गेल्या २५-३० वर्षात बँकांचे बर्याच प्रमाणात संगणकीकरण झाले. त्याने अनेक फायदे झाले. मात्र आर्थिक घोटाळ्याना काही आळा बसतोय असे दिसत नाही. नुकताच उघडकीस आलेला नीरव मोदी-पी.एन.बी. घोटाळा. हिरे/हार दागिने बनवून विकणार्या नीरव मोदी व त्याच्या कंपनीने २०११ पासून एकूण ११,००० कोटी काढले. ह्या बँकेच्या अधिकार्यानी अनेक 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'(LoU) नि.मो. कंपनीला दिली. त्यानुसार नि.मो.कंपनीने पी.एन.बी. व ईतर काही बँकातून तो पैसा काढला. परतफेड होत नाही हे दिसल्यावर घोटाळा उघडकीस आला. काही पडलेले प्रश्नः
१) LoU चा रेकॉर्ड बँकेच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये नाही असे बँकेने म्हंटले आहे. हे कसे शक्य झाले ?
२)swift मेसेजिंग सिस्टिम व नॉस्ट्रो खाते हा काय प्रकार आहे ?
सध्यातरी काही अधिकार्याना अटक झाली आहे. पी.एन.बी. चे संचालक सुनिल मेहता ह्यांनी आमची बँक चोख व्य्वहार ठेवते..आम्ही ह्या प्रकरणातून बाहे येवू असे सांगितले आहे. वरकरणी ते म्हणत असले तरी शेकडो कोटींचे कर्ज काढले जाते पण बँकेच्या सर्वोच्च अधिकार्याना ह्याची कल्पना नसते ह्यावर कसा विश्वास ठेवायचा?
ED(सक्तवसूली सण्चलनालय) व सी.बी.आय. वगैरे वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. विजय मल्ल्यासारखाच नीरव आधी पळाला(म्हणजे पळायला लावले) व यथावकाश सी.बी.आय. ने एफ.आय.आर. नोंदवला. आता अपेक्षेप्रमाणे धाडसत्र चालू आहे व 'आम्हाला नाय बुवा माहीत हा नीरव मोदी' असे सांगण्याचा भाजपा व कॉंग्रेसचा प्रयत्न चालू आहे.
राहता राहिला शेवटचा प्रश्न- अतिधनाढ्यांच्या यादीत नाव पटकावणार्या नीरव मोदीला एवढे कर्ज काढायची( व तेही अशा मार्गाने) गरज काय?(https://retail.franchiseindia.com/interview/retail-people/profiles/Over… ) ह्या दोन महिन्यापुवीच्या मुलाखतीत तो जगातील विविध शहरात शाखा उघडण्याबद्दल बोलतोय. मग असे दोन महिन्यात काय झाले ?
वर्गीकरण
वाचने
53544
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप उत्सुक आहे प्रतिक्रिया
हा लेख वाचा. उत्तम आहे.यात
सर्वांकरता एक जेन्युईन शंका..
In reply to हा लेख वाचा. उत्तम आहे.यात by अनुप ढेरे
घोट्याळ्याची रक्कम डॉलरमधेच
In reply to सर्वांकरता एक जेन्युईन शंका.. by तुषार काळभोर
हेही वाचलं की मुकेश अनिल
अगदी बरोबर
In reply to हेही वाचलं की मुकेश अनिल by प्राची अश्विनी
माईसाहेब बँक ईन अँक्शन. बाकी
बाकीच्या प्रतिसादांची वाट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaanआला आला माईंचा एकमेव "द्वितीय" धागा आला.
सध्या सहकारी संस्थान मध्ये
सदरहू प्रतिसाद एका अभ्यासू
च्यायला काहि कळेनासं झालय.
In reply to सदरहू प्रतिसाद एका अभ्यासू by नाखु
निरवने ते पैसे दरवेळी परत
In reply to च्यायला काहि कळेनासं झालय. by अर्धवटराव
निरवने ते पैसे दरवेळी परत केले.नाही. त्याने आपली कर्जे एकतर ... (अ)"रोल ओव्हर" केली : म्हणजे "जुने कर्ज + त्यावरचे व्याज" इतके किंवा त्यापेक्षा जास्त नवीन कर्जाचे एलओयु घेतले, आणि/किंवा (आ) जुनी कर्जे "रिस्ट्रक्चर केली" : म्हणजे कर्जे व त्यावरचे व्याज प्रत करण्याच्या अटी बदलून त्याला सोईच्या करून घेतल्या. या कारवायांचा परिणाम, कर्जे परत करण्यात झाला नसून, "निरव मोदी व नेहूल चोकशीच्या कंपन्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलण्यात आणि तसे करताना दर कृतीने कर्जाची रक्कम फुगत जाण्यात" झाला आहे. हे सगळे करण्यातही फार मोठी समस्या नाही. पण, मुख्य दोन समस्या अश्या आहेत की : (अ) मूळ कर्जे, देताना, रोल ओव्हर करताना आणि रिस्ट्रक्चरिंग करताना बँकेने निरवकडून कायद्याने आवश्यक तेवढे (दर वेळेच्या एकूण कर्जाच्या ११०% किंवा जादा) तारण घेतले नाही. त्यामुळे निरवने हात वर केल्यास (जे होणे जवळ जवळ नक्की दिसत आहे) बँकेला कर्ज वसूल करण्याचा कोणताच कायदेशीर मार्ग उरणार नाही. (आ) निरवने सर्व कर्जे (सद्या जवळ जवळ शून्य किंमत असलेल्या) खोका कंपन्यांच्या नावावर घेतली आहेत, स्वतःच्या वैयक्तीक नावावर/तारणावर नाही. त्यातल्या बर्याच कंपन्यांत त्याचे १% इतके क्षुल्लक समभाग आहेत. कायद्याने कर्जे परत करायची जबाबदारी कंपन्यांवर आहे, निरव मोदी या व्यक्तीवर नाही. निरवची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून, त्यांच्याद्वारे बँकेचे पैसे परत घेण्याला, हा मुद्दा अडसर ठरेल. (इ) एका बॅकेतून दुसर्या बँकेत आंतरराष्ट्रिय स्तरावर पैसे/क्रेडिट हस्तांतरण करताना (एलोयु देताना) वापरल्या जाणार्या "स्विफ्ट" या संगणकिय प्रणालीचा पासवर्ड निरवच्या गोटातल्या कोण्या अनधिकृत माणसाला दिला होता, असेही बोलले जात आहे. बँकेच्या अधिकृत स्विफ्ट प्रणालीवरून झालेले व्यवहार बँक नाकारू शकत नाही, ते तिला पुरे करावेच लागतील. कारण... "परदेशी बँकेने निरवला दिलेली रक्कम, पंनॅबॅकेच्या एलोयुच्या (कर्जाची रक्कम पंनॅबँक परत करेल या वचनावर) हमीवर दिलेली रक्कम म्हणजेच, तत्वतः व वस्तूतः पंनॅबॅकेला दिलेले कर्ज आहे; ते कर्ज निरवकडून वसूल करायची जबाबदारी पंनॅबँकेची आहे"... असा एलोयुचा साधासोपा अर्थ असतो. (ई) अलाहाबाद बँकेवरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये युपिए सरकारने नियुक्त केलेल्या एका एक्टर्नल डायरेक्टरने निरवमोदी आणि/किंवा गितांजली ब्रँड्जना दिल्या जाणार्या कर्जांबद्दल, "चुकीच्या पद्धतीने दिलेली आणि एनपीए ठरतील अशी कर्जे" असे आक्षेप अनेकदा घेतले होते. त्यासंबधी कंपन्यांची चौकशी होण्याऐवजी त्या डायरेक्टरला दिल्लीत वित्त मंत्रालयात बोलवून त्याची कानउघाडणी केली गेली आणि त्याला राजिनामादेण्याची सक्ती केली गेली. हा दावा त्या डायरेक्टरने रष्टीय टीव्ही वाहिनीवर केला आहे. (उ) गंभीर अवैध कृती केल्यामुळे निरव मोदी आणि गितांजली ब्रँडच्या कंपन्यांवर/अधिकार्यांवर सेबीने मार्केट्मध्ये खरेदी-विक्री करण्यास बंदी घातली होती. या कंपन्याच्या अनेक फ्रँचाइजनी फसवणूकीचे अनेक दावे कोर्टात दाखल केले होते/आहेत. तरीही, त्यांची दखल न घेता, अनेक बँका त्या कंपन्यांना निर्वेधपणे सतत सातएक वर्षे कर्जे, रोलओव्हर, रिस्ट्रक्चर आणि एलओयुज देत राहिल्या. वरच्या सर्व गोष्टींत बँकांच्याच्या अक्षम्य चूका झालेल्या आहेत, यात संशय नाही. अश्या व इतक्या चुका उपनिरिक्षक स्तराचा कनिष्ठ अधिकारी करू शकेल असे समजणे कठीण आहे. त्याच बरोबर, पंनॅबँकेचे अंतर्गत ऑडीट, वरिष्ठ अधिकारी, त्रयस्थ ऑडीट आणि आरबीआयचे ऑडीट यामधून या चुका अनेक वर्षे निर्वेधपणे दुर्लक्षित राहिल्या. या सगळ्या गोष्टींमुळे, या प्रकरणात फार वरिष्ठ (कदाचित् अत्युच्च) स्तरापर्यंतचा हस्तक्षेप झाला असावा असे म्हणायला फार मोठा वाव आहे.रोल ओव्हर नाही
In reply to निरवने ते पैसे दरवेळी परत by डॉ सुहास म्हात्रे
जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला
In reply to रोल ओव्हर नाही by पैसा
होय
In reply to जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला by अनुप ढेरे
स्विफ्ट प्रणाली आंतरराष्ट्रिय
In reply to होय by पैसा
नॉस्त्रो
In reply to स्विफ्ट प्रणाली आंतरराष्ट्रिय by डॉ सुहास म्हात्रे
पैशात व्यवहार
In reply to नॉस्त्रो by प्रदीप
कॉन्ट्रॅक्ट नाही
In reply to स्विफ्ट प्रणाली आंतरराष्ट्रिय by डॉ सुहास म्हात्रे
जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला
In reply to जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला by अनुप ढेरे
ही नीरव मोदीची मग्रूरी
In reply to जर आत्ता त्यांनी पैसे द्यायला by प्रसाद_१९८२
वराती आणि घोडे ही उपमा उत्तमच
लै अवघड झालंय...!
मला वाटतं निरव मोदीने जर
In reply to लै अवघड झालंय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै मोठी यादी आहे.
In reply to मला वाटतं निरव मोदीने जर by बिटाकाका
परत तेच हिट अँड रन
In reply to लै मोठी यादी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदी हटाव देश बचाव.
In reply to परत तेच हिट अँड रन by बिटाकाका
हिट अँड रन! आरोपांची राळ
In reply to मोदी हटाव देश बचाव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वो काका...!
In reply to हिट अँड रन! आरोपांची राळ by बिटाकाका
<<< बाकी आधी देऊन ठेवलेल्या
In reply to हिट अँड रन! आरोपांची राळ by बिटाकाका
हाहाहा, मला ताकाला जाऊन भांडे
In reply to <<< बाकी आधी देऊन ठेवलेल्या by विशुमित
प्रतिसादात कशाचा कशाला मेळच नाही
In reply to हाहाहा, मला ताकाला जाऊन भांडे by बिटाकाका
उपहास सुद्धा कळंना व्हय? मंग
In reply to प्रतिसादात कशाचा कशाला मेळच नाही by विशुमित
सामान्य माणसाला खडबडुन जागे व्हायला आणखी एक निमीत्त.
In reply to मोदी हटाव देश बचाव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असो
In reply to लै मोठी यादी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to असो by माहितगार
<<< लेव्हलवर ऑडीट
In reply to असो by माहितगार
तूरडाळ घोटाळा?
In reply to लै मोठी यादी आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सवासो करोड देशवासियो तर्फे
In reply to लै अवघड झालंय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा
In reply to सवासो करोड देशवासियो तर्फे by अमोल मेंढे
धन्यवाद
नाटक होते ते
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
अनेक ठिकाणी हेही वाचायला
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
काही जरा वेगळे मुद्दे
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
म्हणून तर
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी
दुटप्पी युरोमेरीका
भारतीय संसदीय मर्यादा
उत्तम चर्चा चालूये.
नीरव मोदींचा घोटाळा ....?
बँकांचे राष्ट्रीयीकरण रद्द करावे.
विख्यात पत्रकार शेखर गुप्ता
In reply to बँकांचे राष्ट्रीयीकरण रद्द करावे. by रमेश आठवले
जलसी हो ! दुसरं काय नाय !!!
In reply to बँकांचे राष्ट्रीयीकरण रद्द करावे. by रमेश आठवले
नोटबंदी
तीघाना अटक
सापडतो तो चोर
अत्यंत
In reply to सापडतो तो चोर by ट्रेड मार्क
जुनेच आहे
In reply to अत्यंत by माईसाहेब कुरसूंदीकर
मैय्यावरुन आठवले.
In reply to जुनेच आहे by manguu@mail.com
तमे
In reply to मैय्यावरुन आठवले. by manguu@mail.com
कोतवालवरून आठवले....
In reply to मैय्यावरुन आठवले. by manguu@mail.com
या LOUs रोलओव्हर होत गेल्या
In reply to सापडतो तो चोर by ट्रेड मार्क
या LOUs रोलओव्हर होत गेल्या आणि एकूण कर्जाची रक्कम फुगत गेली.कर्जे व रोलओव्हर यात मोठी समस्या नाही असे वर लिहिले आहेच... समस्या ही आहे की मूळ, कर्जे देताना आणि त्यांचे रोलओव्हर करताना, योग्य ते तारण घेतले नाही. पुरेसे तारण घेतले असते तर ते वापरून बँकेने आपले पैसे वसूल केले असते आणि बँक गोत्यात आली नसती.घोटाळा नक्की कोणाचा ?
मग
In reply to घोटाळा नक्की कोणाचा ? by गामा पैलवान
कोण पळालंय?
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
हे पण पाहून घ्या..
हे
In reply to हे पण पाहून घ्या.. by चिर्कुट
हे अंधविरोधक दिवसेंदिवस
In reply to हे पण पाहून घ्या.. by चिर्कुट
कायदेशीर
In reply to हे अंधविरोधक दिवसेंदिवस by बिटाकाका
चान चान
In reply to हे अंधविरोधक दिवसेंदिवस by बिटाकाका
कुणालाही अंधविरोधक,
In reply to चान चान by चिर्कुट
टंकाळा
In reply to कुणालाही अंधविरोधक, by बिटाकाका
सोप्पं उत्तर, चिल्लो!
In reply to टंकाळा by चिर्कुट
खुदा ना खास्ता जर पुढील सरकार
In reply to टंकाळा by चिर्कुट
खुदा ना खास्ता जर पुढील सरकार
In reply to खुदा ना खास्ता जर पुढील सरकार by विशुमित
खुदा ना खास्ता कशाला
In reply to खुदा ना खास्ता जर पुढील सरकार by विशुमित
हे 'सरकारने चांगले काही केले
In reply to खुदा ना खास्ता जर पुढील सरकार by विशुमित
अगदी बरोबर
In reply to हे 'सरकारने चांगले काही केले by पुंबा
म्हणे निष्पक्ष सामान्य माणूस.
In reply to हे 'सरकारने चांगले काही केले by पुंबा
<<<टिका महत्वाची. सतत त्यांना
In reply to हे 'सरकारने चांगले काही केले by पुंबा
योग्य
In reply to चान चान by चिर्कुट
एक चांगला लेख दुवा
हे भारतात करायला हवे...
वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत
तुम्हाला साधारण जाणीव देखील
In reply to वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत by manguu@mail.com
छान
In reply to तुम्हाला साधारण जाणीव देखील by बिटाकाका
अर्रारा जबरा सोलीड हाणले
In reply to छान by manguu@mail.com
उष्ट्रानां विवाहेशु गीतो
In reply to अर्रारा जबरा सोलीड हाणले by विशुमित
अरेरेरे, फ्रस्ट्रेशन लपता लपत
In reply to अर्रारा जबरा सोलीड हाणले by विशुमित
कोटी करायला अत्यंत सामान्य
In reply to छान by manguu@mail.com
या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते
In reply to वॉशिंग्टन: पंजाब नॅशनल बँकेत by manguu@mail.com
सहमत
In reply to या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते by सर टोबी
>>> देवयानी खोब्रागडे
In reply to या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते by सर टोबी
सहसा शिवराळ प्रतिसादांना
In reply to >>> देवयानी खोब्रागडे by श्रीगुरुजी
चुकीची तुलना
In reply to या ठिकाणी दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते by सर टोबी
तर, त्यांना हा फरक कळत नाही
In reply to चुकीची तुलना by प्रदीप
आदळ आपट करण्याची गरज नाहीये
In reply to चुकीची तुलना by प्रदीप
असहमत
In reply to आदळ आपट करण्याची गरज नाहीये by सर टोबी
ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर
In reply to आदळ आपट करण्याची गरज नाहीये by सर टोबी
म्हणजे नक्की काय काय आणि कसे कसे करावे?
In reply to ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर by सुबोध खरे
म्हणजे नक्की काय काय आणि कसे कसे करावे?
In reply to ऑफिस ऑफ फॉरेन ऍसेट कंट्रोलर by सुबोध खरे
असे असताना निरव मोदींच्या
In reply to म्हणजे नक्की काय काय आणि कसे कसे करावे? by सर टोबी
अग्गोबै !
In reply to असे असताना निरव मोदींच्या by सुबोध खरे
तुम्ही नका लोड घेऊ.
In reply to अग्गोबै ! by manguu@mail.com
नीरव मोदी
झाले शंभर!
श्रीफळ
In reply to झाले शंभर! by पैसा
अमेरिका कितपत मदत करू शकेल ?
ब ची भूमीका
In reply to अमेरिका कितपत मदत करू शकेल ? by manguu@mail.com
असे कसे होईल ?
In reply to ब ची भूमीका by महेश हतोळकर
पण कायदा भारत आणि अमेरिकेत
In reply to ब ची भूमीका by महेश हतोळकर
१००% मान्य
In reply to पण कायदा भारत आणि अमेरिकेत by सुबोध खरे
यात ब ची काहीच चूक नाही असे
In reply to अमेरिका कितपत मदत करू शकेल ? by manguu@mail.com
रोख रक्कमेचं कायदेशीर स्थान
सहमत
In reply to रोख रक्कमेचं कायदेशीर स्थान by गामा पैलवान
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील
अचं जालं व्हय! चॅन चॅन! कर्जे
In reply to पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील by manguu@mail.com
छान
In reply to अचं जालं व्हय! चॅन चॅन! कर्जे by बिटाकाका
छान, कर्जे कधीची का असेनात हे
In reply to छान by manguu@mail.com
सरकारी बँकांतील कर्मचारी
In reply to पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील by manguu@mail.com
माई नीरव मोदी काय करतो आहे हो