<सत्यध्वनी>
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रेरणा
तेहेरानच्या आकाशावरून उडताना
शेजारच्या काकू म्हणाल्या,
"मोबाईल वरच्या ब्यागेत राहिला,
काढतेस का?
मुलाचा एसेमेस आला का पहायचा आहे."
बदलापूर स्टेशनवर
वांगणीच्या गाडीची वाट पहाताना
चिम्या मुंबैच्या गाडीकडे धावला.
"ही गाडी वांगणीला जाईलच ना?"
त्यात केवढं मोठं तत्वज्ञान होतं.
जीएमेआरटीत पोस्टर्स समजावून देताना
अरित्रला एक विद्यार्थी म्हणतो,
"जरा बाजूला होता का?"
आणि त्याने मोबाईलवर पोस्टरचा व्हीडीओ घेतला.
संदर्भासहित थोडंसं स्पष्टीकरण:
या सर्व खरोखरच सत्यकथा आहेत, माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून वांगणी एका दिशेत आहे आणि मुंबई दुसर्या दिशेत! शेवटचं कडवं माझ्या विज्ञानदिनात सांगायचं राहिलं, ते इथे सांगितलं.
काव्यात प्रास, यमक काही असतं, पण विडंबनात असावं असं कोण म्हणतं?
वाचने
3339
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
आम्ही
अरे, काय
आईगं!!!!!!! बास
@@@@
मला
In reply to मला by शरदिनी
शरदिनीताई,
In reply to शरदिनीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती
शरदिनीताई,
मस्त!
अदिती बै
अगदी फार्मात !!
आज काही खर नाही !!!!
काल पासुन
ब्रॅकेट