आहे हे असं आहे...
प्रतिक्रिया
In reply to खल्लास विषय! अन खल्लास लेखनशैली by जेम्स वांड
उत्तम गुप्तहेर तोच मानला जातो जो उत्तम सबव्हर्जन साधू शकतो,मी काय म्हणतो, या माहितीचा आपण असा वापर करू शकतो ... आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी काय करायचे (ज्या लोकांचा सेल्फ-कॉन्शस जागा होऊन, त्याची त्यांना जाणीव झाली आहे अशी सर्वसामान्य लोक ) त्यांनी आपल्या सेल्फ-कॉन्शस पेर्सोनाला गुप्तहेर मानायचं, व दुसरा पब्लिक-सबव्हर्जन -पेर्सोना, इ युगात बाहेर वापरायचा...
In reply to लेखं उत्तम ! अगदी टेड टॉक ची by पगला गजोधर
In reply to म्हणजे नेमकं काय करायचे? by जेम्स वांड
इतकं क्रिप्तिक समजत नाही होजैसे तुम हो, वैसे दिखनेका नै ! और तुम जैसे दिखने का, उसके माफीक तुम नै रैनेका !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia HassanIn reply to सगल्या जगास्नी आपल्या बुट by कंजूस
In reply to आणि तरीही by सर्वसाक्षी
In reply to ऐकलेल्ला अनुभव by चौकटराजा
In reply to आणखी काही by चौकटराजा
तसेच ओंन लाईन परचेस ही धोकादायक !कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन वगळता .... ओंन लाईन परचेस ही धोकादायक !
In reply to तसेच ओंन लाईन परचेस ही by पगला गजोधर
ओंन लाईन परचेस ही धोकादायक !ह्या वर अजुन सविस्तर सांगु शकता का ?
In reply to सध्या जो डेटा चोरीचा प्रकार by पिलीयन रायडर
In reply to सध्या जो डेटा चोरीचा प्रकार by पिलीयन रायडर
In reply to काही मतांशी सहमत, काहींशी by बिटाकाका
In reply to काही मतांशी सहमत, काहींशी by बिटाकाका
http://www.thehindu.com/opinion/op-ed/protecting-our-data/article23325493.eceआणखी डेटा घेणार्यांकडून त्याचा मोबदला घेण्याचे सुचविणारा हा आणखी एक अभिनव लेखः
http://www.thehindu.com/opinion/lead/the-politics-of-ai/article22809400.ece
पण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. "फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.मी ह्या सगळ्याचेच अनुभव घेतला आहे. पण "मी आता शी करायला चाललो आहे किंवा करतो आहे' असं स्टेटस पाहायची या जन्मी इच्छा आहे. म्हणजे जीवन कसे सुफळ होईल.
In reply to म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला by धर्मराजमुटके
In reply to अतिशय उत्तम लेख by नीलकांत
In reply to कोणीका निवडणूक जिंको त्याला by कंजूस
In reply to याचा अर्थ तुमची इच्छा असो वा by प्रकाश घाटपांडे
In reply to याचा अर्थ तुमची इच्छा असो वा by प्रकाश घाटपांडे
In reply to आनंद मोरेंच्या वॉल वर काल by पिलीयन रायडर
In reply to माझ्या लिमिटेड माहिती अन आकलनानुसार by जेम्स वांड
In reply to माझ्या लिमिटेड माहिती अन आकलनानुसार by जेम्स वांड
In reply to गंभीर का नाहीये? की मुळात लीक by पिलीयन रायडर
तुमच्या बायोमॅट्रिक डेटा उर्फ आयरीस स्कॅन अन फिंगर प्रिंट्सना कोणीच ऍक्सेस करू शकत नाही, साक्षात मोदीजी सुद्धा नाही
मग प्रश्न येतो तो डेटा व्हॅलीडेशन होते कसे (ई-केवायसी वगैरे) तेही मी साद्यांत लिहितो फक्त थोडा वेळ द्याल ही विनंती. बायोमेट्रीक डेटाचे फक्त व्हॅलीडेशन रिपोर्ट्स बाहेर येत असतात इतकं तूर्तास सांगतो.In reply to ताई , तथाकथित लिक्स by जेम्स वांड
In reply to ताई , तथाकथित लिक्स by जेम्स वांड
In reply to गंभीर का नाहीये? की मुळात लीक by पिलीयन रायडर
In reply to आधार मध्ये आपला बायोमेट्रिक by पिलीयन रायडर
In reply to आधार डेटा दोन भागांत असतो: by डॉ सुहास म्हात्रे
ज्यावेळा डेटा लीक/चोरीची बातमी येते तेव्हा तो हाच डॅटा असतो आणि तो आधारकडून ऐवजी इतर कंपन्यांकडून दिला गेल्याचीच जास्त शक्यता असते व तसे २०१४ पूर्वीच्या अनेक वर्षांपासून होत आलेले आहे.माझाच एक अनुभव आठवला. आमच्याकडे you Telecom ची जोडणी होती. नाव माझं आणि नंबर भावाचा होता. जोडणी रद्द केल्यावरही बरेच दिवस भावाच्या नंबरवर माझ्या नावाने credit card, personal loan, investment scheme वगैरे फोन यायचे. आपण त्यांच्याशी थोडं बारकाईने बोललो तर माहिती कुठून बाहेर पडली ते कळू शकतं. आधार कार्ड चोरांची गरज फार क्वचित लागते.
In reply to आधार डेटा दोन भागांत असतो: by डॉ सुहास म्हात्रे
सद्या हितसंबंधियांकडून आधारच्या नावे शंख करण्याची मोहीम चालू आहे. "आधार व्यवहारात रुळले की आपले जुने अवैध धंदे बाहेर येऊ शकतात आणि नवीन अवैध धंदे करणे मुष्किल होईल" अशी "साधार" भिती यामागे आहे !पॉसिबल आहे, एका नामांकीत मोबाईल कंपनीचे सिम व्हेरिफाय करणार्या ऑफिसात पाहिलेले दृष्य. रोज जे झेरॉक्स कॉपीज आणि फोटोज यायचे त्याचे दोन तीन सेट बनवले जात. रेगुलरली डॉक्युसोबत ते व्हेरीफाय होत पण इतर दोन तीन सेट वेगळ्या सिमसाठी व्हेरीफाय केले जात. हे सिम डेटा ऑफरला/टेलिमार्केटिंगला/नुसतेच व्हेरीफाय(कारण एका व्हेरिफिकेशनला ५०-६० रुपये मिळत त्यांना, डेली १०० सिम केले तरी खर्च वजा जाता तीन चार कामगारांचा पगार निघे त्यातून) करुन एक्स्ट्रा डोक्युमेंट जाळून टाकले जात. पण डॉक्युमेंटसंदर्भात एक वेगळाच अनुभव आला नुकताच. रेल्वे स्टेशनवर वॉलेट चोरीस गेले असता(वॉलेटात सगळे एटीएम्/क्रेडीट्/डेबिट्/आधार्/पॅन/ड्रायव्हिंग लायसन्स आदी एवज होता. रोख रक्कम अल्पशी होती.) रेल्वे पोलीस चौकीत तक्रार घ्यायचीच टाळाटाळ. रोख किती होते आणि सोने वगैरे काही गेले का हेच महत्त्वाचे होते त्यांना. बाकी कार्डस वगैरे तुमचे तुम्ही ब्लॉक करा पटकन असा सल्ला. आधार, पॅन, लायसन्स मिळते हो सॉफ्ट कॉपीवरुन डुप्लिकेट पटकन हा मोलाचा एक्स्ट्रा उपदेश. त्याचा मिस्युज कोणी करेल म्हणले तर "नसते हो तसे काही, तुमच्या पॅनवरुन कुणी लोन नसते काढत, आधारवरुन कुणाला गॅस नसतो मिळत, लायसन्सवरुन गाडी नसते चालवता येत" असे पण सल्ले बाहेरुन मिळाले. सो सर्वच जण ह्या कार्डाविषयी अगदी बिनधास्त आहेत हे पक्के. मग मला बिचार्याला काय वाटते की कशाला ती कार्डे बिर्डे सगळेच बाळगावीत? फक्त आंगटे किंवा रेटीना (बायोमेट्रिक) हेच आयडेंटीफिकेशन असेल तर स्गळीकडे नुसते तसले बोटे दाबायची किंवा कॅमेर्यात बघायची रीडर/ मशीनरीच ठेवावेत. आक्खा माणूस समोर आयडेंटीफिकेशनला अॅव्हेलेबल असताना कुणी डोक्युमेंट मागूही नये,कुणी देऊही नये किंवा जवळ बाळगूही नये.
In reply to सद्या हितसंबंधियांकडून by अभ्या..
In reply to म्हात्रे काका by जेम्स वांड
In reply to बरं by जेम्स वांड
In reply to हे इतक गुंतागुंतीचे असल्याने by शाम भागवत
In reply to अजिबात गुंतागुंत नाही by जेम्स वांड
In reply to बरं by जेम्स वांड
In reply to पण मी काय म्हणतो, आधार by तेजस आठवले
In reply to बरं by जेम्स वांड
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
In reply to अंगठा द्यावाच लागतो by सॅगी
In reply to हो का?? सॉरी, ही माहिती by पिलीयन रायडर
In reply to हो आणि ६० वर्ष्यापेक्षा मोठी by पगला गजोधर
In reply to हो का?? सॉरी, ही माहिती by पिलीयन रायडर
In reply to हो का?? सॉरी, ही माहिती by पिलीयन रायडर
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
In reply to थोडं लक्षात आलं, पण मला तरीही by पिलीयन रायडर
In reply to आधारचे तीन मुख्य उपयोग केले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१०० by सुबोध खरे
In reply to माहिती विस्फोटाचा किस्सा .. by चौकटराजा
In reply to हाच का तो किस्सा ? by मराठी_माणूस
In reply to कॅमेरा बंद ठेवणे by चित्रगुप्त
In reply to उत्तम लेख आणि चर्चा! by लई भारी
In reply to खुद्द आधार प्रणालित काम by डॉ सुहास म्हात्रे
Tracking