भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा
In reply to 21- मुझे विश्वास है कि मैं by अविनाशकुलकर्णी
In reply to अविनाशजी.... by पगला गजोधर
In reply to अविनाशजी.... by पगला गजोधर
In reply to महारच का? by सुखीमाणूस
In reply to ते शंकराचार्य आणि पाय वगैरे by एमी
In reply to अहो ताई by सुखीमाणूस
In reply to अहो ताई by सुखीमाणूस
In reply to ते शंकराचार्य आणि पाय वगैरे by एमी
In reply to ते शंकराचार्य आणि पाय वगैरे by एमी
In reply to अविनाशजी.... by पगला गजोधर
In reply to जे महार धर्मान्तर करून इसाई by अविनाशकुलकर्णी
असे अनेक खडे येता जाता फेकत असतोअसे खडे फेकणारे तर रोजच दिसतात.
In reply to मनोगत आवडलं. by अर्धवटराव
In reply to ऐकुन खरं वाटणार नाहि, पण by अंतरा आनंद
In reply to तुमचे सगळे मुद्दे मान्य. पण... by अर्धवटराव
In reply to पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः by अंतरा आनंद
In reply to पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः by अंतरा आनंद
In reply to पण त्यांच्या अस्मिता जोपर्यंत ... by अर्धवटराव
In reply to पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः by अंतरा आनंद
वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय.
यातून बाहेर पडायला आपले आपणच प्रयत्न केले पाहिजेत. संधी तर सगळ्यांनाच उपलब्ध आहेत, का अजूनही तुम्हाला म्हणायचंय की दलितांना मुद्दाम काही संधी नाकारल्या जात आहेत? म्हणजे पात्रता असूनही केवळ दलित आहेत म्हणून संधी दिली जात नाही अशी उदाहरणं द्या.
उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली.
भान यायला ही घटना घडायची काय गरज होती? यात सुद्धा मारणारे ब्राम्हण होते का? इंडियन एक्सप्रेस मधली ही बातमी वाचा. प्रत्येक घटनेला जातीय रंग द्यायची काय गरज आहे? उद्या मी एखाद्या निरुद्योगी माणसाला पैसे दिले आणि सांगितलं की एका चौकात जा आणि सांग मी xxx संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि दगडफेक कर. मला त्या माणसाची जात/ धर्म माहित नाही आणि त्या माणसाला फक्त पैसे मिळण्याची कारण. कशाला दगड फेकायचेत, कोणावर फेकायचेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. मग बघणारे म्हणतात xxx संस्था जातीय आहे. पण सत्य काय आहे याचा शोध किती जण घेतात?
माझं वैयक्तिक मत सांगतो - एखाद्या स्पर्धेत जो स्पर्धक मागे असतो त्याने पुढे जाण्याला महत्व दिलं पाहिजे. बाकी प्रेक्षक काय ओरडत आहेत, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला किती त्रास झाला, ऊन आज जरा जास्त आहे ई. ई. मागे ओढणाऱ्या अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये.In reply to अंतरा आनंद by ट्रेड मार्क
आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.मी स्वत:स यांतून वगळतो आहे. मी भावनांच्या लाटेवर हेलकावत वगैरे नाही. २.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं?मला स्वत:ला कुठल्याही माणसाची जयंती बियंती साजरी करायला आवडंत नाही. भयाण कंटाळवाणा प्रकार असतो. मात्र आंबेडकरांनी दिलेली शिकवण आचरणांत असावी म्हणून माझा जमेल तितका प्रयत्न चाललेला असतो. मी भारतात असतो तर असली जयंती अजिबात साजरी केली नसती. हां, पण त्या दिवशी शुभेच्छा आवर्जून पाठवल्या असत्या. शिवाय त्यांनी भारताचं हित कसं पाहिलं यावर यथोचित भाष्य केलं असतं. ३.
"ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.म्हणूनंच आरक्षण रद्द करायला पाहिजे. आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही. ४.
झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का?कोणीही समर्थन करत नाहीये. अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आहे. असो. हे उद्गार निघायचे कारण की महार मेलेल्या गुरांचं मांस खायचे. नेमक्या याच कारणासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मेलं ढोर खाऊ नका आणि मेलं ढोर ओढू नका. ५.
कोपर्यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?असेलही. पण अस्पृश्यता कायद्याने बंद झाली आहे. ६.
पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का?ज्या अर्थी महार वतन दिलं जायचं त्याअर्थी महारांना व्यवस्थित मान होता. फक्त पराक्रम गाजवायला हवा. जो अनेक महारांनी गाजवला होताही. ७.
आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.माझ्या बापाने भले केला असेल अन्याय. म्हणून तुम्ही माझ्यावर केलेला अन्याय मी खपवून घेणार नाही. भले मला कोणी दांभिक म्हंटलं तरी चालेल. ८.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं?च्यायला, एकतर आगी लावायच्या आणि मग बूड जळू लागलं की पेट्रोलच्या नावाने बोंबा ठोकायच्या. जर कोणालाच जमावावर नियंत्रण ठेवता येत नाही तर मग पूज्य संभाजी भिडे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर खोटेनाटे आरोप का करताहेत? पूज्य भिडे गुरुजी पुण्यांत कुणाच्या तरी अंत्यविधीस गेले होते. भीमा-कोरेगावाचा संबंध आलाच कुठे? प्रकाश आंबेडकर जनतेस मूर्ख समजतात काय? लोकांना ढोंगं बरोब्बर कळतात. ९.
(ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)बाबरी नामे कोणती मशीद तिथे नव्हती. जे पडलं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणासही कसलीही अडचण व्हायला नको. शिवाय प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही. १०.
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं.अगदी बरोबर बोललात पहा. श्रीराम हा राष्ट्रीय पुरुष आहे. त्याच्या जन्मस्थानाबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही. प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही. ११.
मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय.बोलताहेत की. पूज्य संभाजी भिडे यांनी शासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. १२.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?मी महापुरुषांना जातीच्या दृष्टीकोनातून पहात नाही. बाकी गुणांचं म्हणालात तर हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. पूज्य संभाजी भिडे हेच काम निरलसपणे करताहेत. १३.
१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतोम्हणूनंच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं असतं. वागतो का कोणी नेता त्यांच्यासारखा? १४.
हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल.साफ चूक. पूज्य संभाजी भिडे कोणाच्याही अध्यातमध्यात नसतांना जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर हे गणंग त्यांचा द्वेष करतातच की नाही? १५.
हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते.मग तुम्ही शिकवला की नाही सुसंस्कृतपणा? का नुसतेच शंका प्रदर्शित करताहात? १६.
( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतोका म्हणून खटकावं? १७.
आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का?अशा वेदना होऊ नयेत म्हणूनंच ब्राह्मण सुधारला पाहिजे. १८.
आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.ब्राह्मण भिक्षुक नाही का भिका मागून जगतात ते? तरी त्यांच्या आत्मसन्मानास धक्का पोहोचंत नाही. कसा काय बरं? काय मत आहे यावर तुमचं? १९.
सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का?म्हणूनंच आंबेडकरांनी दलितांना सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. २०.
मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं?आंबेडकरांनी फक्त दहा वर्षंच आरक्षण ठेवायला सांगितलेलं होतं म्हणून. स्वार्थी नेत्यांनी आंबेडकरांच्या शिकवणुकीस धाब्यावर बसवलं, त्याचा दोष बाकी समाजावर का म्हणून ढकलता? २१.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.बरोबर आहे. आहेच मुळी ही आशेची गोष्ट. मात्र इथे जानव्याचा संबंध काय आहे ते कळलं नाही. जानवेधारी लबाड असतात असं सूचित होतं आहे. एकीकडे आशेची गोष्ट म्हणायचं आणि लगेच पुढच्या वाक्यात बकवास ओकायचा. अशाला थोतांड म्हणतात. २२.
या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी.या समाजात असल्याची लाज वाटंत असेल तर तुम्ही खुशाल वानप्रस्थ स्वीकारा. माझं अनुमोदन आहे. २३.
सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल?तुम्ही कारण नसतांना राममंदिर आणि जानवं ओढून आणलंत. तुम्हीसुद्धा खाजगीत भरपूर विष ओकंत असणार. २४.
शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.राममंदिर व जानवं अशा असंबंधित गोष्टी चर्चेस आणल्याने तुम्हाला पुढे जाण्यात रस नाही, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
In reply to माझं मत by गामा पैलवान
In reply to आंबेडकर फक्त दहा वर्षं by एमी
In reply to यनावाला by सुखीमाणूस
In reply to आंबेडकर फक्त दहा वर्षं by एमी
In reply to हिंदूंच्या पापाची काळजी by गामा पैलवान
In reply to स्वतःच ज्या लिंका चिटकवताय by एमी
In reply to तुम्हीच वाचा by गामा पैलवान
In reply to धन्य आहात _/\_ by एमी
In fact, while he advocated a 10-year period for the reservation of constituencies, he wanted reservation in service and colleges to be permanent.थोरल्या आंबेडकरांना नोकऱ्या व शिक्षणात कायमस्वरूपी आरक्षण हवं होतं ही प्रकाश आंबेडकरांची लोणकढी थाप आहे. आ.न., -गा.पै.
In reply to लोणकढी थाप by गामा पैलवान
In reply to अभ्यास वाढवा.. by शलभ
In reply to सूचनेबद्दल धन्यवाद. by गामा पैलवान
In reply to १९०२ शाहू महाराज, कोल्हापूर by एमी
In reply to घटनापूर्व घडामोडी by गामा पैलवान
In reply to म्हणजे घटनापूर्व काळात by एमी
In reply to घटनापूर्व घडामोडी by गामा पैलवान
In reply to प्रत्यक्ष माहिती by नितिन थत्ते
In reply to एकविसाव्या शतकातील दोन दशकं by अँड. हरिदास उंबरकर
In reply to +१. काही मूर्ख लोकांमुळे by आनन्दा
मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित समाज आज दुर्दैवाने इतरांपासून खूप दूर गेला.खरंय आणि या मूर्ख लोकांनाच मनुस्मृती समर्थक म्हणतात... ज्यांनी दलितांना इतरांपासून खूsssssप दूर, अगदी गावकुसाबाहेर नेऊन ठेवलं.
In reply to मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित by पगला गजोधर
In reply to मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित by पगला गजोधर
In reply to कंसय नं, जेंव्हा अटकेपार by पगला गजोधर
In reply to कंसय नं, जेंव्हा अटकेपार by पगला गजोधर
In reply to कंसय नं, जेंव्हा अटकेपार by पगला गजोधर
In reply to मराठा सैन्यात अठरापगड जातीची by तेजस आठवले
In reply to शिवाजीराजे यांच्या काळात by पगला गजोधर
In reply to गजोधर भैया by ट्रेड मार्क
ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता.ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला," असं कांबळे सांगतात. ते पुढे म्हणाले, "ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं. ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती." "महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती," असं कांबळे आवर्जून नमूद करतात. "मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली." (बीबीसी मराठी)
In reply to सर, by पगला गजोधर
पिढीजात दु:ख भोगल्यामुळे दलीत समाजाचा दंगल सदृश उद्रेक एकवेळ स्वाभावीक म्हणता येईल, पण तो जस्टीफाय होत नाहि.तुमच्या मतांचा आदर आहे. मात्र प्रस्तुत प्रसंग उत्स्फूर्त व स्वाभाविक नसून मुद्दाम पेटवलेला आहे. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी हे लोकं पूज्य संभाजी भिड्यांच्या मागे लागलेले आहेत. या दोन गणंगांचा दलितांच्या हिताशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही. त्यांना फक्त भिडे व एकबोटे यांना अटक झालेली बघायचीय. सगळे सलोख्याच्या गप्पा मारताहेत. मारू द्या. काही हरकत नाही. पण प्रकाश आंबेडकरांचा कोणी निषेध करतांना दिसतो का? भिडे गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीवर अट्रोसिटीचा गुन्हा कशाच्या आधारे प्रविष्ट केला? प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यानेच ना? सांगायचा मुद्दा काये की दंगलीमागचा हेतू स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:कडे बघायला हवं ना? आ.न., -गा.पै.
In reply to तुम्ही वरतीच म्हणालात ना कि by तेजस आठवले
In reply to तुम्ही वरतीच म्हणालात ना कि by तेजस आठवले
आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.+१
महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय?महारांना त्या प्रतीकांचा अभिमान असला तर त्यात वावगे काहीच नाही.प्रश्न हा आहे कि आत्ताच का दंगल झाली? ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे. कोरेगाव-भीमा गावातल्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन हिंसाचार करणारे, दगडफेक करणारे लोक बाहेरून आले होते अशी माहिती सांगितली आहे.त्या अनुषंगाने पोलीस आणि शासकीय, न्यायालयीन यंत्रणा यांनी तपास करून दोषींना शोधून काढणे अपेक्षित आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhima-koregaon-violence-koregaon-bhima-villagers-press-conferance/articleshow/62377163.cms तपास यंत्रणांनी काम सुरु करण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्यावर आरोप केला. त्यासाठी त्यांनी काहीही पुरावे दिले नाहीत. वरती ह्या दोघांना अटक झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही असे सुद्धा सांगितले.याकूब मेमनवर ज्या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल करा, अशी मागणी केली. हे तर काही च्या काही होतं. याकूब ला शिक्षा न्यायालयाने सगळे साक्षीपुरावे बघितल्यानंतर कायद्याच्या चौकटीत दिलेली होती. तेव्हापण लोकसत्तासकट अनेक पुरोगाम्यांनी अश्रू ढाळले होते. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.सिम्स https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-demand-action-against-sambhaji-bhide/articleshow/62349160.cms
अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?हे तर सरळ सरळ घडवून आणलेलं आहे.मागील साधारण वर्षभरातल्या घटना बघितल्या तर नितीन आगे प्रकरण, कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याच्या समर्थनार्थ निघालेले लाखोंचे मोर्चे आणि त्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन हे सगळे विचारात घेऊ. मराठा समाज एका झेंड्याखाली एकत्र आला आणि ह्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन आणि एकजूट काहीजणांच्या छातीत धडकी भरवणारी ठरली असू शकते.त्यातच कोपर्डीचा निकाल लागला आणि नितीन आगे प्रकरणात साक्षीदार फिरल्याने न्याय झाला नाही त्यामुळे पण काही प्रमाणात असंतोषाची बीजे पेरली गेली असावीत. ह्या घटनेनंतर रामदास आठवले यांनी सरळसरळ मराठा लोकांनी हा हल्ला केल्याचे सांगितले होते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-feel-that-those-who-targeted-our-activists-are-possibly-marathas-says-rpi-leader-ramdas-athawale/articleshow/62378726.cms
राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.ह्या पूर्ण पॅराग्राफशी सहमत. जर आपल्याच जातीचा उदो उदो करत आहेत असं म्हणावं तर संभाजी भिडे गुरुजी हे ब्राह्मण असावेत आणि ते तर शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या वैचारिक प्रभावाखाली आपले काम करतायत.शिवाजी महाराज तर काही ब्राह्मण नव्हते, ते तर मराठा होते.आपल्या पैकी किती जणांना शिवाजी महाराज आणि त्यांची कुणबी/ मराठा जात ह्याबद्दल बरेच वर्षांपूर्वी(२० वर्षांपूर्वी वगैरे.) वाद झडलेले आठवतायत ?संभाजी ब्रिगेडला जे बाबासाहेब पुरंदरे जळी स्थळी दिसतात ते तर ब्राह्मण आहेत आणि त्यांनी आयुष्य शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.त्यांच्या लेखनाविषयी मतमतांतरे असतील, पण ब्रिगेड त्यांचा दुस्वास करते हे कोणीही नाकारू शकणार नाही.
अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.हे फक्त दलितांच्याच बाबतीत होतं असं नाही, सर्वच जातींच्या बाबतीत होतं.प्रत्येक समूहाचं, जातीचं, धर्माचं स्टिरीओटायपिंग करणं ह्याला आपण इतके अधीन झालो आहोत की ह्यातून कोणीच सुटत नाही.दलितांच्या / मराठ्यांच्या / ब्राह्मणांच्या /दुसऱ्या जातींतल्या पुढील पिढीत अशी विषपेरणी केलीच जात नाही असे काही आहे का ? दलितांना हीन वागणूक दिली जात होती, त्यांना अस्पृश्य मानून त्यांचा स्पर्श टाळला जात होता हे कोणीही अमान्य करणार नाही. पण हे करणारे काय फक्त ब्राह्मणच होते ? सगळेच सवर्ण त्यांना अशी वागणूक देत असणार.तसेच दलितांमधला ज्या काही जाती असतील, त्यांच्या पण एकमेकांत काही उतरंड असणारच की,का सगळे दलित एकमेकांना समान समजत होते आणि समानतेने सगळे व्यवहार करत होते ?मग दोष कोणाकोणाला द्यायचा ?
वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का?कोण उधळतो ही मुक्ताफळे ? आणि अशी मुक्ताफळे दलित, मराठे आणि ब्राह्मण एकमेकांबद्दल उगाळतात का फक्त सवर्ण दलितांबद्दल उधळतात ?
आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो.पिढयानपिढया शिक्षण कोणी नाकारलं होतं हो ?शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण असे तुम्ही गृहीत धरताय. प्रत्येक जाती त्यांचे त्यांचे व्यवसाय करत होती. न्हावी, चांभार, सुतार, लोहार, वाणी, सोनार, मूर्तिकार, शिल्पकार हे सगळे त्यांचे पिढयानपिढया चालत आलेले व्यवसाय सांभाळत होती. पुस्तकी शिक्षण हे इंग्रजांच्या काळात चालू झाले. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना सोडून इतरांना अध्यायन करण्याचा अधिकार नव्हता, पण मग इतर जाती पण आपापल्या व्यवसायाचे ज्ञान इतरांना सहज देत होती ?ज्यांच्या जमिनी होत्या ते लोक त्या कसायला माणसे ठेवत, त्यांना कुळे म्हणत, ह्याच कुळकायद्यात ब्राह्मणांकडच्या जमीनी गेल्या. तुम्ही आम्ही जसे एखाद्या कंपनीत नोकरी करतो तसे.डोंगरावरचे आदिवासी पण प्रवाहाबाहेरचे पण त्यांना दारात नागली वारी उगवून खायला कुणाची ना नव्हती.जमीनी नव्हत्या तर मग महार वतन दिल्याचे उल्लेख आहेतच की. म्हणजे महारांकडे शौर्य होते, ताकद होती आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुकही होत होते. बरं पूर्वीचे सगळे सरदार, जमीनदार, वतनदार, अंमलदार, मामलेदार, जमादार, तसेच गावाची व्यवस्था पाहण्यासाठी असलेले देशमुख, चौगुला, खोत, इनामदार हे झाडून सगळे ब्राह्मण होते ? एक पेशवाई सोडली तर ब्राह्मणांकडे कधीही सरदारकी नव्हती.प्रचंड गरिबी आणि अंतर्गत प्रश्न ब्राह्मणांना पण होतेच की.
आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.ब्राह्मणांच्या पूर्वजांनी त्या काळी केलेल्या वाईट वर्तणुकीची जर आजच्या काळातील ब्राह्मणांना लाज वाटायला हवी तर मग पूर्वीच्या दलितांना दिलेल्या वागणुकीचा प्रभाव आत्ताच्या दलितांवर पडला पाहिजे हा दांभिकपणा नाही का ? ब्राह्मण जर पूर्वजांचा अभिमान मिरवत असतील तर मग आत्ता तुम्ही दलित पूर्वजांवरील अत्याचारांचे भांडवल करून त्याचा वापर करून घेत घेता हा दांभिकपणा नाही ?
दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच.हे १००% खरे आहे.फक्त दलितांच्या आंदोलनात नासधूस होते असे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं:ह्याबद्दल खरं खोटं माहित नाही, पण ज्याप्रकारे ते अचानक प्रकाशझोतात आले त्यावरून अशी शंका घेतली जाऊ शकते.
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]रामाच्या जन्माबद्दल माहित नाही, पण सर्वोच न्यायालयाने व्यवस्थित आढावा घेऊन आणि सगळे पुरावे नीट तपासून त्या जागेवर पूर्वी राम मंदिरच होतं असं स्पष्टपणे म्हटलंय.
थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्यांबद्द्ल प्रेम असणार्यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?हा निष्कर्ष कसा काढलात ?कोणाला त्या गोष्टीचे प्रेम आहे ? पूर्वी आर्थिक नुकसान झाले असेल म्हणून आत्ता झाले तर काहीच बोलायचे नाही ?
अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच.हे होत असणार हे मला मान्य आहे आणि त्याची जाणीव पण आहे.
त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते.सोशल मीडिया वरच्या ह्या बातम्या मध्यमवर्गीयांनी आणि ब्राह्मणी विचारधारा असल्यानी दिल्या आहेत ह्याचा काय पुरावा ? कोणीही आपली ओळख लपवून प्रतिक्रिया देऊ शकतो. इकडे मिपावर पण काही लोक पगलेपण घेऊन काड्यासारु प्रतिक्रिया देत असतातच की.
In reply to आपण एकंदरीतच समाज म्हणून by तेजस आठवले
In reply to तेजससी/गामाजी, by पगला गजोधर
In reply to तेजससी/गामाजी, by पगला गजोधर
नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद.मलाही हेच सांगायचं होतं पण नीट शब्द सापडंत नव्हते. प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहे. या माणसाचा दलितांच्या हिताशी काडीमात्र संबंध नाही. काही संबंध असलाच तर तो हितशत्रू म्हणून आहे. प्रकाश आंबेडकरांपासून सावध राहायला हवं. मराठा समाजातही थोडीफार अशीच परिस्थिती असल्याचं लेखकाचं निरीक्षण आहे. आ.न., -गा.पै.
In reply to टिपिकल मोडस ऑपरेनडी .... by पगला गजोधर
In reply to टिपिकल मोडस ऑपरेनडी .... by पगला गजोधर
पाठशाला प्रशिक्षित ब्लॉगर्स आता गॅब्रिअल, सलीम, बुद्धभूषण, धम्मदीप, फिलॉसॉफर अश्या विविध नावाने आपल्याला हवं ते पोस्ट करतात....परफेक्ट. शेवटाच्या दोन चार ओळी वाचल्या की लगेच अजेंडा लक्षात येतो.
In reply to टिपिकल मोडस ऑपरेनडी .... by पगला गजोधर
In reply to अगदी अगदी! by एमी
In reply to लेख आवडला by मराठी कथालेखक
In reply to ९२-९३ च्या दंगलीत राजाच्या by पगला गजोधर
In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
In reply to पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे by सुबोध खरे
In reply to दलित संघटना समितीने आपल्या by पगला गजोधर
In reply to दलित संघटना समितीने आपल्या by पगला गजोधर
बाकी जाताजाता, गुजरातच्या जनेतला त्यांच्या राज्यात काय विकास झालाय हे सांगायला, दुसऱ्या राज्यातील (उत्तरप्रदेशातील) मुख्यमंत्री येतो .. हे पाहून करमणूक झाली...
कॉंग्रेसी पप्पूचा कोणत्याच राज्याशी काहिच संबध नसताना देखिल तो सगळीकडे जातोच ना.(आता पप्पू ज्या-ज्या राज्यात जातो तिथे कॉंग्रेसचा दारुण पराभव होतो तो भाग वेगळा) मग योगी आदित्यनाथ गुजरातमध्ये गेले तर काय फरक पडतो. तसेही महाराष्ट्र व इतर राज्यात कॉंग्रेसचे दिल्लीतील ज्यांचा महाराष्ट्र व इतर राज्यांशी कसलाही संबध नाही ते निवडणुक प्रचाराला जातातच ना त्यांच्या बद्दल कोणी बोलल्याचे आजवर ऐकले नाही.In reply to बाकी जाताजाता, गुजरातच्या by प्रसाद_१९८२
In reply to केवळ "मोदी द्वेषा" साठी by सुबोध खरे
In reply to ते जिग्नेश आणि उमर गेले आग by अमर विश्वास
In reply to व्वा साहेब... by पगला गजोधर
फक्त हे अजून किती वर्षे उगाळणार हे पण सांगा
==
==
देवेंद्र फडणविसांची मुख्यमंत्रीपदावरुन जोपर्यंत उचलबांगडी होत नाही, तोपर्यंत.
तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राम्हण मुख्यमंत्री होऊच कसा काय शकतो ?In reply to बाकी दलितांवर पूर्वी अन्याय by प्रसाद_१९८२
तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राम्हण मुख्यमंत्री होऊच कसा काय शकतो ?असं कोणी म्हटलं? एन सी पी (यांना ब्रिगेडी लोकांचे मित्र मानतात) ने पाठिंबा देऊ केला होता. आठवले गटाचा आहेच. मग हा आरोप किमान पवारांवर करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या जातीचा (साधा) उल्लेख करणं त्यात इतकं गैर काय? तथाकथित पुरोगामी लोक ब्राह्मण चालेल, ब्राह्मण्य नको; हिंदू ओके, हिंदुत्ववाद नको असलं कायतरी ऑफिशियली म्हणत असतात. तुमचं विधान ऑफिशियल वर्जनच्या विरुद्ध आहे.
In reply to खरं आहे .. by अमर विश्वास
In reply to नामांतराची दंगल उसळली होती by arunjoshi123
In reply to त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा by प्रसाद_१९८२
In reply to ते म्हणतायत एव्हढा पुरावा by आनन्दा
In reply to वरील प्रतिसाद plausible by पगला गजोधर
निखिल वागले:D
In reply to वरील प्रतिसाद plausible by पगला गजोधर
In reply to त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा by प्रसाद_१९८२
In reply to पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, by विशुमित
In reply to पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, by विशुमित
In reply to भिडे गुरुजी यांच्या मोहिमेत... by mayu4u
In reply to तुम्हाला सगळे रेडीमेडच पाहिजे by विशुमित
In reply to पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, by विशुमित
In reply to भिमा कोरेगाव प्रकरणात by विशुमित
तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका संघटनेचा हातखंडा आहे.हिंदूंचं देऊळ अपवित्र करणारा जर एका विशिष्ट समुदायाचा असेल तर लगेच तो मंदबुद्धी ठरवला जातो, याची आठवण झाली. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका समुदायाचा हातखंडा आहे. आठवण जागवल्याबद्दल पगला गजोधर यांना धन्यवाद. अरे हां, यावरून तो दाढी आणि पगडी घालणारा आसामवासी पंतप्रधान पण आठवला. कोळसा, खाणी वगैरेंचा लक्षकोट्यावधी रुपयांचा घोटाळा ह्याच्या नाकाखाली झाला आणि याला म्हणे चाहूल लागलीच नाही. आजूनही स्वच्छ म्हणून मिरवतो. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे काँग्रेस नामे एका राजकीय पक्षाचा हातखंडा आहे. आठवण जागवल्याबद्दल पगला गजोधर यांना धन्यवाद. आ.न., -गा.पै.
In reply to लेखाशी सहमत by राही
In reply to लेखाशी सहमत by राही
In reply to आत्यन्त नम्रपणे सांगु इच्छित आहे by सुखीमाणूस
In reply to अत्यंत विनम्रपणे आपणास कथन by पगला गजोधर
In reply to याचे माझ्याबाबतीतील उदाहरण by पगला गजोधर
आर.एस.एस. हा संविधान विरोधी आहे म्हणून प्रचार करणारे आंबेडकर ज्यांच्या सोबतीने जात आहेत ते कमुनिस्ट तर देश ही संकल्पनाच मान्य करीत नाहीत. त्यांच्या मते तर जागतीक कामगार हाच देश असतो. मग त्या निकषावर भारत देश जागतीक कामगार असा बनताना सर्वात आधी संविधान पेटविले जाईल त्याचं काय? दुसरा मुद्दा कमुनिस्टांना देशात कामगारांची हुकूमशाही हवी आहे... लाल सलाम म्हणतांना कामगारांची हुकूमशाही हा कायमच त्यांचा अजेंडा राहिला आहे. मग ही कामगारांची हुकूमशाही प्रकाश आंबेडकरांना चालणार आहे का? नसेल तर मग कमुनिस्टांना आंबेडकरी चळवळीत घुसू देण्याचे कारण काय? किंवा स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थापोटी कमुनिस्टांशी संधान बांधणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही ठरत नाही का? संघाला संविधान द्रोही दाखवून लोकांमध्ये भिती निर्माण करत ख-या संविधानद्रोही लाल-सलामशी मैत्री करणारे प्रकाश आंबेडकर देशाच्या विनाशाची पायाभरणी करीत नाहीत का?मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
In reply to हा लेख छान आहे.http:/ by अनुप ढेरे
In reply to मेन प्रॉब्लेम by राही
In reply to मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा by पगला गजोधर
In reply to मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा by पगला गजोधर
लोक चळवळीतून पुढे येऊन, भारतीय निवडणूक लढवूनही जर, जिग्नेश देशविघातक मग त्याला मत देणारे काय देशद्रोही का ?
कसा का होईना निवडून आलाय याचा आनंद आहे. समस्त दलित नेते दलित एकतेसाठी आवाहन करत असताना खालच्या जातीतीलच पंतप्रधानांवर नको ती शेरेबाजी करून दुही कशाला माजवतोय? वेळ आणि वाफ कशाला वाया घालवतोय? दलितांनी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे अशी भाषणे कशाला करतोय? आता संधी मिळाली आहे तर त्याचा वापर विधायक कार्यासाठी करावा, ज्या लोकांनी त्याला निवडून आणलाय त्यांचा उद्धार करावा. अशी भाषणं देण्यापलीकडे आणि पंतप्रधानांवर टीका करण्यापालिकडे त्याने कुठली विधायक कामं केली आहेत ते सांगा.
उमर खालिदवर/कन्हैयावर भरपूर राजद्रोहाचे खटले भरले, न्यायालयात त्याचं पुढं काय झालं ? न्यायालयानं जर त्याला देशद्रोही ठरवलं नाही
माझ्या माहितीप्रमाणे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं का?
अजून एक मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः खरी मनुस्मृती वाचली आहे का? दुसऱ्या कोणीतरी तिसऱ्याने लिहिलेलं काहीतरी वाचून स्वतःच्या आकलनाप्रमाणे लिहिलेलं नव्हे. ती ओरिजिनल मनुस्मृती वाचली असेल तर त्याची पानं स्कॅन करून ज्यात आक्षेपार्ह मजकूर आहे असे उतारे इथे दाखवा. In reply to मेन प्रॉब्लेम by राही
In reply to इथे कम्युनिस्ट पक्ष by अनुप ढेरे
In reply to देश -दलित- विनाश by राही
In reply to राही, सगळेच मुद्दे +१ by अंतरा आनंद
In reply to राही, सगळेच मुद्दे +१ by अंतरा आनंद
In reply to राही, सगळेच मुद्दे +१ by अंतरा आनंद
कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे असा भ्रम निर्माण करण्यात हिंदुत्ववाद्यांनी यश मिळवलं आहे.हे हिंदुत्ववाद्यांनी केले नाही, तर कम्युनिस्टांनी स्वतःच्या वागण्याने केले. त्यांचा नक्षल्यांना पाठिंबा. हे नक्षली शेतकरी/ आदिवासी/ सरकारी कर्मचारी/ पोलीस/ राजकीय नेते यांची हत्या करतात. राजकीय नेत्यांच्या हत्येचे कारण म्हणजे तेथील जनतेने लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊ नये म्हणून. असे हे लोकशाही विरोधी/ आपल्या देशावर युद्ध लादणारे नक्षली आणि कम्युनिस्ट. 'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा. कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे हा भ्रम नाही.
In reply to कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे by अनन्त अवधुत
In reply to कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने by अंतरा आनंद
In reply to कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया by अनुप ढेरे
In reply to कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने by अंतरा आनंद
'कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने नक्षल्यांना उघड पाठिंबा दिला आहे?कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षातील एका गटाने सशस्त्र चळवळ नक्षलबारी गावातून सुरु केली. नक्षलबारी नावावरून त्या चळवळीचे नाव नक्षलवादी असे पडले. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) विभाजित झाला - भारतीय कम्युनिझम १०१ :)
'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा. >> कुणी दिला पाठिंबा?जनेयु मध्ये घोषणा देणारे तेच होते (कन्हैय्या कुमार , उमर खालिद, आणि मंडळी) रच्याकने त्या घोषणा दिल्या तो प्रसंग म्हणजे भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या स्मरणाचा कार्यक्रम होता. खाली अनुप ढेरेंनी पण प्रतिसाद दिलाच आहे कि ते कसे देशद्रोही आहेत. मी पुनरुक्ती टाळतो. अवांतर: वयाच्या ३०व्या वर्षी घरची गरिबी म्हणून जनेयु मध्ये स्कॉलरशिप वर शिकणारे हे विद्यार्थी, पुणे-मुंबई प्रवास मात्र विमानात फर्स्ट क्लासने करतात. त्यांच्याकडे आयफोन वगैरे महागडे गॅझेट्स कसे आले हे विचारायचे नाही. भांडवलशाहीचे सगळे फायदे घ्यायचे , बाता देश बरबाद करण्याच्या करायच्या आणि आव मात्र असा आणायचा कि जगाच्या कल्याणा अवतार घेतलाय.
In reply to 'कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने by अनन्त अवधुत
In reply to >>भांडवलशाहीचे सगळे फायदे by नितिन थत्ते
In reply to देश -दलित- विनाश by राही
देश फोडण्याचे आदेश देणार्या या पक्षांबरोबर युती करूनही देश फुटला नाही....आपला देश असा लेचापेचा नाहीय. जो इतक्या मोठ्या तुफानाला तोंड देऊन उरला तो या छोट्याशा वावटळीने उडून जाणार?देश ऑलरेडी एकदा फूटुन झालेला आहे. ४७ ला. पण तो वादग्रस्त मुद्दा बाजुला ठेऊ. देश लेचापेचा नाही तरी वगैरे वगैरे म्हणून हे व्हायलंट लोक दुर्लक्षित कसे ठेवता येतील. हे म्हणजे समाज एवढा लेचापेचा नाही की चार गौ रक्षकांनी तुटेल म्हणण्यासारखं आहे.
दलितांना त्यांच्या तुलनात्मक अल्प लोकसंख्येमुळे सदैव माय्नॉरिटीमध्येच राहावे लागणार आहे.. तेव्हा कोणाशी ना कोणाशी युती करणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. आतापर्यंत केलेल्या युत्यांमुळे जर सन्मान मिळाला नसेल तर दुसरा जोडीदार ते शोधणारच.दलित हे अल्पसंख्य नाहीत. भारतात २३-२४% दलित/आदिवासी आहेत. एक चतुर्थांश लोकसंख्या असलेले अल्पसंख्यांक नाहीत. दलित हा एक गॄप आहे असं गृहितक आहे तुमच्या प्रतिसादाचं. जे बरोबर आहे असं वाटत नाही मला. त्यात भरपूर उतरंडी आणि मतभिन्नता आहे. जात विरहीत = वर्ग विरहीत हा प्रचार बरोबर नाही. गंडवागंडवीचा आहे. इथेही काही दलित नेते कम्युनिस्टांबरोबर चूल मांडत आहेत त्यावर टीका आहे. द्रविड पक्ष / खलिस्तानी तरी देश तोडण्याचा प्रयत्न करणारे होते. कम्युनिस्ट लोक देश पोखरणारे वाटतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव कमीत कमी रहावा असं वाटतं.
फार मोठ्या दूरदृष्टीने आणि विचाराने त्यांनी जो भारतीय मूळ असलेला बौद्धधर्म स्वीकारला, तो देश विनाशाप्रत नेण्यासाठी नव्हे.विनाशाप्रत नेणारे सरसकट दलित किंवा बौद्ध आहेत हे मी अजिबात म्हटलेलं नाही. इथे दलित कम्युनिस्ट अशी युती नसून प्रकाश आंबेडकर कम्युनिस्ट अशी चूल आहे. जी घातक आहे.
In reply to काय बिघडतं हे कम्युनिस्टांचा by अनुप ढेरे
In reply to प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक by पगला गजोधर
In reply to हा लेख छान आहे.http:/ by अनुप ढेरे
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे. "चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)" https://www.misalpav.com/node/29040
जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था वर्णद्वेष याबाबत "मनुस्मृती समर्थक" विचारसरणी वर टीका केली जाते किंवा सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात.अय्या हो? मग लेखात ही दोन विधानं नक्की कशाला टाकली आहेत? १.
कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.२
पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.आ.न., -गा.पै.
In reply to जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था by गामा पैलवान
In reply to गामाजी, by पगला गजोधर
म्हणजे घटनापूर्व काळात इंग्रजांनी/काही राजांनी आपापल्या राज्यात शिक्षण, नोकरीत आरक्षण दिलं होतं, मग १९४७ ते १९८२ शून्य आरक्षण होतं आणि १९८२ ला परत ते आरक्षण चालू झालं असं का?इंग्रजांनी दलितांना नोकरी व शिक्षणात कसलंही आरक्षण दिलेलं नव्हतं. शाहू महाराजांनी नोकरी (वा उपजीविका) व शिक्षणांत आरक्षण दिलं होतं, पण तो अखिल भारतीय प्रयोग नव्हे. शिवाय हे आरक्षण सरसकट अब्राह्मणांसाठी होतं (संदर्भ : विकी). इंग्रजांनी जे आरक्षण दिलं ते केवळ राजकीय स्वरूपाचं आहे. हेच धोरण स्वातंत्र्योत्तर काळात चालू राहिलं. नोकरी आणि शिक्षणांत आरक्षण १९८२ सालीच सुरू झालं. मात्र असं आरक्षण देण्यास शासनास कोणीही प्रतिबंध घालू शकंत नाही अशी तरतूद घटनेत बऱ्याच अगोदरपासून (बहुधा १९५० पासून) अस्तित्वात होती. २.
तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली?शोधा म्हणजे सापडेल. विकिवर एण्ट्री आहे : https://en.wikipedia.org/wiki/Reservation_in_India ३.
तुम्ही मअंजावर बरेच जुने आहात, आरक्षणावरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या असणार, सहभाग घेतला असणार तरी असे काहीतरी बोलताय याचं आश्चर्य वाटतंय....मी कसाही असलो तरी वस्तुस्थिती बदलंत नाही. आ.न., -गा.पै.
In reply to आरक्षणाचा इतिहास by गामा पैलवान
In reply to बाकी अँमीजी, कोरगाव भीमा या by पगला गजोधर
21- मुझे विश्वास है कि मैं