असे वाचले आहे की स्नायुंचे (मसल्स) वजन चरबी (फॅट) पेक्षा जास्त असल्यामुळे व्यायाम केल्यावर जरी माणुस बारीक दिसला तरी वजन फार कमी होत नाही. मला वाटले की जीम मध्ये जाऊन तुम्ही भरपुर मसल्स कमावलेले दिसता :)
माझा वजनाचा काटा म्हणतो 'मराठी पाउल पडते पुढे' :)
>" मी फार पूर्वी पासून सांगत आलो आहे की व्यायाम केला की माझे वजन वाढते. पण माझ कोणी ऐकतच नाही " आता >मला चान्स मिळाला होता.
>शेजारच्या खुर्चीतून एक जळ्जळीत कटाक्ष माझ्या आरपार गेला.
ह. ह. पु. वा.
दोन्ही भाग वाचले, नवर्यांची कसरत हा आमचा आवडता विषय आहे, अन तो ही साक्षात एका नवर्याच्या मुखातुन्...सॉरी सॉरी..कि बोर्डातुन्..अलभ्य लाभ!
इंटरेस्टिंग. पुढे काय?
आमचे शरीर म्हणजे हाडांवर डायरेक्ट कातड. मध्ये मांस वगेरे काही नाही.
गेली १५ वर्षे, काहीही खा काहीही प्या, वजन न वाढते, न कमी होते. १४ kg underweight आहे.
अरे हा, विसरलोच
लेख चांगला आहे.
प्रतिक्रिया
:)
व्यायाम केला की माझे वजन वाढते - असु शकेल
>" मी फार पूर्वी पासून सांगत
>> असेल त्या रिकाम्या जागांवर
छान सुरूवात झाली.
पु.भा.प्र.
'पोटात गोळा येणे' हा
आवडले
हे हे हे! मग पुढे काय झालं?
विनोद जबरदस्त .. टाइमिंग पण
हे हे हे मस्त.....पुढे काय
लौकर लौकर लिहा.
लेखन शैली झक्कास !! =)) पू भा
ह्ह्पुवा
समदु:खी
छानच शैली आहे. जिम लावून आणि
दोन्ही भाग वाचले, नवर्यांची
हेहेहे..मस्त आहे
आमचे शरीर म्हणजे हाडांवर
रक्त आटव्त असता सतत मांस येणार कसे
मजा येतेय..