✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग २)

प
पाषाणभेद यांनी
Fri, 12/04/2009 - 05:22  ·  लेख
लेख

Book traversal links for अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग २)

  • ‹ अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग १)
  • Up
  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9126 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

काय हा गोंधळ?

मीनल
Fri, 12/04/2009 - 07:11 नवीन
काँप्युटर्स येऊन पडलेले. आणि १ वर्ष कुणी इंस्टॉलच केले नाहीत? किती गोंधळ. किती अपव्यय? वस्तू असून ही न वापरणे म्हणजे केवळ प्युअर वेस्टेज! मीनल.
  • Log in or register to post comments

काँप्युटर

मनिष
Sun, 12/06/2009 - 11:09 नवीन
काँप्युटर्स येऊन पडलेले. आणि १ वर्ष कुणी इंस्टॉलच केले नाहीत? किती गोंधळ. किती अपव्यय? वस्तू असून ही न वापरणे म्हणजे केवळ प्युअर वेस्टेज!
अहो पण गरज नसतांना ती वस्तू माथी मारणे म्हणजे काय? खाली स्वाती ताई म्हणतात तसे, खायला फक्त २ वेळेला खिचडी (ती पण कसली देव जाणे!) आणि २० (वापरता न येणारे) काँप्युटर? चिडचिड होते नुसती!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

माझा मोटरसायकलवरचा प्रवास

प्रभो
Fri, 12/04/2009 - 07:55 नवीन
दफो, अरे यात "माझा मोटरसायकलवरचा प्रवास" कुठेय???? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

भाई,

पाषाणभेद
Fri, 12/04/2009 - 08:02 नवीन
भाई, आताशीक कुटं पयल गाव झालया नव्ह का? का घाई करूं र्‍हायले. हाये आजून मोटारसायकलीवर्ला प्रवास हाये. काळजी नकू. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मी असेच

विजुभाऊ
Fri, 12/04/2009 - 11:39 नवीन
मी असेच एका कॉलेजात कपाटात ठेवलेले कॉम्प्यूटर्स पाहिले होते. शिक्षकाना ते वापरता येत नव्हते. संस्थेला स्टॉक द्यायचा अस्तो .मुलानी कॉम्प्यूटर मोडले तर काय ? म्हणून प्राचार्यांच्या आज्ञेने ते कपाटात विराजमान होते. Image removed.
  • Log in or register to post comments

झ्याक!

आशिष सुर्वे
Fri, 12/04/2009 - 11:54 नवीन
झ्याक लिवताय राव्व.. म्या चिपलूनचा चाकरमानी.. म्हनून खालच्या वर्ननाने एक्दम गावी पोच्ल्यासारकं वाटलं बगा:
ड्रायव्हर अर्धा बाहेर राहून जीप चालवत होता. काही लोकं मागच्या फाळक्यावर बसलेले होते. तिनचार जण मागच्या पाय ठेवायच्या जागी उभे होते
म्या आत्येच्या गावाला (नांदगावला) जाताना अगदी अस्साच जायचा जीपीतून.. माजी आय लय घाबराय्ची बग.. म्या मातुर मस्त हवा खात, गावच्या पाखरान्वर सायनिंग मारत लटकायचा.. पासान राव्व, जरा बिगीबिगी लिवा की.. कसाला हे 'क्रमश:' चं ध्यान दाखवू र्‍हायलंय?? आंगोलीला बसलोय, साबन पन घासलाय चान्गला!.. पन पानीच नाय.. अगदी तस्संच वाटतंय राव्व.. जल्ला आमाला धीरच नाय बगा.. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

छान वर्णन

सुनील
Fri, 12/04/2009 - 12:33 नवीन
छान प्रवासवर्णन. ग्रामीण भागातून एस्टीच्या लाल डब्याने फिरताना(खिडकीची जागा मिळाली असेल तर) मौज वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हम्म!

ज्ञानेश...
Fri, 12/04/2009 - 12:58 नवीन
वाचतो आहे. चांगला जमला आहे हा भाग सुद्धा. 'पडून राहिलेले कंप्युटर्स'सारखे अनेक प्रकार सरकारी खात्यात बघायला मिळतात. मी असाच विनाकारण पडून राहिलेला दीड लाखाचा 'सोलर' पाहिला आहे, पुणे जिल्ह्यात! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

पाषाणभेदा

कानडाऊ योगेशु
Fri, 12/04/2009 - 13:21 नवीन
पाषाणभेदा मस्त लिहिले आहे. प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहीले. ("सामना" चित्रपटातीची सुरवात अशीच काहीशी आहे. बसची वाट पाहणारा मास्तर,धुरळा उडवत येणारी व न थांबणारी एस.टी... वगैरे वगैरे..) वनवासाला जाणार्‍या रामाप्रमाणे मी घरच्यांचा निरोप घेतला. =)) (मला खरडवहीची सुविधा अद्यापही उपलब्ध न झाल्याने मी तुझ्या एकाही खरडीला उत्तर देवु शकत नाही आहे त्याबद्दल क्षमस्व.जमल्यास मला ypj@indiatimes.com वर मेल कर.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

दफोराव

मदनबाण
Fri, 12/04/2009 - 21:19 नवीन
दफोराव वाचतोय... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

लई

sujay
Fri, 12/04/2009 - 21:34 नवीन
लई भारी. गावाकडील जीप प्रवास तर आपल्याला लई आवडतो बघा. म्होरले भाग टंका बिगीबिगी. (वडाप प्रेमी) सुजय
  • Log in or register to post comments

अनुभवकथन आवडले

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 12/04/2009 - 21:54 नवीन
श्री पाषाणभेद, ओघवते अनुभवकथन झाले आहे. न उघडलेल्या संगणकांची संख्या सरकारी पातळीवर संगणकांचे जाळे सगळीकडे कसे पसरत आहे, हे दाखवण्याकरता नक्कीच वापरली जात असणार. आमच्या शाळेतही (शाळा सरकारी नसूनही) एक दिवस क्रिडासाहीत्याचे भांडार पाहिले आणि आम्ही त्यातील एक-दशांशही वापरलेले नाही याची तेव्हाही जाणीव झाली आणि संताप झाला होता. बालपण आदिवासी भाग जवळच असलेल्या गावात गेल्याने आश्रम शाळांविषयी थोडेफार माहीत आहे. आजकाल काय परिस्थिती आहे हे आपल्या लेखातून कळतेच आहे. वर्ष-दोन वर्षात भारतात आल्यावर स्वत:च्या घरापाशी असलेला रस्ताही ओळखता येत नाही त्या पार्श्वभुमीवर पंधरा-वीस वर्षांपुर्वी पाहिलेल्या ग्रामीण भागात फारसा बदल झालेला नाही हे चित्र दुर्दैवी आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

वा आणि अरेरे

धनंजय
Fri, 12/04/2009 - 22:04 नवीन
ओघवते कथन - वा! वाईट परिस्थितीबद्दल वाचून - अरेरे... लेखमाला उत्सूकतेने वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

वाचतोय.. फि

टुकुल
Fri, 12/04/2009 - 22:39 नवीन
वाचतोय.. फिरवुन आण आम्ह्लाला पण --टुकुल
  • Log in or register to post comments

पडून

स्वाती२
Sat, 12/05/2009 - 00:10 नवीन
पडून राहिलेले कंप्युटर्स आणि खायला फक्त खिचडी :(
  • Log in or register to post comments

मंडली,

पाषाणभेद
Sat, 12/05/2009 - 20:29 नवीन
मंडली, टायप कराया टायम लय लागतोया मान्य हाय पन त्याला विलाज नाय. कामच लय येवून पल्डया. आन आपन कस हापीसमधीच टायप करतो ना, घरी टायप कराया घ्येतलं की लगीच बोंब पडती 'तुमच झालं का चालू' म्हून. तरीबी घरी म्या टायप करतोच, हापिसातलं कामं घरी आन्लया म्हनूनशान. हाय काय आन नाय काय. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

दफोभौ

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/10/2009 - 12:06 नवीन
दफोभौ वाचतोय... येवुद्या पटापट ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

वाचतोय रे

गणपा
गुरुवार, 12/10/2009 - 13:29 नवीन
वाचतोय रे दगड फोड्या. खेळाच सामान तुटेल खराब होईल या कारणासाठी कपाटांत बंदच राहाते. त्यातले चेंडु, फुटबॉल उंदिर कुरतडुन जातात पण मुलांच्या वाटेला काही येत नाही. अशी प्ररिस्थिती अजुनही बर्‍याच शाळांत आहे. संगणाका सारखी महागडी वस्तु मुलांपर्यंत पोहचेल का याची शंकाच वाटते. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा