एक विचार... :)
In reply to तात्या by परिकथेतील राजकुमार
In reply to तात्या, by यशोधरा
In reply to +१ by शितल
In reply to तात्या, by यशोधरा
In reply to तात्या, by यशोधरा
In reply to विखे by विनायक प्रभू
सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!हे महत्वाचे नवीन सभासदाने मिपाच्या प्रकृतीचाही विचार करावा. सरसकट प्रवेश नको ही सुचना स्वागतार्ह आहे. पारदर्शी असणार्या त्रयस्थ व्यक्तींना प्रवेश असायला हरकत नसावी. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to ह्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.आणि
सभासदसंख्या अधिक आहे किंवा कमी आहे, या मुद्दा मिपाच्या दृष्टीने गौण आहे!ह्या दोन वाक्यांत परस्पराविरोध जाणवत नाही का? दुसरे म्हणजे
काही चांगलंचुंगलं ललित, वैचारिक लिहिण्यावचण्यात रस आहे, मिपाच्या कलादालन, रसोई अश्या दालनात रस आहे, अश्यांनाच केवळ मिपाचे सभासदत्व द्यावे असाही एक विचार मनात घोळतो आहे..!हे मला नीटसे कळाले नाही. एखाद्या होऊ घातलेल्या सदस्याला कुठल्या गोष्टीत आवड आहे हे कसे ठरवणार? किंवा ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे एखाद्याला आवड असेल तरीही ती व्यक्ती सदस्य नाही म्हणून तिला ती आवड व्यक्त करता येणार नाही म्हणून सदस्य होता येणार नाही असं दुष्टचक्र नाही का?(ह्याला उपाय ही असु शकतो म्हणा - "संपर्क साधा" असा मिपा मुखपृष्ठावर दुवा देता येइल, ज्याच्या मदतीने सदस्यनामाविना थेट प्रशासकांशी संपर्क साधता येइल...). अजून एक म्हणजे, पुर्णपणे अनोळखी व्यक्ती जिचा इतर जालीय राजकारणाशी संबंध नाही पण मिपाकर होण्याची मनापासून इच्छा आहे तिच्यात आणि दुष्ट हेतूने सदस्य होउ घातलेल्या व्यक्ती मधे फरक कसा करता येइल? ह्यात भर म्हणजे मिपाचे हितशत्रू/द्वेष्टे सभासद आत्ताही असतील (एक अंदाज) पण त्यांनी शिफारस केल्यावर येण्यार्या ठकांचे सदस्य गैर नाही का? असो.. हा कदाचित काही जणांना किस पाडल्यासारखा वाटेल, काही जणांना अजून काही पण संपादकांनी हा धागा चर्चा व्हावी म्हणून सुरू केला आहे म्हणून हा लेखन प्रपंच. -विंजिनेर
In reply to विचार by विंजिनेर
In reply to अशी माणसे by सखाराम_गटणे™
In reply to कुठेतरी शब्द तोडू नका हो गट णे by चतुरंग
In reply to चांगला by प्रभाकर पेठकर
In reply to तात्याला सलाम! by कवटी
In reply to दुसरा मार्ग निघेल का? by क्लिंटन
In reply to दुसरा मार्ग निघेल का? by क्लिंटन
In reply to क्लिंटन यांना अनुमोदन.... by केदार_जपान
In reply to इतर कोणता मार्ग संपादक मंडळास अवलंबता येईल का? by मराठमोळा
In reply to काही issues by लंबूटांग
In reply to ऑनलाईन by आंबोळी
In reply to तात्याची व्यथा by श्रीकृष्ण सामंत
In reply to बंदी कशाला? by केदार
तात्या