भाग १ ते ६ सगळे वाचले आहेत. या भागात कळाले नाही, पुढच्या भागात कळेल असे वाटून वाचत राहिले. पण काही म्हणता काही एक कळलं नाही.. ज्याला कळाले असेल त्याने कृपया मला समजावून सांगावेत.
मकी तुम्हाला ग्रहांचे गुणधर्म माहीत आहेत का? मंगळ हा लढाऊ. सैनिक, लढाया, भांडणं, दंगली, जाळपोळ याच्या अंमलाखाली येतात. शनि हा विरागी. कर्मफळ, विलंब या गोष्टी शनी च्या अधिपत्याखाली येतात. २०१३ साली काय होतं पृथ्वीवर फक्त या २ ग्रहांचं साम्राज्य रहातं. मग एक माणूस राहुल (नाव जरा पुढील काळातलं घेतलं असतं तर बरं झालं असतं) भविष्यातून या काळात येतो वगैरे अशी कथा आहे.
कथा बरी वाटली.
या तीन ओळींसाठी सहा भाग लिहिले पण काहीच कळाले नव्हते.. तुम्हाला कळले म्हणजे तुम्ही महान आहात. तुम्हाला बक्षीस म्हणून शरदिनीतैंच्या सगळ्या कविता बहाल!!!! (कोण रे म्हणतेय ते, आईजीच्या जीवावर म्हणून...????)
२०१२ ला जग नष्ट न झाल्याने २०१३ सालच्या त्या वैज्ञानिक गुप्त शोधाचा उपयोग २०२२ सालच्या कालग्रहावर राहुलला पाठवण्यासाठी झाला. तेथील व्ही.डी.ओ. २०१३ साली डॅन ला पाठवून तो २०१३ साली परतला.
म्हणजे पृथ्वीवर फक्त शुक्र ग्रहाचाच प्रभाव असेल.
प्रत्येकाच्या कुंडलीत प्रत्येक ठीकाणी शुक्रच असेल.
पृथ्वीवरच्या प्रत्येकावर फक्त शुक्र ग्रहाच्या क्वलिटीज असतील...
एखाद्या जीवंत माणसाला रेडीओ लहरींमध्ये रुपांतरीत करुन रेडीओ लहरी अवकाशातल्या गुप्त स्पेस स्टेशन मध्ये पाठवून पुन्हा त्याला मुळ रुपात आणायचे..
विचार मस्त आहे .. आवडला
आपल्या बर्यावाईट सगळ्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
बर्या प्रतिक्रीयांमुळे आणखी लिहायला प्रेरणा मिळेल.
वाईट प्रतिक्रियांमुळे चुका सुधारण्याची संधी मिळेल.
धन्यवाद.
सगळ्या भागांच्या लिंक्स-
http://www.misalpav.com/node/14260
http://www.misalpav.com/node/14316
http://www.misalpav.com/node/14363
http://www.misalpav.com/node/14416
http://www.misalpav.com/node/14458
http://www.misalpav.com/node/14486
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-
http://thinknimish.blogspot.com
प्रतिक्रिया
नक्की काय होते हे?
वाचावसंच वाटल नाही..
मकी तुम्हाला ग्रहांचे गुणधर्म
अस्सं आहे होय???
दीर्घकथा आहे अस सांगून अशी
खुलासा...
कथा जमून आलेली नाही...
नऊ शुक्र ग्रह. आणि एक चंद्र.
म्हणजे असे...
एखाद्या जीवंत माणसाला रेडीओ
आपल्या बर्यावाईट सगळ्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
सगळ्या भागांच्या लिंक्स!