ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात.
कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही.
मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच.
-सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी.
-पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

वाचने
164294
वाचनखूण
प्रतिक्रिया
281
महिंद्रा TUV300 टेस्ट
In reply to महिंद्रा TUV300 टेस्ट by गवि
टेस्ट ड्राइव्ह नाही पण मला
In reply to महिंद्रा TUV300 टेस्ट by गवि
TUV300
XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू.
In reply to XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू. by भटकंती अनलिमिटेड
..अत्यंत उपयुक्त..खूप आभार..
In reply to XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू. by भटकंती अनलिमिटेड
मस्त रीव्ह्यु !
In reply to मस्त रीव्ह्यु ! by प्रसाद गोडबोले
व्हेरियंट, बजेट आणि सेगमेंटमधल्या इतर गाड्या, TUV3OO
In reply to XUV5OO शॉर्ट टर्म रिव्ह्यू. by भटकंती अनलिमिटेड
कडक रिव्ह्यू.
In reply to कडक रिव्ह्यू. by वेल्लाभट
ओव्हरडन आधीचे व्हर्जन होते.
In reply to ओव्हरडन आधीचे व्हर्जन होते. by भटकंती अनलिमिटेड
वेल, आधीचे इशू, ओव्हरडू अपील
In reply to वेल, आधीचे इशू, ओव्हरडू अपील by वेल्लाभट
टाटाचंही कौतुक वाटतं (नाव
In reply to टाटाचंही कौतुक वाटतं (नाव by भटकंती अनलिमिटेड
लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे
In reply to टाटाचंही कौतुक वाटतं (नाव by भटकंती अनलिमिटेड
फटू दिसत नाही
तुलनात्मक आकडे
४ मीटर
काही म्हणा...
मित्रहो आपल्यापैकी खुप लोक
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
कॉन्टेसा रिबिल्ड + मॉडिफाई
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
टीम बीएचपी.
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
मसल कार बनवून राहिलेत का
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
लागेल तेवढी तांत्रिकी मदत मी
In reply to लागेल तेवढी तांत्रिकी मदत मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
टू द पॉइंट माहिती. (इंग्रजीतून)
In reply to टू द पॉइंट माहिती. (इंग्रजीतून) by भटकंती अनलिमिटेड
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हे बघा
In reply to मित्रहो आपल्यापैकी खुप लोक by कैलासवासी सोन्याबापु
काही नमुने
In reply to काही नमुने by वेल्लाभट
कलिजा खत्म भाई वेल्लाभट!!
In reply to कलिजा खत्म भाई वेल्लाभट!! by कैलासवासी सोन्याबापु
मंग! हाय का नाय!
In reply to मंग! हाय का नाय! by वेल्लाभट
मॅट ब्लॅक संदर्भात.
माझं conservative budget १३
त्या टीमबीएचपीच्या धाग्यावर
In reply to त्या टीमबीएचपीच्या धाग्यावर by भटकंती अनलिमिटेड
हेच म्हणतो
नव्या गाडीमुळे माझं आता सध्या
In reply to नव्या गाडीमुळे माझं आता सध्या by भटकंती अनलिमिटेड
टाटा सफारी स्टोर्म
In reply to टाटा सफारी स्टोर्म by जिन्क्स
टाटा सफारी स्टॉर्म आणि XUV तुलना
In reply to टाटा सफारी स्टॉर्म आणि XUV तुलना by भटकंती अनलिमिटेड
धन्यवाद. आता नविन गाडी सोबत
In reply to धन्यवाद. आता नविन गाडी सोबत by जिन्क्स
फोटोग्राफी
In reply to फोटोग्राफी by भटकंती अनलिमिटेड
वी एन्वी यू
In reply to वी एन्वी यू by जिन्क्स
नावाजलेला तर नाहीये. घरात
एक्दम मस्त धागा..
TUV300
In reply to TUV300 by कपिलमुनी
टीयुव्ही३०० ही गाडी
In reply to टीयुव्ही३०० ही गाडी by भटकंती अनलिमिटेड
Modified TUV
In reply to Modified TUV by कपिलमुनी
कपिलमुनीश्वर,
In reply to Modified TUV by कपिलमुनी
रेंडरच्या आधीचा ओरिजिनल फोटो.
In reply to रेंडरच्या आधीचा ओरिजिनल फोटो. by भटकंती अनलिमिटेड
ही गाडी पाहुन आम्हाला
टीयुव्ही ३०० चे लुक्स विशेष
In reply to टीयुव्ही ३०० चे लुक्स विशेष by कॅप्टन जॅक स्पॅरो
या वीकेंडला मी टेस्ट ड्राइव्ह
In reply to या वीकेंडला मी टेस्ट ड्राइव्ह by भटकंती अनलिमिटेड
ह्म्म. चासी स्कॉर्पिओची असेल
कॉर्नरिंग वरून आठवलं,
In reply to कॉर्नरिंग वरून आठवलं, by वेल्लाभट
गाडी बेन्चमार्क
In reply to गाडी बेन्चमार्क by भटकंती अनलिमिटेड
पॉइंट आहे.
सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म
In reply to सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म by गुंड्या
ग्रुप.
In reply to ग्रुप. by भटकंती अनलिमिटेड
हो आहे पुण्यात. महिन्यातून एक
In reply to ग्रुप. by भटकंती अनलिमिटेड
झोल
In reply to सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म by गुंड्या
तुम्हीचं लिहा
माझी टाटा सफारी २.२ EX
In reply to माझी टाटा सफारी २.२ EX by आर्बि२३९९
जब्र्याच!
In reply to जब्र्याच! by भटकंती अनलिमिटेड
कडकच फोटो. सफारीचं ते स्पेअर
In reply to माझी टाटा सफारी २.२ EX by आर्बि२३९९
कुणाला अजून काही माहिती हवी
In reply to कुणाला अजून काही माहिती हवी by तर्राट जोकर
ही ही
एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली
In reply to एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली by गवि
हो हो. ते उघड आहे. शरूकी
In reply to हो हो. ते उघड आहे. शरूकी by वेल्लाभट
शरुकी आहे होय उच्चार..
In reply to एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली by गवि
खरंय. फ्रंट ग्रिल ग्रॅंड
फ़ोर्स गोरखा बद्दल काही रिव्यु
In reply to फ़ोर्स गोरखा बद्दल काही रिव्यु by कैलासवासी सोन्याबापु
गोरखा चांगली गाडी आहे. मी
In reply to गोरखा चांगली गाडी आहे. मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
तिचं साइलेंसर साइड न बाहेर
In reply to तिचं साइलेंसर साइड न बाहेर by कैलासवासी सोन्याबापु
हमर वरुनचं ढापलयं डिझाईन ते.
In reply to तिचं साइलेंसर साइड न बाहेर by कैलासवासी सोन्याबापु
एअर इनटेक आहे तो..for deep
In reply to एअर इनटेक आहे तो..for deep by गुंड्या
हेच म्हणतो.
वीकेंड मॅरेथॉन ड्राइव्ह.
In reply to वीकेंड मॅरेथॉन ड्राइव्ह. by भटकंती अनलिमिटेड
प्लीज १२०+ कि.मी. च्या वरील
In reply to प्लीज १२०+ कि.मी. च्या वरील by गुंड्या
अॅग्रीड
In reply to अॅग्रीड by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by कपिलमुनी
फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन
In reply to फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन by भटकंती अनलिमिटेड
अहो पण आपल्याकडे लोकांना
In reply to अहो पण आपल्याकडे लोकांना by टवाळ कार्टा
बाला.... बाजू व्हं !
In reply to बाला.... बाजू व्हं ! by वेल्लाभट
असे नस्ते....सगळ्या टैपची
In reply to असे नस्ते....सगळ्या टैपची by टवाळ कार्टा
हो रे टका... :)
In reply to हो रे टका... :) by वेल्लाभट
अस्सं कसं अस्सं कसं :)
In reply to अस्सं कसं अस्सं कसं :) by टवाळ कार्टा
दादूस ची गाडी दादूस ची गाडी
In reply to फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन by भटकंती अनलिमिटेड
अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८
In reply to फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन by भटकंती अनलिमिटेड
माझ आपल उगाच
In reply to माझ आपल उगाच by अनिरुद्ध.वैद्य
(मिपाच्या पोस्ट कुणालाच
In reply to (मिपाच्या पोस्ट कुणालाच by भटकंती अनलिमिटेड
उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट
In reply to उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट by टवाळ कार्टा
नक्कीच करु शकते. सरकारकडे
In reply to नक्कीच करु शकते. सरकारकडे by भटकंती अनलिमिटेड
तेच म्हणतो...ती बातमी अजून
In reply to तेच म्हणतो...ती बातमी अजून by टवाळ कार्टा
नियम झाला आहे हे सांगण्याचा
In reply to (मिपाच्या पोस्ट कुणालाच by भटकंती अनलिमिटेड
ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट
In reply to वीकेंड मॅरेथॉन ड्राइव्ह. by भटकंती अनलिमिटेड
हो ते चांगलंच आहे,
In reply to हो ते चांगलंच आहे, by वेल्लाभट
१२०ला टर्न दोनच ठिकाणी आहे.
In reply to १२०ला टर्न दोनच ठिकाणी आहे. by भटकंती अनलिमिटेड
वोक्के
धागा प्रतिसाद आव्डले...
आज एक मॉडीफाय केलेली थार
In reply to आज एक मॉडीफाय केलेली थार by कॅप्टन जॅक स्पॅरो
फटू??? बाकी थारपेक्षा गुरखा
In reply to फटू??? बाकी थारपेक्षा गुरखा by टवाळ कार्टा
फोटो काढायला वेळ मिळाला नाही.
In reply to फोटो काढायला वेळ मिळाला नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
थर आणि जिप्सि मॉडिफाय
In reply to थर आणि जिप्सि मॉडिफाय by गुंड्या
थार आणि जिप्सीसारख्या
अचंबित करणारी माहिती... सलाम...
In reply to अचंबित करणारी माहिती... सलाम... by अ.रा.
आपली फॅमिली कार ही संज्ञा
In reply to आपली फॅमिली कार ही संज्ञा by भटकंती अनलिमिटेड
अगदी बरोबर!
In reply to अगदी बरोबर! by गुंड्या
तसंच काहीसं आमचं रॉयल
मला झेनॉन घेउन मॉडिफाय करायची
In reply to मला झेनॉन घेउन मॉडिफाय करायची by कॅप्टन जॅक स्पॅरो
यकदम सेम
फॅमिली कार म्हणजे .....
लो मेंटेनन्स आणि सहा सात
बजेट...
In reply to बजेट... by अ.रा.
बजेट थोडं वाढवता येणार असेल
In reply to बजेट... by अ.रा.
फोर्ड इकोस्पोर्ट ही पाच सीटर
सध्या तरी टूV३०० ची
आजच येताना दोन टीयुव्ही ३००
In reply to आजच येताना दोन टीयुव्ही ३०० by टवाळ कार्टा
टक्या
In reply to टक्या by आदिजोशी
तो तुम्चा समज आहे
In reply to तो तुम्चा समज आहे by टवाळ कार्टा
टका
In reply to टका by कपिलमुनी
पण मी कॉर्पियोला काही
ऑफरोड ट्रायल.
महिन्द्राची नवीन गाडी बघितली
In reply to महिन्द्राची नवीन गाडी बघितली by भुमन्यु
आकार बर्यापैकी TUV 300 सारखाच होता.
In reply to आकार बर्यापैकी TUV 300 सारखाच होता. by भुमन्यु
ही असावी.
In reply to ही असावी. by भटकंती अनलिमिटेड
हो हीच होती
टियुव्हि ३ओ ओ...
महिंद्रा केयुवी 100 कशी आहे
In reply to महिंद्रा केयुवी 100 कशी आहे by नाना स्कॉच
हा धागा ऑफबीट आणि ऑफरोड
वा मजा आ गया वाचून. मस्त
TUV 300
ती येतेय
बोलेरो
टाटा सिएरा!
https://gaadiwaadi.com/maruti
खूप भारी धागा