✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग १)

प
पाषाणभेद यांनी
Fri, 11/27/2009 - 14:11  ·  लेख
लेख
  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग २)
  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ३)
  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ४)
  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग ५)
  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (अंतिम भाग ६)

Book traversal links for अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग १)

  • अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग २) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9784 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

वाचतोय..

कानडाऊ योगेशु
Fri, 11/27/2009 - 14:19 नवीन
वाचतोय.. :? जरा मोठे भाग येऊ द्यात ना राव. हा भाग सुरु व्हायच्या आतच संपला.! :''( (चक्रमशः) कानडाऊ योगेशु ------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

हेच

टुकुल
Sat, 11/28/2009 - 00:41 नवीन
हेच म्हणतो.. जरा सविस्तर आणी मोठे भाग येवुद्यात, वाचायला उत्सुक. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

शब्द संपले

टारझन
Fri, 11/27/2009 - 14:26 नवीन
शब्द संपले ! पाषाणभेदा , तू ही एक उत्तम सुगरण्या आहेस हे ठाऊक नव्हतं :) - टार्‍या
  • Log in or register to post comments

पाषाणभेत

निखिल देशपांडे
Fri, 11/27/2009 - 14:27 नवीन
पाषाणभेत गुव्हेरा... तुमच्या मोटरसायकल डायरीज वाचण्यास उत्सुक.... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

मोटार

अवलिया
Fri, 11/27/2009 - 14:29 नवीन
मोटार सायकलचा फोटो कुठे आहे ? --अवलिया
  • Log in or register to post comments

हा घ्या..

jaypal
Sun, 11/29/2009 - 17:38 नवीन
का बिचा-याच्या मागे लागला आहात फोटोसाठी? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान.

ज्ञानेश...
Fri, 11/27/2009 - 16:09 नवीन
येऊ द्या वर्णन! मोटरसायकलसंबंधी काहीही वाचायला आम्ही उत्सुक असतो. (व्हिलीमारू) ठारजण
  • Log in or register to post comments

देडफुट्या

झकासराव
Fri, 11/27/2009 - 19:20 नवीन
देडफुट्या क्रमशः भाग. जरा लांबी वाढवा की.
  • Log in or register to post comments

वाचनोत्सुक

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/27/2009 - 20:20 नवीन
वाचनोत्सुक बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

येऊदेत

आशिष सुर्वे
Sat, 11/28/2009 - 00:55 नवीन
हे थोडे वेगळे प्रवासवर्णन असेल ही आशा आहे.. पुढचे भाग येऊदेत!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

हं वाचतोय...

गणपा
Sat, 11/28/2009 - 03:20 नवीन
हं वाचतोय...
  • Log in or register to post comments

दफोराव जरा

मदनबाण
Sat, 11/28/2009 - 06:29 नवीन
दफोराव जरा मोठे भाग टाका की... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

पाभेदा

विंजिनेर
Sat, 11/28/2009 - 20:07 नवीन
पाभेदा वाचतोय. थोडे मोठे येऊद्या की राव भाग.
  • Log in or register to post comments

वचनोत्सूक

धनंजय
Sat, 11/28/2009 - 20:16 नवीन
वा! वाचनोत्सूक आहे.
  • Log in or register to post comments

छान

मीनल
Sat, 11/28/2009 - 20:29 नवीन
फारच छोटी असली तरी छान आहे सुरवात. प्रवास वर्णनात शाळांबद्दलही लिहा.आश्रम शाळा वेगळ्या असतील कदाचित. मीनल.
  • Log in or register to post comments

वाचतोय. जरा

sujay
Sat, 11/28/2009 - 21:26 नवीन
वाचतोय. जरा मोठ लिवा कि मालक.
  • Log in or register to post comments

लिहा

सुनील
Sun, 11/29/2009 - 05:24 नवीन
लवकर लिहा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वाचत आहे.

स्वाती२
Sun, 11/29/2009 - 17:15 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

उत्सुक

उमराणी सरकार
Sun, 11/29/2009 - 23:36 नवीन
उत्तम. बालपणीची ६ आणि नोकरीच्या सुरूवातीच्या काळातील ३ वर्षे नंदूरबार, धुळे आणि जळगाव भागातच गेली. तुमचे अनुभव व वर्णन वाचण्यास आतूर आणि उत्सुक. लवकर येवू द्या. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा