✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

४) एका खेळियाने - दे कैझर

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Sat, 06/05/2010 - 14:55  ·  लेख
लेख

Book traversal links for ४) एका खेळियाने - दे कैझर

  • ‹ ३) एका खेळियाने - फ्लोट लाइक अ बटरफ्लाय.....
  • Up
  • ५) एका खेळियाने - द फर्स्ट परफेक्ट टेन !!! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8586 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ज ब र द

Dhananjay Borgaonkar
Sat, 06/05/2010 - 16:39 नवीन
ज ब र द स्त.... साहेब आपणांस साष्टांग दंडवत. लैच भारी लिहिता. मागच्या लेखाच्या वेळी आपणांस विनंती केली होती फुट्बॉलपटू बद्दल. लगेच तुम्ही लेखणी कर्लोसच्या वेगाने चालली. लाख लाख धन्यवाद. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत. धनंजय बोरगांवकर
  • Log in or register to post comments

जणू दंतकथाच....!!!

इन्द्र्राज पवार
Sat, 06/05/2010 - 18:15 नवीन
मन प्रसन्न झाले...निव्वळ फूटबॉलमुळे नव्हे तर मैदानावरील आणि मैदानाबाहेरदेखील आपल्या सदैव हसर्‍या चेहर्‍याने वावरणार्‍या या "जर्मन हिर्‍या"ने जगभर केवळ प्रेम आणि प्रेमच मिळविले. ज्या हिटलरमुळे "जर्मनी" नाव जगात बदनाम झाले होते, त्याच देशाच्या या लाडक्याने श्री.मॉर्गन यांनी लिहिल्याप्रमाणे आपल्या निसर्गदत्त खेळ कौशल्याने जर्मनीकडे आदराने/कुतुहलाने आणि खिलाडू वृत्तीने पाहण्याची सवय सार्‍या जगाला लावली. (ज्या वर्षी "हिटलर" चा मृत्यु त्याच वर्षी "बेकेनबॉर" चा जन्म.... म्हणजेच एका नावामुळे सारे जग थरकापले तर दुसर्‍या नावामुळे जग आनंदले... हाही एक योगायोग !) लेखकाने वर्णन केलेली ती मॅच (बेकेनबॉरच्या खांद्याला दुखापत, तरीही पूर्ण हात प्लास्टरमध्ये गुंडाळून हा पठ्ठ्या मैदानात उतरला आहे...) सीडीवर मी पाहिली आहे. तसेच बेकेनबॉरचा लेख हॉलंडच्या "क्रायप" शिवाय अपुरा राहिला असता, तो इथे लेखकाने आवर्जुन केला आहे, त्याचा मला विशेष आनंद झाला. बेकेनबॉरप्रमाणेच क्रायपदेखील त्याच्या देशाच्या गळ्यातील "माणिक" होते. अतिशय सुंदर वर्णनशैलीबद्दल लेखकाचे अभिनंदन !! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

एका

राघव
Sun, 06/06/2010 - 00:33 नवीन
एका जबरदस्त खेळीयाचे अप्रतीम वर्णन! नेहमीप्रमाणे दंडवत!! :) रावसाहेब, आपण मिपाची मनं जिंकली आहेत. खूप सुंदर लेखमाला होतेय. मिपाच्या दौलतमंद खजिन्यात तुमच्या या लेखमालेला अढळ स्थान राहील याची खात्री बाळगा. खूप छान लिहिता आहात. मुख्य म्हणजे जीव ओतून लिहिता आहात. तुमच्या भावना अगदी तुम्हाला हव्या तशा पोहोचवण्याचे कसब तुम्हांस लाभले आहे. असेच लेख येऊ देत आणि आम्ही अशीच स्तुतीसुमने उधळत राहू देत - तुमच्या खेळीयांवर आणि त्यांची भावपूर्ण ओळख करून देणार्‍या तुमच्या कसबी लेखणीवर. खूप खूप शुभेच्छा! :) (भारावलेला) राघव
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

अनिल हटेला
Sun, 06/06/2010 - 18:03 नवीन
अगदी अगदी सहमत !!! :) ________________/\__________________ बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

धन्यु

जे.पी.मॉर्गन
Mon, 06/07/2010 - 13:05 नवीन
लई धन्यु राघव आणि अनिल. लेखमाला तुम्हाला आवडतीये ह्याचा आनंद आहे. अश्या प्रतिसादांमुळेच लिहायला अजून उत्साह येतोय! होप टु कीप धिस अप :) जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

हाही

सहज
Sun, 06/06/2010 - 06:37 नवीन
हाही लेख भारी. बेकन्बौअर प्रमाणेच योहान क्राइफ द फ्लाईंग डचमनला देखील आपल्या लेखणीतुन उतरवा ही फर्माईश. दुरदर्शनके जमानेमे रविवारी एक सिरीयल असायची १ तास एकेका नामांकित फूटबॉलपटूवर एक भाग त्याची आठवण झाली. (चार्लटन, पेले, क्राइफ, बेकन्बाउअर, मिशेल प्लॅटिनी इ इ ) १९९०च्या वर्ल्डकपच्या आधी बहुतेक दाखवली होती.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

आशिष सुर्वे
Mon, 06/07/2010 - 18:20 नवीन
वाचताना स्वर्गीय अनुभव आला.. बस्स अजून काही लिहिण्याची आवश्यकता वाटतच नाही!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क ड क

मी-सौरभ
Wed, 06/09/2010 - 18:16 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

दर्जेदार

मदनबाण
Wed, 06/09/2010 - 19:35 नवीन
दर्जेदार लेख... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा