालाच त्यातले तथ्य माहित असते ..... जोपर्यत आपण स्वता त्या अनुभवत नाहि तोपर्यन्त त्या एका स्वप्ना सारख्या वाटतात.... मग समोरिल अनुभवलेल्या वक्तिने कितिहि समजावले तरीहि आपण त्याला मुर्खातच काढतो... प्रत्येक I.T. Company त काम करणारया "कामगाराचे" एकच स्वप्न असते कि एक वेळा onsilte opportunity मिळायला हवी यार .... मग लाइफ सेटल... त्याला कारण पण तशीच असतात... मला तर जे onsilte जातात किवा already गेलेले आहेत त्यान्चे फारच कोउतुक वाटते..कारण असे एकले आहे कि तिकडे अपार freedom, चीकार पेसे..अलोकिक रहाणिमाण आणि morden सन्स्क्रुति...असे वाटते कि त्या माणसाचे Life $ Career दोन्हिपण सार्थक झाले म्हणुन.. एवढे असले तरी यालापण काहि.. माझ्या नवीन project team मधला एक्.... जेव्हा त्याचे graduation/post graduation (BSC/MCM) साधारण २००५ मधे सम्पुन I.T. मधे आला तेव्हा त्याला पण onsilte जायची अशीच हुर हुर होती...पण ज्या company त्याने join केलि ती फारच लहाण होती ... आणि त्याला माहित होते कि एथुन आपले onsilte जाणे काही शक्य नाहि...पण सुरवातिला I.T. Career सुरु होणे महत्वाचे मग बाकी सर्वे... कसे तरी त्याने तीकडे १-१.६ वर्षे काढली आणि बाहेर दुसरा Job शोधणे सुरु ठेवले...आणि योगायोगने त्याला एका consultancy कडुन २ वर्षे साठि USA onsilte opportunity आली....पण अड्चण एकच होती कि तो on contract job होता म्हणजे काम आपण करायचे आणि १/२ पेसे consultancy खाइल आणि जर मधल्या काळात काही झाले तर ते जबाबदार नाहीत... हा तेव्हा Bachelor होता आणि जायचि इछा फार्...तो एका पायावरच तयार होता..... US जायला अजुन ६ महिने बाकि होते... VISA preocessing सुरु होते... आई वडील वयस्कर आणि गावाला राहणारे... त्यानी आग्रह केला कि आत्ताच लग्न करुन जा मग फार उशिर होइल वगेरे-वगेरे ... नाइलाजास्तव बळजबरीने त्याला वयाच्या फक्त २६ व्या वर्षि लग्नाच्या बेडीत अडकावे लागले... मग दोघान्चा VISA करुण तो onsilte गेला... पहिले ७-८ महिने फार मजेत गेले...मग त्या onsilte account मधे वरचे काम एकदमच वाढ्ल्याने दिवसातुन १५-१६ तास काम करावे लागायचे...घरी फक्त ४-५ तास... असे ५-६ महिने गेल्यावर एकदमच कुर कुर व्हायला लागली... आणि त्यात गावाकडील वयस्कर आई-वडील आजारी..ते पण एकटेच मग आणि एकडे त्याना भेटायला यायचे तर ना सुट्टी माळायची....वडीलाची तब्ब्यत फारच नाजुक होत होति ... त्याने तिकडुन उपचारासाठी मित्राच्या account मधे पैसे transfer kele ... पण तिकडे त्याला पैसे कमी पडु लागले आणि वर काम फारच अती होत होते...बायको फार शिकलेली नव्हति त्यामुळे ती पण काहि जोब करु नाहि शकत्...आणि त्याने तसा force पण नाहि केला...आणि consultancy तर सरळ हार वर केले... आणि Agrreement नुसार जर 2 वर्षे pahile जोब सोडला तर annual componsation and current month salary पण मिळणार नव्हती ... पण आई-वडीला साठि भारतात येणे पण गरजेचेच होते... शेवटी त्याच्या कडे फक्त काहि दिवस पुरतील एवढेच पैसे उरले होते... त्याने बोळ्-बिस्तारा जमा करुन भारतात परत यायचे ठरवले... दोघन्चे तिकिटात बराच पैसा गेला आणि काही आजारपणात गेले ... भारतात काहि दिवस आल्यावर गावातच बराच वेळ गेला एक ते दिड महिने... ....वडीलाची तब्ब्यत थोडी बरी झाल्यावर त्याने पुण्याला येवुन परत जोब शोधायचे ठरवले.. मग पुण्यात भाड्याणे घर घेतले HK २५०० रु महिना.....अजुण जोब नव्हता त्यात कसेतरी ३-४ हजार रुपयात महिना काढायचा..... आतातर दुसरयाकडण पैसे घ्यायचि पाळी आली होती... ३-३.५ महिने जोब शोधण्यात गेले....तो सान्गतो हा त्याचा जीवनातला सर्वात वाइट काळ जीकडे US मधे तुम्हाला एशोआरामात रहायची सवय लागलेली तेथे कुठे ३-४ हजारात काटकसरीने... दिवस काढायचे....नातावाईक/कुणाकडे जाणे येणे बन्द..पण एक मात्र की बायकोने खुप सहकार्य केले कशाचीच कुर्-कुर केली नाही...खुप दीलासा देत राहीली... काही दिवसात एक जोब मिळाला पगार कमीच होता (onsilte पेक्शा) मग कुठे हळु हळु सुधारणा होत गेली...परत दिवस पलटले ...वडीलाच्या तब्येतीत पण बरीच सुधारणा झाली.. एक वर्ष त्या कम्पनीत काढले... लग्नाला पण २.६/३ वर्ष झाले.. मग family palnning सुरु झाले ... त्यासाठी अजुन जास्त पैसा हवा... त्याहिपेक्षा स्वताचा flat.... पुन्हा एकदा नविन जोबच्या शोधात गाडी धावु लागली....आणि आताच्या company त जोब मीळाला..Package ही चान्गले मिळाले.... एकडचे ३-४ महिने छान गेले.....तेवढ्यात पुण्यात फ्लॅट पण बुक केला.नविन constrction सुरु झालेले असल्यामुळे Rejistration ला अजुन ४-५ महिने वेळ होता आणि possesion la 2 yrs... आणि तेव्हाच (२००८-०९) recession चे वारे वाहु लागले ..कम्पनीने याला US account वरुन UK account ला switch केले आणि बळजबरी Banglore branch ला ३ महिणे depotation वर पाठवले... बायको pregnant असल्याने याला एकट्यालाच जाने भाग होते कसे तरी चान्गले दिवस आता दिसत होते ते परत पलटत होते... शेवटी नाईलाजास्तव तो Banglore ला गेला ३चे ४ महिणे झाले..company ने त्याला परत पुण्याला न पाठवता Holand (UK) la logtime onsite ज्याण्यास सक्ति केलि कारण ईकडे भारतात US market down अस्ल्यामुळे UK business grow करणे गरजेचे होते....जुना onsite चा अनुभव असल्यामुळे आता ज्याण्यास बिलकुअलच ईछा नव्हती आणि त्यात बायकोची Delivery जवळ त्यामुळे दोघाचे जाणे अशक्य...पण ईकडे फ्लॅट्चे Rejistration झालेले आणि त्यात जर फ्लॅट् रद्द केला तर २-३ लाखाचे नुकसाण होणार होते...आणि Market मधे जोब Openings पण नव्हत्या...मग काय एकट्यालाच जाणे भाग होते...कसे तरी Project Manager ला पटवुन तो Long term न जाता short term (6 month) तयार झाला.... तो ति़कडे असतानाच बायकोची Delivery झाली ... ज्या बायको ने एवढी साथ दीली तीच्या अड्चणीच्या वेळेत तो सोबत पण नव्हता ..पहील्या मुलाच्या जन्माचे सुख तर घेताच आले नाही... ६ महिण्या नन्तर परत आल्यावर त्याने ठरवुनच घेतले कि आता काहि जरी झाले तरी onsite जायाचेच नाहि... म्हणुन तो आज कुठ्ल्याहि account वर ज्यायच्या आधिच सान्गतो ... onsite जाणार नाहि... आज त्याला company त ३ वर्ष् झालीत्...त्याचा मुलगा आता २/२.६ वर्षाचा आहे आणि तो ईथे भारतातच बायको - मुला सोबत फार आन्नदात आहे..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3131 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ऑणसाईट बद्दल फारच णिगेटीव्ह.

इंटरनेटस्नेही
Fri, 03/18/2011 - 14:08 नवीन
ऑणसाईट बद्दल फारच णिगेटीव्ह. असो.
  • Log in or register to post comments

सहमत

आत्मशून्य
Fri, 03/18/2011 - 15:13 नवीन
परीस्थीती वाईट आहे , पन अशी घरादाराची राखरांगोळी होते हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

मध्यमवर्गीय माणसाच्या

गणेशा
Fri, 03/18/2011 - 14:11 नवीन
मध्यमवर्गीय माणसाच्या चित्रणापैकी एक चित्रण .. अशी परिस्थीती पुन्हा त्यांच्यावर न येणे च बरे .. I.T. - On site हे आनंद दाखवण्याच्या गोष्टी आहेत .. माणसाने आनंद उपभोगता आले पाहिजे असे सगळे करत राहिले पाहिजे .. मग ते IT मधेय असु द्या नाहितर नसुद्या ... जीवन तेच असते ...
  • Log in or register to post comments

नेहमीचेच

मराठी_माणूस
Fri, 03/18/2011 - 14:59 नवीन
परदेश गमना साठी आधि जीव काढायचा , कारण तेन्व्हा "घी देखा मगर बडगा नही देखा" अशी स्थिती असते. नंतर वस्तुस्थिती समजल्यावर अनुभवल्यावर "ऑन साईट" जाणार नाही असे सांगायचे हे टिपिकल कोणत्याही I.T. कंपनीतील उदाहरण आहे. एक प्रमुख कारण म्हणजे , आधि जाउन आलेले , न जाउन आलेल्या समोर फक्त चकचकीत वर्णन करतात, फोटो दाखवतात . आपले कटु अनुभव सांगत नाहीत. आमच्या ग्रुप मधील एक मुलगी ऑन साईट जाण्यासाठी अगदी तडफडत होती , गेल्यावर , एका महीन्यात परत यायची भुणभुण सुरु झाली आहे.
  • Log in or register to post comments

हो ना ..

कुंदन
Fri, 03/18/2011 - 15:51 नवीन
हो ना राव , लै कंटाळा आलाय या ओन्साईतचा. फारच काम करावे लागते.
  • Log in or register to post comments

हो ना ..

कुंदन
Fri, 03/18/2011 - 15:51 नवीन
हो ना राव , लै कंटाळा आलाय या ओन्साईतचा. फारच काम करावे लागते.
  • Log in or register to post comments

हाहा ऑनसाईट म्हणजे काय खाऊ

पिंगू
Fri, 03/18/2011 - 15:54 नवीन
हाहा ऑनसाईट म्हणजे काय खाऊ वाटला की काय. गेल्यावर कळते की शेतातला बैल होणे एकवेळ परवडेल. पण ऑनसाईट जाणे परवडणार नाही. हे फक्त लाँगटर्म साठी लागू आहे. बाकी शॉर्टटर्म ऑनसाईट असणे म्हणजे मजा करण्यासारखे आहे. - पिंगू
  • Log in or register to post comments

आम्ही भारतातच ऑणसाईट असतो.

नितिन थत्ते
Fri, 03/18/2011 - 16:23 नवीन
आम्ही भारतातच ऑणसाईट असतो. :( म्हणजे पैसंबी नाय आन चकाचक आविश्यबी नाय. पन भारतात आसल्याकारनान घरला अधुनमधुन जायला भेटतंय. :)
  • Log in or register to post comments

आमच्या कंपनीतली एक मुल्गी

टारझन
Fri, 03/18/2011 - 18:41 नवीन
आमच्या कंपनीतली एक मुल्गी ऑन्साईट वैतागली. आता अमेरिकेला रोज अप-डाऊन करते. त्यामुळे बर्‍यापैकी खुश आहे. -चार्रन चौकारे
  • Log in or register to post comments

मिपावर शुद्धलेखनाची सक्ती

प्राजु
Sun, 03/20/2011 - 01:54 नवीन
मिपावर शुद्धलेखनाची सक्ती नसली तरी.. आपण काय लिहिले आहे ते प्रकाशित करण्यापूर्वी एकदा वाचन नक्की करावे.. असा सल्ला द्यावासा वाटतो. >>तो ईथे भारतातच बायको - मुला सोबत फार आन्नदात आहे..<< हे वाचून एकदम फस्सकन हसू आले.. "आनंदात की अन्नदाता" ?? =)) =))
  • Log in or register to post comments

@I.T. - On site हे आनंद

निनाद मुक्काम …
Sun, 03/20/2011 - 02:09 नवीन
@I.T. - On site हे आनंद दाखवण्याच्या गोष्टी आहेत .. माणसाने आनंद उपभोगता आले पाहिजे असे सगळे करत राहिले पाहिजे .. मग ते IT मधेय असु द्या नाहितर नसुद्या ... जीवन तेच असते हाच सल्ला सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैन्याला द्यायला हवा . आखतात काम करणाऱ्या मजुरांना द्यायला हवा ( जे ४५ ते ५० च्या तापमानात इमारती उभारतात .) ''आधी हाताला चटके मग मिळते भाकर '' आपल्याला नोकरी कशी पाहिजे सांगू ? अमोल पालेकर ह्यांच्या १९७० ते १०७५ दरम्यान भारतीय मध्यमवर्गीय तरुणाचे जे चित्र सिनेमातून दाखवले .अगदी तशी मंदीच्या काळात .स्पर्धेच्या युगात आम्हाला नोकरी जावी ती म्हणजे चाकोरी बध्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

@अमोल पालेकर नाही त्या

Nile
Sun, 03/20/2011 - 07:14 नवीन
@अमोल पालेकर नाही त्या I.T.-On site आहेत प्राजुतै. कळला रिप्लाय मला नाही दिला मी चुकुन तर असेल मला कळेल सांगा तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

असं काय चावल्यासारखं

शिल्पा ब
Sun, 03/20/2011 - 08:00 नवीन
असं काय चावल्यासारखं लिहिलंय...काहीतरी समजु दे की? आँ? ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

@ढवळाबाई प्रतिसाद आहे कळला

Nile
Sun, 03/20/2011 - 08:08 नवीन
@ढवळाबाई प्रतिसाद आहे कळला संकेत दिला मी तुम्ही घ्या मग कळेल समजुन कारण त्याचे उपयोग दिला चांगलाच पटेल तुम्हाला उद्देश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा