एसटी कार्यशाळा भेट-चिखलठाणा औरंगाबाद
In reply to भारत २/३/४ एन्जिनात काय फरक by कंजूस
In reply to ड्राइवरच्या मागचं पार्टिशन by कंजूस
In reply to हा प्रकार एसटी ने केला होता by आलमगिर
In reply to काहितरीच दावा आहे by कंजूस
In reply to कर्नाटकाच्या बसेस जास्त by अभ्या..
महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने चांगले द्रायव्हर्स.+१. शिवाय ते काहीतरी स्पीड लॉक का काय लावतात म्हणे आपल्या बसेस ना.
In reply to महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने by बिटाकाका
In reply to कर्नाटकाच्या बसेस जास्त by अभ्या..
In reply to कर्नाटकाच्या बसेस जास्त by अभ्या..
In reply to उत्तम लेख. एरवी ही माहिती सहज by गवि
गेल्याच आठवड्यात एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे.हे वाचून आश्चर्य वाटलं. भारतात २०१० पासून BS ३ सुरु आहे. आता तर BS ३ गाड्या विकण्यावर देखील बंदी आहे. अशा वेळेस हे लोक "आत्ता" भारत-३ प्रणाली स्वीकारत आहेत? मग भारत-६ हे २०२० ला येईपर्यंत यांच्या सगळ्या गाड्या भारत-३ मध्ये तरी रूपांतरित होतील का? एसटी ला प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून काही विशेष सूट असते का? कि तुम्ही हवेत पाहिजे तितका धूर सोडू शकता? कारण हवा दूषित करणाऱ्या गाड्यांमध्ये एसटीचा क्रमांक फार वरचा असेल!
In reply to चांगला लेख!(मला हल्ली मिपावर by शब्दबम्बाळ
In reply to कल्याण डोंबिवली वाहतूक by मार्मिक गोडसे
In reply to छान माहिती by पैसा
In reply to कदंबला नाॕन इनकम रुट्स by आलमगिर
In reply to छान माहिती by पैसा
ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली.
क्या बात है ! प्रेम कुणी अगदी कशावरही करु शकतो एस टी हा कोणाच्या इश्क चा विषय असु शकतो हीच माहीती मोठी रोमांचक आहे.
म्हणजे या धक्क्यातुन सावरल्यावर पुढील प्रतिसाद देतो.
In reply to ग्रेट by मारवा
In reply to अहो आमच्या फेसबुक ग्रुपची by आलमगिर
In reply to पण हे सर्वच १५००० सदस्य नेहमी by प्रचेतस
In reply to छान लेख by रीडर
S T प्रोफेशनली चालवली तर उत्तम सर्विस आहे+१
In reply to S T प्रोफेशनली चालवली तर by शलभ
In reply to डोंबलाची प्रोफेशनल. by अभ्या..
शिवशाही निदान वल्लभ नगरपर्यंत आणली तर आयटीवाले प्रतिसाद देतील. अन्यथा बंदच पडणार आहे.डायरेक्ट हिंजवडीतून सुरु झाल्यात म्हणे काही भागांना शिवशाही.
In reply to शिवशाही निदान वल्लभ नगरपर्यंत by बिटाकाका
In reply to छान लेख by रीडर
एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे.एसटी चासिस विकत घेवुन त्यावर बॉडी बिल्डिंग करत असते. चासिस ही इंजिन सकट विकत घ्यावी लागते, ज्याचे प्रदुषण मानक प्रमाणित असते. एसटी कामगार इंजिन प्रणाली बदलत / अपग्रेड करत नसतात. एसटीचे दापोडी वर्कशॉप अतिशय नावाजलेले होते (आताची परिस्थिती माहित नाही) पिंचिं-भोसरी एमायडीसी मधल्या खासगी कंपनीप्रमाणे कडक शिस्त होती. पाहुण्या लोकांना आवर्जून दाखवले जायची. कर्मचार्यांना अभिमान असायचा एसटी वर्कशॉप मध्ये काम करत असल्याचा ! खासगी बॉडी बिल्डर्स आल्यावर परिस्थिती बदलली , संबंधितांचे इंटरेस्टस ही बदलले. इतर सरकारी उद्योगा नुसार हा याचीही वाटचाल सुरू झाली. एसटी वर्कशॉपमध्ये फोटो काढण्यास मनाई का असावी ? कितीतरी स्वःतहून त्यांच्या वर्कशॉप /असेम्ब्ली प्लान्टचे फोटो, व्हिडियोज प्रकाशित करत असतात. मर्यादित का होइना फोटो काढता यायला हवेत. आपल्यासाठी हे आनंदाचं असेल. तुम्ही MSRTC LOVERS GROUP करवी आमची ही सुचवणी त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
In reply to उत्तम लेख ! सुंदर माहिती ! by चौथा कोनाडा
In reply to उत्तम लेख ! सुंदर माहिती ! by चौथा कोनाडा
In reply to >>एसटीचे दापोडी वर्कशॉप अतिशय by नितिन थत्ते
In reply to >>आगारातून वेअवेगळ्या by नितिन थत्ते
कारण आगारे ही सरकारने बांधलेली नसून एसटीने स्वखर्चाने बांधलेली असतात.नितीनजी असा तर्क तेही आपल्या कडून ! ? , आगारे सरकारची असो अथवा एस टीची आगारे स्वतंत्रपणे व्यावसायिकपणे का चालवता येऊ नयेत ? आगारातील सुविधांना अधिक व्यावसायिक (प्रोफेशनल) स्वरुप प्राप्त होऊन दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकते असे वाटत नाही का .
In reply to >>आगारातून वेअवेगळ्या by नितिन थत्ते
In reply to एक गोष्ट नक्की आहे की एस्टीला by आलमगिर
In reply to बादवे जाता जाता एक सांगा. by अभ्या..
In reply to एक गोष्ट नक्की आहे की एस्टीला by आलमगिर
एस्टीत परिवर्तन होतय. पण आपली थांबायची तयारी पाहिजे.
In reply to एसटीत जे काही डोकेबाज लोक by कंजूस
प्रवाशाला आगरातल्या घाणेरड्या टॅाइलेटांत जावे लागते.आगारांची अस्वच्छता आणि घाणेरडी टॉयलेट्स आणि टॉयलेटची घाण टाळणार्यां चे उघड्यावरच्या क्रियेने पसरणारी दुर्गम्धी अत्यंत वाईट अवस्था
In reply to उत्तम चर्चा! खूप महत्वाचा आणि by हतोळकरांचा प्रसाद
एकूण एसटीबद्दलचे मत खराब करण्यास हि घाणेरडी बसस्थानके फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.=== अगदी सहमत ! === सोलापूर सारख्या सतत गजबलेल्या व मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था तर पाहवत नाही. सगळीकडे नुसती घाणच घाण. शिवाय कर्नाटक परिवहनच्या बसेसना तिथे फलाट उपलब्ध नसतात ते ड्रायव्हर तश्याच बस मुत्रविसर्जन केलेल्या कंपाऊडच्या भिंतीजवळ लावतात, गाडीतून उतरताना पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो कधी-कधी. राज्यातील इतर स्थानकात सोलापूर इतकीच अस्वछता असेल कदाचीत मात्र कर्नाटकात कामानिमित्त जाण्याकरता सोलापूर बसस्थानकाशी आमचा सतत संबध येतो तेंव्हा फार त्रास होतो. == ह्या सोलापूर बसस्थानकात पुण्याच्या एसटी बसेस ज्या फलाटावर लागतात तिथे प्रायव्हेट बसचे पंटर लोक बिंधास्त प्रवासी गोळा करत फिरत असतात. त्यांना रोखणारे-टोकणारे तिथे कुणीही नसते.
भारत २/३/४ एन्जिनात काय फरक