नीरव मोदी व पी.एन.बी. घोटाळा
In reply to हा लेख वाचा. उत्तम आहे.यात by अनुप ढेरे
In reply to सर्वांकरता एक जेन्युईन शंका.. by तुषार काळभोर
In reply to हेही वाचलं की मुकेश अनिल by प्राची अश्विनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- JawaanIn reply to सदरहू प्रतिसाद एका अभ्यासू by नाखु
याचा अर्थ याप्रकरणात पैसे परत देण्याची तारीख निश्चित करण्यात आल्यानंतर त्यादिवशी किंवा त्याच्या एक-दोन दिवस आधी पैसे चुकते करण्यात येत असावेत.असं असेल तर घोटाळा नक्की काय झाला? पॉरेन बँकेने पीएन्बीच्या हमीवर नीरवला पैसे दिले. निरवने ते पैसे दरवेळी परत केले. मग साडेअकर हजार करोड घोटाळ्याची रक्कर नक्की काय दर्शवते ? इतकं टोटल कर्ज नीरवने उचललं पण पीएन्बीला परत केलं नाहि? कि परत केलं पण त्यावरची बेंकेची फी भरली नाहि? कि काहि ठेवी/हमी न ठेवता केवळ बँकेच्या कर्मचार्यांना हाताशी धरुन परस्पर व्यवहार केला हा खरा गुन्हा? च्यायला, आम्हि बसलोय कळफलक बडवत भविष्याची तरतूद करण्यात आयुष्य घालवत. काय तर म्हणे आपलं ज्ञान अद्ययावत ठेवा, पर्फॉर्मन्स एक्सलन्सी नि काय काय. इथे पब्लीक दोन चार कळीच्या लोकांना हाताशी धरुन हजारो करोड कमवते आणि आरामात अमेरीकेत चैन करते :प
In reply to च्यायला काहि कळेनासं झालय. by अर्धवटराव
निरवने ते पैसे दरवेळी परत केले. नाही.
त्याने आपली कर्जे एकतर ...
(अ)"रोल ओव्हर" केली : म्हणजे "जुने कर्ज + त्यावरचे व्याज" इतके किंवा त्यापेक्षा जास्त नवीन कर्जाचे एलओयु घेतले, आणि/किंवा
(आ) जुनी कर्जे "रिस्ट्रक्चर केली" : म्हणजे कर्जे व त्यावरचे व्याज प्रत करण्याच्या अटी बदलून त्याला सोईच्या करून घेतल्या.
या कारवायांचा परिणाम, कर्जे परत करण्यात झाला नसून, "निरव मोदी व नेहूल चोकशीच्या कंपन्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलण्यात आणि तसे करताना दर कृतीने कर्जाची रक्कम फुगत जाण्यात" झाला आहे.
हे सगळे करण्यातही फार मोठी समस्या नाही. पण, मुख्य दोन समस्या अश्या आहेत की :
(अ) मूळ कर्जे, देताना, रोल ओव्हर करताना आणि रिस्ट्रक्चरिंग करताना बँकेने निरवकडून कायद्याने आवश्यक तेवढे (दर वेळेच्या एकूण कर्जाच्या ११०% किंवा जादा) तारण घेतले नाही. त्यामुळे निरवने हात वर केल्यास (जे होणे जवळ जवळ नक्की दिसत आहे) बँकेला कर्ज वसूल करण्याचा कोणताच कायदेशीर मार्ग उरणार नाही.
(आ) निरवने सर्व कर्जे (सद्या जवळ जवळ शून्य किंमत असलेल्या) खोका कंपन्यांच्या नावावर घेतली आहेत, स्वतःच्या वैयक्तीक नावावर/तारणावर नाही. त्यातल्या बर्याच कंपन्यांत त्याचे १% इतके क्षुल्लक समभाग आहेत. कायद्याने कर्जे परत करायची जबाबदारी कंपन्यांवर आहे, निरव मोदी या व्यक्तीवर नाही. निरवची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून, त्यांच्याद्वारे बँकेचे पैसे परत घेण्याला, हा मुद्दा अडसर ठरेल.
(इ) एका बॅकेतून दुसर्या बँकेत आंतरराष्ट्रिय स्तरावर पैसे/क्रेडिट हस्तांतरण करताना (एलोयु देताना) वापरल्या जाणार्या "स्विफ्ट" या संगणकिय प्रणालीचा पासवर्ड निरवच्या गोटातल्या कोण्या अनधिकृत माणसाला दिला होता, असेही बोलले जात आहे. बँकेच्या अधिकृत स्विफ्ट प्रणालीवरून झालेले व्यवहार बँक नाकारू शकत नाही, ते तिला पुरे करावेच लागतील. कारण... "परदेशी बँकेने निरवला दिलेली रक्कम, पंनॅबॅकेच्या एलोयुच्या (कर्जाची रक्कम पंनॅबँक परत करेल या वचनावर) हमीवर दिलेली रक्कम म्हणजेच, तत्वतः व वस्तूतः पंनॅबॅकेला दिलेले कर्ज आहे; ते कर्ज निरवकडून वसूल करायची जबाबदारी पंनॅबँकेची आहे"... असा एलोयुचा साधासोपा अर्थ असतो.
(ई) अलाहाबाद बँकेवरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये युपिए सरकारने नियुक्त केलेल्या एका एक्टर्नल डायरेक्टरने निरवमोदी आणि/किंवा गितांजली ब्रँड्जना दिल्या जाणार्या कर्जांबद्दल, "चुकीच्या पद्धतीने दिलेली आणि एनपीए ठरतील अशी कर्जे" असे आक्षेप अनेकदा घेतले होते. त्यासंबधी कंपन्यांची चौकशी होण्याऐवजी त्या डायरेक्टरला दिल्लीत वित्त मंत्रालयात बोलवून त्याची कानउघाडणी केली गेली आणि त्याला राजिनामादेण्याची सक्ती केली गेली. हा दावा त्या डायरेक्टरने रष्टीय टीव्ही वाहिनीवर केला आहे.
(उ) गंभीर अवैध कृती केल्यामुळे निरव मोदी आणि गितांजली ब्रँडच्या कंपन्यांवर/अधिकार्यांवर सेबीने मार्केट्मध्ये खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली होती. या कंपन्याच्या अनेक फ्रँचाइजनी फसवणूकीचे अनेक दावे कोर्टात दाखल केले होते/आहेत. तरीही, त्यांची दखल न घेता, अनेक बँका त्या कंपन्यांना निर्वेधपणे सतत सातएक वर्षे कर्जे, रोलओव्हर, रिस्ट्रक्चर आणि एलओयुज देत राहिल्या.
वरच्या सर्व गोष्टींत बँकांच्याच्या अक्षम्य चूका झालेल्या आहेत, यात संशय नाही. अश्या व इतक्या चुका उपनिरिक्षक स्तराचा कनिष्ठ अधिकारी करू शकेल असे समजणे कठीण आहे. त्याच बरोबर, पंनॅबँकेचे अंतर्गत ऑडीट, वरिष्ठ अधिकारी, त्रयस्थ ऑडीट आणि आरबीआयचे ऑडीट यामधून या चुका अनेक वर्षे निर्वेधपणे दुर्लक्षित राहिल्या. या सगळ्या गोष्टींमुळे, या प्रकरणात फार वरिष्ठ (कदाचित् अत्युच्च) स्तरापर्यंतचा हस्तक्षेप झाला असावा असे म्हणायला फार मोठा वाव आहे.
In reply to निरवने ते पैसे दरवेळी परत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रोल ओव्हर नाही by पैसा
In reply to जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला by अनुप ढेरे
जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर पिएन्बीची विश्वासार्हता किती राहील?ते रिकव्हरी केसे, त्यांचा निकाल यावर अवलंबून राहील. कायद्याने प्रथमदर्शनी तरी 'निग्लिजन्स' शिवाय पीएनबीची काही जबाबदारी दिसत नाही.
आणि बाहेरचा ऑडिटर हे स्विफ्ट संदेश तपासत नाही का? आणि त्याने तपासणं अपेक्षित असेल तर ऑडिटरवर देखील कारवाई होऊ शकते राईट?इंटर्नल आणि एक्सटर्नल दोन्ही ऑडिटर्स जबाबदार आहेतच. त्यांनी संपूर्ण परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांच्यावर कारवाई होणार.
In reply to होय by पैसा
In reply to स्विफ्ट प्रणाली आंतरराष्ट्रिय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नॉस्त्रो by प्रदीप
In reply to स्विफ्ट प्रणाली आंतरराष्ट्रिय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला by अनुप ढेरे
जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला नकार दिला तर पिएन्बीची विश्वासार्हता किती राहील?आताच हि बातमी पाहीली. एक छदामही देणार नाही; नीरव मोदीची मग्रुरी https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pnb-closed-all-options-to-recover-dues-by-going-public-says-nirav-modi-in-letter-to-bank/articleshow/62990452.cms
In reply to जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला by प्रसाद_१९८२
In reply to लै अवघड झालंय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला वाटतं निरव मोदीने जर by बिटाकाका
In reply to लै मोठी यादी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to परत तेच हिट अँड रन by बिटाकाका
In reply to मोदी हटाव देश बचाव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हिट अँड रन! आरोपांची राळ by बिटाकाका
In reply to हिट अँड रन! आरोपांची राळ by बिटाकाका
In reply to <<< बाकी आधी देऊन ठेवलेल्या by विशुमित
In reply to हाहाहा, मला ताकाला जाऊन भांडे by बिटाकाका
In reply to प्रतिसादात कशाचा कशाला मेळच नाही by विशुमित
In reply to मोदी हटाव देश बचाव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लै मोठी यादी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to असो by माहितगार
In reply to असो by माहितगार
In reply to लै मोठी यादी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लै अवघड झालंय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सवासो करोड देशवासियो तर्फेनाही ६०० करोड
In reply to सवासो करोड देशवासियो तर्फे by अमोल मेंढे
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
non-fund-based limitsहे नाव त्याचसाठी आहे. फंड बेस्ड लिमिट हे प्रत्यक्षात दिलेले कर्ज असते. लेटर ऑ क्रेडिट किंवा बँक गॅरेंटी हे प्रत्यक्षात दिलेले कर्ज नसते. अमूक माणसाची पत अमूक आहे किंवा उद्या अमूक तारखेला याने पैसे भरले नाहीत तर बँक ते पैसे भरील (आणि नंतर त्या माणासाकडून ते वसूल करील) अशा प्रकारचे 'जर-तर' सिच्युएशनचे हे 'कर्ज' असते. त्यातून बँकेच्या दृष्टीने कोणतीही अॅसेट प्रत्यक्षात तयार होत नाही. त्यामुळे त्यावर बँकेच्या दृष्टीने रिस्क मामुली असते. साहजिकच मोठ्या प्रत्यक्ष तारणाची गरज नसते. अर्थात रस्त्यावरच्या कोणालाही असे लेटर ऑफ क्रेडिट्/अंडरस्टँडिंग किंवा बँक गॅरेंटी दिली जात नाही. सहसा इतर प्रत्यक्ष मोठी कर्जे असणार्याला कंपनी व्यक्तीला असे non-fund-based limits इतर लिमिट्स बरोबर सँक्शन होते.
http://indianexpress.com/article/india/nirav-modi-fraud-case-the-irony-in-three-years-pnb-won-three-awards-for-vigilance-5069213/
समजा तुमच्या खिशात ३००० रुपये किमतीचं सोनं आहे. तुम्ही सोनाराकडे गेलात आणि सोनं मोडलंत. सोनार ५० रुपये मोडणावळ कापून २९५० रुपयांच्या नोटा तुमच्या हातावर टेकवेल. तुम्ही त्या नोटा बाजारात किराणा, मीठमिरची वगैरेसाठी खर्च करू शकता. आता समजा तुम्ही बँकर आहात. तुमच्या खिशात ३००० रुपयांचं सोनं आणि सोबत बँकिंग लायसन्स आहे. तर ते सोनं तुम्ही स्वत:च्याच तिजोरीत ठेवून ९७००० रुपयांच्या नोटा छापू शकता. किंवा ९७००० रुपयांच्या ठेवी गोळा करू शकता. या ९७००० रुपयांपैकी सुमारे ५००० रुपये राखीव ठेवून उरलेले ९२००० रुपये कर्जाऊ देऊ शकता. बसल्याजागी पैसे मिळवायचा याहून सोपा उपाय अस्तित्वात नाही.समजा या ठेवीदारांना तुम्ही ५% व्याजाचा परतावा कबूल केलाय. म्हणून तुम्ही ९२००० रुपये ३०% व्याजाने उद्योजकांना कर्जाऊ देणार. ठीक आहे. बसल्या जागी साधारण २३.४५% फायदा (९७००० रुपये पायाभूत धरून). काय मस्तं धंदा आहे, नाहीका? पण एक अडचण आहे. बघा, जर सगळ्या ठेवीदारांनी एकाच वेळेस तुमच्या बँकेसमोर देणगी परत करायचा तगादा लावला, तर तुमची माईबँक कोलमडलीच, बरोबर? तर हा अनावस्था प्रसंग उद्भवण्यासाठी सगळे ठेवीदार एकाच वेळेस एकत्र येणं जरुरी आहे. मात्र तसं होत नाही म्हणून बँक चालू राहते. आता समजा तुमच्या माईबँकेचं यश बघून गुपचूप पैसा कमावण्यासाठी नीरव मोदी नावाच्या माणसाने नीरव बँक स्थापन केली. तिने फायरस्टार, गीतांजली ज्युलर्स, सोलर एक्स्पोर्ट्स, स्टेलर डायमंड्स वगैरे उद्योजकांना व्याजावर कर्ज दिलं. पण ही बँक नीरव असल्याने तिच्याकडे बँकिंग लायसन्स नव्हतं. म्हणून तिने फक्त एकाच ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारल्या. त्या ठेवीदाराचं नाव पंजाब न्याशनल ब्यांक अर्थात पन्याब्या. बघा, आता माईबँकेच्या अनावस्था प्रसंगासाठी सगळे ठेवीदार एकाच वेळी एकत्र येऊन ठेवींसाठी धरणं धरायला हवेत. हे जवळजवळ अशक्य आहे. पण नीरवबँकेच्या अपघातासाठी एकमेव ठेवीदार पुरेसा आहे. नेमकं तेच झालं. माईबँकेच्या बाबतीत जरी अनावस्था प्रसंग ओढवला तरी माईसाहेबांनी ठेवीदारांना वचनं देऊन फुटवलं असतं. कारण त्यांच्याकडे बँकिंग लायसन्स आहे. माईसाहेब अधिक ठेवी स्वीकारून अधिक विश्वासार्ह उद्योजकांना कर्जं देऊन, व ती व्यवस्थितपणे वसूल करवून भविष्यकाळात ठेवीदारांच्या ठेवी सव्याज परत करू शकतात. परंतु नीरवबँकेकडे लायसन्स नाही. साहजिकंच पन्याब्यास फुटवणं अवघड झालंय. शेवटी नीरव मोदींवर गुन्हा दाखल होईल तो अनधिकृत व्यवहारांचा असेल. हे व्यवहार ११००० कोटी रुपयांचे व गेले ७ वर्षं चालू असले तरी नीरव मोदींचं प्रत्यक्ष देणं खूपंच कमी असेल. त्याचा बराच मोठा भाग भरून द्यायची तयारी त्यांनी दाखवली आहेच. सांगण्याचा मुद्दा काये की, नीरवने खाल्लं तर शेण आणि पन्याब्यानं खाल्लं तर श्रीखंड. 'हर्षद मेहताने घोटाळा केलेलाच नाही' या १९९२ च्या वेळच्या युक्तिवादाची आठवण झाली. मी काही यांतला तत्ज्ञ नाही. पण म्हंटलं त्याच धर्तीवर हा घोटाळा जमेल तितका तपासून बघूया. म्हणून हा संदेशप्रपंच. आ.न., -गा.पै.
In reply to बँकांचे राष्ट्रीयीकरण रद्द करावे. by रमेश आठवले
विख्यात पत्रकार शेखर गुप्ता यांनी बँकांचे राष्ट्रयीकरण रद्द करावे असे मत व्यक्त केले आहे. हे राष्ट्रीयीकरण इंदिरा गांधी यांनी केले होते.पूर्ण सहमत आहे. ते राष्ट्रीयीकरण राजकारण्यांना पैसा लुटता यावा म्हणूनच केले गेले होते. गरीबांचे कल्याण वगैरे मुलामा देऊन. पण हे करणे कोणत्याही राजकारण्याला शक्य नाही. मोदींनाही नाही.
In reply to बँकांचे राष्ट्रीयीकरण रद्द करावे. by रमेश आठवले
In reply to सापडतो तो चोर by ट्रेड मार्क
In reply to अत्यंत by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to जुनेच आहे by manguu@mail.com
In reply to मैय्यावरुन आठवले. by manguu@mail.com
In reply to मैय्यावरुन आठवले. by manguu@mail.com
In reply to सापडतो तो चोर by ट्रेड मार्क
या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली.
कर्जे व रोलओव्हर यात मोठी समस्या नाही असे वर लिहिले आहेच... समस्या ही आहे की मूळ, कर्जे देताना आणि त्यांचे रोलओव्हर करताना, योग्य ते तारण घेतले नाही. पुरेसे तारण घेतले असते तर ते वापरून बँकेने आपले पैसे वसूल केले असते आणि बँक गोत्यात आली नसती.ही नीरव मोदीची मग्रूरी कायद्यावर आधारीत आहे, त्याची कारणे या प्रतिसादतील परिच्छेद (अ) व (आ) मध्ये दिली आहेत.एकदम चोक्कस ! घोटाळा नीरव मोदीने केलेला नसून पन्याब्याने केलेला आहे. मोदीकडनं तारण घायची जबाबदारी बँकेची आहे. ती तिने पाळली नाही. यांत मोदीचा काय दोष? आ.न., -गा.पै.
In reply to घोटाळा नक्की कोणाचा ? by गामा पैलवान
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हे पण पाहून घ्या.. by चिर्कुट
In reply to हे पण पाहून घ्या.. by चिर्कुट
In reply to हे अंधविरोधक दिवसेंदिवस by बिटाकाका
In reply to हे अंधविरोधक दिवसेंदिवस by बिटाकाका
In reply to चान चान by चिर्कुट
कुणालाही अंधविरोधक, हास्यास्पद असली विशेषणं लावून परिस्थिती नाही बदलत. विनाकारण पर्सनल होऊ नका. सगळे मोदीविरोधक काँग्रेसी, आपवाले, डावे वगैरे नसतात.सगळे भक्त नसतात हे का कळत नसावे बरे मग? =====================
हे एक असं बोलणार आणि दुसरे अंडभक्त २०१३....कुणालाही अंधभक्त म्हणाल्याने परिस्थिती बदलते काय? हि डबल कि ट्रिपल ढोलकी आहे? २०१३ ला भेटल्याचे रेफेरंन्सेस देणार्याला हे जाऊन सांगा, मला सांगण्याचा काय उद्देश आहे? आणि २०१३ च्या संदर्भात टिका करायची असेल तर ती मी पर्सनल इव्हेंट्स मध्ये सामील असण्यावर करेन, सार्वजनिक व्यावसायिक इव्हेंटमध्ये भेट झाली म्हणून गळा काढणारे खरे डबल ढोलकीवाले असतात असे माझे मत आहे. =====================
काय निऱक्षण आहे.. २०१४ पासून काही विशेष गुज्जू व्यावसायिकांचीच संपत्ती..भारतात २०१४ पासून कोणाकोणाची संपत्ती किती किती वाढली, तुलनेसाठी २०१०-१४ मध्ये किती वाढली याचे संदर्भ द्या, मग ठरवू त्यातले किती गुजराती होते आणि किती बाकीचे. नाहीतर अशा वक्तव्यानं जनरली फेकणे असे संबोधित करतात.
In reply to कुणालाही अंधविरोधक, by बिटाकाका
In reply to टंकाळा by चिर्कुट
In reply to टंकाळा by चिर्कुट
In reply to खुदा ना खास्ता जर पुढील सरकार by विशुमित
In reply to खुदा ना खास्ता जर पुढील सरकार by विशुमित
In reply to खुदा ना खास्ता जर पुढील सरकार by विशुमित
In reply to हे 'सरकारने चांगले काही केले by पुंबा
In reply to हे 'सरकारने चांगले काही केले by पुंबा
In reply to हे 'सरकारने चांगले काही केले by पुंबा
In reply to चान चान by चिर्कुट
In reply to वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत by manguu@mail.com
In reply to तुम्हाला साधारण जाणीव देखील by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to अर्रारा जबरा सोलीड हाणले by विशुमित
In reply to अर्रारा जबरा सोलीड हाणले by विशुमित
In reply to छान by manguu@mail.com
In reply to वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत by manguu@mail.com
In reply to या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते by सर टोबी
In reply to या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते by सर टोबी
In reply to >>> देवयानी खोब्रागडे by श्रीगुरुजी
In reply to या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते by सर टोबी
In reply to चुकीची तुलना by प्रदीप
In reply to चुकीची तुलना by प्रदीप
In reply to आदळ आपट करण्याची गरज नाहीये by सर टोबी
In reply to आदळ आपट करण्याची गरज नाहीये by सर टोबी
In reply to ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर by सुबोध खरे
In reply to ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर by सुबोध खरे
In reply to म्हणजे नक्की काय काय आणि कसे कसे करावे? by सर टोबी
In reply to असे असताना निरव मोदींच्या by सुबोध खरे
In reply to अग्गोबै ! by manguu@mail.com
In reply to झाले शंभर! by पैसा
In reply to अमेरिका कितपत मदत करू शकेल ? by manguu@mail.com
पोलिस जर ब ला म्हणाले की रिकव्हरीला मदत करापोलिसांना मदत मागायची गरज नाही. कायद्याने त्यांना "तेच" हजार रुपये काढून घेण्याचा अधिकार आहे.
In reply to ब ची भूमीका by महेश हतोळकर
In reply to ब ची भूमीका by महेश हतोळकर
In reply to पण कायदा भारत आणि अमेरिकेत by सुबोध खरे
In reply to अमेरिका कितपत मदत करू शकेल ? by manguu@mail.com
पोलिसांना मदत मागायची गरज नाही. कायद्याने त्यांना "तेच" हजार रुपये काढून घेण्याचा अधिकार आहे.हे पैसे रोख रक्कमेच्या स्वरूपात दिलेले असणार हे गृहीत धरतो. अशा प्रसंगी पोलिसांना ते वसूल करता येणार नाहीत असं माझं मत. कारण की रोख पैशाच्या नोटा हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नराने दिलेलं वचन असतं. त्या नोटा धारकाकडून (=बेअररकडून) विना परवाना कोणालाही हस्तगत करता येत नाहीत. शिवाय त्या नोटा त्या दुकानदाराने इतरत्र व्यवहारासाठी वापरलेल्या असू शकतात. त्यामुळे त्या पांगलेल्या नोटा गोळा करायची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याच्या बदल्यात दुकानदारास दंड अभिप्रेत नाही. लाचप्रतिबंधक अधिकाऱ्यांना देखील काढून घ्यायच्या झाल्या तर ताबडतोब काढून घ्याव्या लागतात. शिवाय त्यावर खास खुणाही असतात. आ.न., -गा.पै.
In reply to रोख रक्कमेचं कायदेशीर स्थान by गामा पैलवान
In reply to पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील by manguu@mail.com
जनता नाईलजास्तव मोठ्या ब्यान्कांच्या दारात गेली अन पैसे भरले.ना बूड ना शेंडा! काहींच्या काही फेकायचं! कोणती जनता कोणत्या मोठ्या बँकांच्या दारात गेली होती? याला काही संदर्भ आहेत का? कि नेहमीप्रमाणेच आपलं अंधविरोधासाठी?
In reply to अचं जालं व्हय! चॅन चॅन! कर्जे by बिटाकाका
In reply to छान by manguu@mail.com
In reply to पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील by manguu@mail.com
खुप उत्सुक आहे प्रतिक्रिया