ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)In reply to महिंद्रा TUV300 टेस्ट by गवि
In reply to महिंद्रा TUV300 टेस्ट by गवि
ताकद, लोएंड टॉर्क, स्पीड, खराब रस्ते कुठेही कमी पडत नाही. कितीही हायस्पीडला कॉर्नरिंगला भीती वाटत नाही. शिवाय एबीएस, एअरबग्समुळे जास्त सेफ वाटते. मधल्या रांगेतल्या सीटांना बसायला शब्दशः एकरभर रान आहे. मधल्या सीटाच्या पायात बाकी गाड्यांप्रमाणे ट्रान्समिशन हंप (उंचवटा) नाही. जे काही इश्शू होते ते नवीन मॉडेलमध्ये सगळे रेक्टिफाय केले आहेत.
एकच निगेटिव्ह पॉइंट आहे तो म्हणजे पूर्ण सात सीट्स बसल्यावर सामान ठेवायला फार काही जागा शिल्लक राहत नाही. पण प्रत्येक सीटला स्वतःचा वेगळा एसी व्हेंट, मागच्या सीटसाठी वेगळाच एसी कंट्रोल आणि शून्य बॉडी रोल त्यामुळे पैसा वसूल गाडी.
अवांतर: आधी स्विफ्ट चालवायचो तेव्हा नव्वद-शंभरच्या वर काटा गेला की बायको ढोपर मारायची, आई म्हणायची काटा कुठे चाललाय. XUV5OO घेतल्यानंतर पहिल्यास ट्रिपला १२० ने गाडी मारत होतो हायवेला तेव्हा आई म्हणाली नवीन गाडी आहे म्हणून सावकाश चालवतोय का रे तू आज? ;) (आतमध्ये वाढत्या स्पीडचा फील आणि आवाज अजिबात जाणवत नाही).In reply to XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू. by भटकंती अनलिमिटेड
In reply to XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू. by भटकंती अनलिमिटेड
आतमध्ये वाढत्या स्पीडचा फील आणि आवाज अजिबात जाणवत नाहीहे बेस्ट !
In reply to मस्त रीव्ह्यु ! by प्रसाद गोडबोले
In reply to XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू. by भटकंती अनलिमिटेड
In reply to कडक रिव्ह्यू. by वेल्लाभट
In reply to ओव्हरडन आधीचे व्हर्जन होते. by भटकंती अनलिमिटेड
In reply to वेल, आधीचे इशू, ओव्हरडू अपील by वेल्लाभट
टाटाचंही कौतुक वाटतं (नाव कानफाट्या असलं तरी). जे एल आर अॅक्विजिशन फार मोठी झेप आहे. नवीन बोल्ट, झेस्ट क्लास आहेत.मलाही टाटाचा अभिमान आहे. जी कंपनी ते फोर्डला विकत घ्या असे विनवत होते त्याच फोर्डकडून जेएलआर विकत घेतली, तीही नाकावर टिच्चून. पण अजूनही त्यांना इंडिकाइश डिझाईनमधून बाहेर पडता आलेलं नाही. कुठलीही गाडी इंडिकासारखीच दिसते. झेस्टमात्र थोडी बरी आहे. बोल्टने सपशेल निराशा केली. अर्थात नॅनोमुळे टाटांच्या बद्दल मनात कायम आदरच राहील. नवीन आरिया इनोव्हाजवळ प्लेस केली असली तरी इनोव्हाचा क्लासच वेगळा आहे. तिच्यासारखी कंफर्टेबल आणि रिलायबल गाडी नाही दुसरी. पण जरा आऊट्डेटेड टेक्नॉलॉजी आणि ओव्हरप्राईज्ड आहे इनोवा. इनोव्हा-२०१६ तर पार अठरा-वीस लाखाच्या घरात जाणार आहे असं ऐकलंय. मारुती: अहो, आम्हीही पाच वर्षे मारुती स्विफ्टच ५०,०००किमी कुठल्याही सह्याद्रीच्या रस्त्यांवर ताबडत होतो. पण त्यांची बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी हा नेहमीच वादाचा विषय राहिलाय. लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे रिझल्ट्स पाहिलेत का मारुतीचे? शून्य स्टार्स म्हणजे पारच लायकी निघाली. आमची जुनी स्विफ्ट:
In reply to टाटाचंही कौतुक वाटतं (नाव by भटकंती अनलिमिटेड
लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे रिझल्ट्स पाहिलेत का मारुतीचे? शून्य स्टार्स म्हणजे पारच लायकी निघाली.हां, ते वाचलंय. काय आता... असेलही... काय करणार.
In reply to टाटाचंही कौतुक वाटतं (नाव by भटकंती अनलिमिटेड

In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
कॉन्टेसा रिबिल्ड + मॉडिफाई करायची इच्छा आहेमनातलं बोललायत.... माझंही हे स्वप्न आहे. यू कॅन मेक इट अ परफेक्ट लो रायडर. इंजिन - वेल.... टेक्निकल माहित नाही. पण शेव्ही परफॉर्मन्स सीरीज इंजिन्स मिळतात. पण बेक्कार तज्ञ मेकॅनिक हवा तुम्हाला हे करायला. ये-यागबाळ्याचं काम नव्हे. अन व्यवस्थित खर्च केलात तर यु वोल हॅव अ हेडटर्नर ऑन युअर हँड्स. मदत काय करू शकेन ठाऊक नाही, पण वाचूनच एक्सायटेड आहे. माझ्याही मनातलं हे स्वप्न असल्याने अजूनच.
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लागेल तेवढी तांत्रिकी मदत मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to टू द पॉइंट माहिती. (इंग्रजीतून) by भटकंती अनलिमिटेड
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
ही मॅट ब्लॅक वाली हॉट आहे यार....

In reply to काही नमुने by वेल्लाभट
In reply to कलिजा खत्म भाई वेल्लाभट!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मंग! हाय का नाय! by वेल्लाभट
In reply to त्या टीमबीएचपीच्या धाग्यावर by भटकंती अनलिमिटेड
अँबेसेडर (हाय आला...कलिजा खलास झाला)हिचंही म्वाडिफिक्शन करायचंय एकदा. पार्किंग नाही म्हणून अडतंय फक्त (लोल) उगीच आपली आपली समजूत काढणं.
In reply to नव्या गाडीमुळे माझं आता सध्या by भटकंती अनलिमिटेड
In reply to टाटा सफारी स्टोर्म by जिन्क्स
In reply to टाटा सफारी स्टॉर्म आणि XUV तुलना by भटकंती अनलिमिटेड
In reply to धन्यवाद. आता नविन गाडी सोबत by जिन्क्स
In reply to फोटोग्राफी by भटकंती अनलिमिटेड
In reply to वी एन्वी यू by जिन्क्स

In reply to TUV300 by कपिलमुनी
In reply to टीयुव्ही३०० ही गाडी by भटकंती अनलिमिटेड
In reply to Modified TUV by कपिलमुनी

In reply to Modified TUV by कपिलमुनी

In reply to रेंडरच्या आधीचा ओरिजिनल फोटो. by भटकंती अनलिमिटेड

In reply to टीयुव्ही ३०० चे लुक्स विशेष by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to या वीकेंडला मी टेस्ट ड्राइव्ह by भटकंती अनलिमिटेड
In reply to कॉर्नरिंग वरून आठवलं, by वेल्लाभट
In reply to गाडी बेन्चमार्क by भटकंती अनलिमिटेड
In reply to सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म by गुंड्या
In reply to ग्रुप. by भटकंती अनलिमिटेड
In reply to ग्रुप. by भटकंती अनलिमिटेड
In reply to सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म by गुंड्या
भूतान
सच पास (२०१३)
स्पिती valley
pangong lake २००९
कुणाला अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारावी !In reply to माझी टाटा सफारी २.२ EX by आर्बि२३९९
In reply to जब्र्याच! by भटकंती अनलिमिटेड
In reply to माझी टाटा सफारी २.२ EX by आर्बि२३९९
In reply to कुणाला अजून काही माहिती हवी by तर्राट जोकर
With thanks from Jeep.com
टीयूव्ही:
In reply to एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली by गवि
In reply to हो हो. ते उघड आहे. शरूकी by वेल्लाभट
In reply to एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली by गवि
In reply to फ़ोर्स गोरखा बद्दल काही रिव्यु by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गोरखा चांगली गाडी आहे. मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तिचं साइलेंसर साइड न बाहेर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तिचं साइलेंसर साइड न बाहेर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एअर इनटेक आहे तो..for deep by गुंड्या
In reply to वीकेंड मॅरेथॉन ड्राइव्ह. by भटकंती अनलिमिटेड
In reply to प्लीज १२०+ कि.मी. च्या वरील by गुंड्या
In reply to अॅग्रीड by प्रसाद गोडबोले
In reply to +१ by कपिलमुनी
In reply to फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन by भटकंती अनलिमिटेड
In reply to अहो पण आपल्याकडे लोकांना by टवाळ कार्टा
In reply to बाला.... बाजू व्हं ! by वेल्लाभट
In reply to असे नस्ते....सगळ्या टैपची by टवाळ कार्टा
In reply to हो रे टका... :) by वेल्लाभट
In reply to अस्सं कसं अस्सं कसं :) by टवाळ कार्टा
In reply to फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन by भटकंती अनलिमिटेड
अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८ तासांत.अवाव्वा ! हे भारी आहे.... वाचायला हवं
In reply to फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन by भटकंती अनलिमिटेड
In reply to माझ आपल उगाच by अनिरुद्ध.वैद्य
In reply to (मिपाच्या पोस्ट कुणालाच by भटकंती अनलिमिटेड
उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट बसेस, खाजगी बस, वडाप, जीप, स्कूल व्हॅन्स, इ.यात ऑटोरिक्षा कशी विसरलात =))
सगळ्या महामार्गांवर ती ८० आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना अगदी मोटरसायकल, कार, मल्टीऍक्सल ट्रेलर, बस सार्यांना ती सारखीच आहे. जर खरेच ती तशी अत्यावश्यक असती तर सरकारने वाहननिर्मिती करणार्या कंपन्यांना इसीयू प्रोग्राम करुन ती ८० ला स्पीडलॉक करा असा आदेश देणे जास्त अवघड नाहीच.खिखिखि....इतके सरकार विचार करते???
In reply to उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट by टवाळ कार्टा
In reply to नक्कीच करु शकते. सरकारकडे by भटकंती अनलिमिटेड
In reply to तेच म्हणतो...ती बातमी अजून by टवाळ कार्टा
In reply to (मिपाच्या पोस्ट कुणालाच by भटकंती अनलिमिटेड
In reply to वीकेंड मॅरेथॉन ड्राइव्ह. by भटकंती अनलिमिटेड
In reply to हो ते चांगलंच आहे, by वेल्लाभट
In reply to १२०ला टर्न दोनच ठिकाणी आहे. by भटकंती अनलिमिटेड
In reply to आज एक मॉडीफाय केलेली थार by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to फटू??? बाकी थारपेक्षा गुरखा by टवाळ कार्टा
In reply to फोटो काढायला वेळ मिळाला नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to थर आणि जिप्सि मॉडिफाय by गुंड्या
In reply to अचंबित करणारी माहिती... सलाम... by अ.रा.
In reply to आपली फॅमिली कार ही संज्ञा by भटकंती अनलिमिटेड
In reply to अगदी बरोबर! by गुंड्या
In reply to मला झेनॉन घेउन मॉडिफाय करायची by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to बजेट... by अ.रा.
In reply to बजेट... by अ.रा.
In reply to आजच येताना दोन टीयुव्ही ३०० by टवाळ कार्टा
In reply to टक्या by आदिजोशी
In reply to तो तुम्चा समज आहे by टवाळ कार्टा
In reply to टका by कपिलमुनी
In reply to महिन्द्राची नवीन गाडी बघितली by भुमन्यु
In reply to आकार बर्यापैकी TUV 300 सारखाच होता. by भुमन्यु
In reply to ही असावी. by भटकंती अनलिमिटेड
In reply to महिंद्रा केयुवी 100 कशी आहे by नाना स्कॉच
महिंद्रा TUV300 टेस्ट