श्रद्धेमुळे विकृती
In reply to अति झालं आणि हसू आलं by ट्रेड मार्क
In reply to अति झालं आणि हसू आलं by ट्रेड मार्क
"शहा श्रद्धाळू होते असं पण पेपर मध्ये लिहिलंय का? त्यांचा स्वर्ग नरक आणि आपण मेल्यावर या दोन्हीपैकी कुठेतरी जातो यावर त्यांची श्रद्धा होती असं पण पेपर मध्ये लिहिलंय का?""मी जिनयला बरोबर घेऊन जात आहे ." असे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शहांनी म्हटले आहे. ते जिनयला घेऊन कुठे जात आहेत ? याचे उत्तर" स्वर्गात" असेच असू शकते. म्हणजे स्वर्ग-नरक या संकल्पनांवर त्यांची श्रद्धा आहे. यावरून ते श्रद्धाळू आस्तिक आहेत. असाच निष्कर्ष निघतो. स्वर्गात केवळ सुखच असते. दु:ख नाहीच. हेही त्यांना मान्य आहे. तसेच मृत्युपश्चात आम्ही दोघे स्वर्गात जाणार अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. अन्यथा त्यांनी आपल्या प्रिय पौत्राचा जीव जाईपर्यंत गळा दाबला नसता. असो. हे तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्यावे. प्रस्तुत लेखाला कोणी कितीही दूषणे दिली तरी ठीक आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच. ,,,,यनावाला
In reply to तर्कसंगत निष्कर्ष by यनावाला
In reply to तर्कसंगत निष्कर्ष by यनावाला
सर्वसामान्यपणे माणूस आपल्या प्रिय व्यक्तींची आत्महत्या करण्यापूर्वी हत्या करतो, आणि त्याचे कारण त्यांनी म्रुत्युपश्चात आपली सोबत करावी हे नसून माझ्या माघारी त्यांना संकटांचा सामना करावा लागू नये असे असते.
हाच तर्क बरोबर वाटतो. शहांच्या घरातील परिस्थिती आपल्याला माहित नाही, त्यांची मानसिक स्थिती माहित नाही. उगाच एखाद्या दुर्दैवी घटनेचा आपल्याला सोयीस्कर अर्थ कशाला काढावा?
खाली या प्रतिसादात अॅमी म्हणतात तसे सामूहिक धार्मिक आत्महत्या, जिहाद, नरबळी वगैरेवर निशाणा साधला असतात तर बहुतांशी सर्वांनी सहमती दर्शवली असती. पण या लेखात मात्र तुम्ही सगळंच गृहीत धरून लिहीत आहात.
याचे उत्तर" स्वर्गात" असेच असू शकते - एवढीच पापपुण्याची भीती असती तर त्या भीतीने त्यांनी हत्या केली नसती ना? कारण श्रद्धाळूंच्या समजुतीप्रमाणे हत्या हे पाप आहे आणि पापी लोक नरकात जातात. आपल्या एवढ्या लाडक्या नातवाला ते कशाला नरकात घेऊन जातील?
प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच
हा मानभावीपणा म्हणावा का? एखाद्याला देव मानावासा वाटणे, रोज देवळात जावेसे वाटणे किंवा देवाची स्तोत्रे/ मंत्र म्हणावेसे वाटणे हे त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? आणि तुम्ही अश्या लोकांना बेअक्कल, मती भ्रष्ट झालेले म्हणता, त्यांनी श्रद्धा ठेवणे सोडून द्यावे म्हणता ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायला पाहिजे. In reply to सोयीस्कर अर्थ by ट्रेड मार्क
आणि तुम्ही अश्या लोकांना बेअक्कल, मती भ्रष्ट झालेले म्हणता, त्यांनी श्रद्धा ठेवणे सोडून द्यावे म्हणता ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायला पाहिजे.कसे काय बुवा? ते फक्त म्हणतात तसे. अश्या लोकांना श्रद्धा ठेवणे किंवा देवळात जाणे, स्तोत्रे म्हणणे यापासून यनावाला रोखत आहेत का? अश्या सश्रद्ध व्यक्तिंना त्यांचे स्वातंत्र्य मिळू नये यासाठी यनावाला काही अॅक्टिव्ह प्रयत्न करतात का? ते फक्त अश्या कृतींविरोधात आपले मत सभ्य भाषेत व्यक्त करून आपले अभिव्यक्ति स्वातंत्र्य बजावीत आहेत.
In reply to आणि तुम्ही अश्या लोकांना by पुंबा
In reply to पुंबा by ट्रेड मार्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे म्हणजे तुमच्या मते काय फक्त शारीरिक बळजबरी करणे का?माझ्या मते, तुम्हाला अभिव्यक्ति करण्यापासून रोखणे म्हणजे तुमचा जो व्यक्त होण्याचा न्याय्य हक्क आहे तो बजावण्यापासून रोखणे. यनावाला ढीग सांगतील देवळात जाऊ नका, पण ते थोडेच एन्फोर्सर आहेत या हक्काचे? तो हक्क तुम्हाला यनावाला देत नाहीत तद्वत ते काढूनही घेत नाहीत, घेऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त तसे सांगू शकतात, त्यांचे न ऐकणार्यांचा निषेध करू शकतात. माझ्या मते ती अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी नाही.
In reply to तुमच्या पहिल्या उदाहरणातली by पुंबा
तुमच्या पहिल्या उदाहरणातली श्रद्धा मुर्खपणाचे लक्षण नाही. प्रेम, करूणा, जिव्हाळा या उदात्त भावनांचेच ते प्रकटीकरण आहे.
आता आईविषयीच्या याच भावना एखाद्या आईला कधीही न पाहिलेल्या मुलामध्ये सुद्धा असू शकतात. त्या मुलाचे वडील किंवा आजी आजोबा आईविषयी जे सांगतात त्यावरून त्या मुलाच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते आणि जरी आईला बघितलं नसेल, तिचा स्पर्श आठवत नसेल तरी त्या मुलाची मात्र आई आपल्या जवळपास आहे आणि थोडं आपल्या पाठीशी आहे अशी गाढ श्रद्धा असते. हे श्रद्धेचं उदात्त रूप झालं.
आता जेव्हा प्रेम या उदात्त भावनेचं विकृतीकरण होते, तेव्हा मग आईचा मृतदेह दाहसंस्कार न करता घरातच ठेवणारे पण लोक आहेत. थोडक्यात सांगायचं उद्देश असा की भावनेचा अतिरेक झाला की विकृतीकडे वाटचाल होते. मग प्रेम असो वा श्रद्धा.
तुम्ही त्यांना महामुर्ख म्हणता
मी त्यांना कधीच महामूर्ख काय दुसरा कुठलाही अपशब्द वापरलेला नाहीये. असल्यास दाखवून द्यावा, मी बिनशर्त सपशेल माफी मागेन. या उलट मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही त्यांचे सगळे लेख, धागे, (जे काही देतात ते) प्रतिसाद वाचावेत. ते प्रतिसाद देत नाहीत किंवा सोयीस्कर प्रतिसाद देतात असा माझ्यासकट बरेच जणांचा आक्षेप आहे. जिथे त्यांच्या विरोधी मते मांडली जातात किंवा प्रश्न विचारले जातात तिथे प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे तुम्ही म्हणताय तशी चर्चा करणे शक्य नाही.
माझ्या मते, तुम्हाला अभिव्यक्ति करण्यापासून रोखणे म्हणजे तुमचा जो व्यक्त होण्याचा न्याय्य हक्क आहे तो बजावण्यापासून रोखणे. यनावाला ढीग सांगतील देवळात जाऊ नका, पण ते थोडेच एन्फोर्सर आहेत या हक्काचे? तो हक्क तुम्हाला यनावाला देत नाहीत तद्वत ते काढूनही घेत नाहीत, घेऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त तसे सांगू शकतात, त्यांचे न ऐकणार्यांचा निषेध करू शकतात. माझ्या मते ती अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी नाही.
एखाद्याला चारचौघात त्याच्या श्रद्धेवरून बोलणे, हेटाळणी करणे, मूर्ख, बिनडोक, बुद्धी गहाण ठेवलेले म्हणणे हे फक्त निषेध व्यक्त करणे आहे का? मानसिकरित्या अस्थिर असलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्यावरून समस्त श्रद्धावान लोकांना विकृत ठरवणे हे निषेध वाक्य करणे आहे का? त्यांना जसे हे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच इतरांना देवावर श्रद्धा ठेवण्याचे, देवळात जाण्याचे स्वातंत्र्य का नसावे? त्यांच्या या लेखात इतर लोक त्यांच्या नास्तिकते विषयी बोलतात म्हणून आक्षेप घेतात पण मग इतके लेख लिहून ते आस्तिकांना दूषणे देतात त्याचं काय?
बादवे - एक मुद्दा स्पष्ट करतो मी आस्तिक नाही. रोज किंवा एखाद्या ठराविक दिवशी मी देवळात रांग लावून दर्शन घेत नाही. रोज मंत्र, स्तोत्र ई म्हणतो असेही नाही. उपास करणे मला झेपत नाही. पण म्हणून जर कोणी हे करत असेल तर माझा काही आक्षेप नसतो. अगदी माझी बायको, मुली हे करायला लागल्या तरी माझा काही आक्षेप नसेल. पण नवरात्राचे ९ दिवस निर्जळी उपास किंवा बाकी कामं सोडून देव देव करायला लागल्या तर नक्कीच आक्षेप घेईन. त्या उप्पर कोणा बाबा बुवाच्या नादी लागणार नाहीत याची दक्षता आधीच घेईन. In reply to बरोब्बर by ट्रेड मार्क
In reply to <<<बादवे - एक मुद्दा स्पष्ट by विशुमित
In reply to सोयीस्कर अर्थ by ट्रेड मार्क
"आनन्दा यांनी म्हणल्याप्रमाणे सर्वसामान्यपणे माणूस आपल्या प्रिय व्यक्तींची आत्महत्या करण्यापूर्वी हत्या करतो, आणि त्याचे कारण त्यांनी म्रुत्युपश्चात आपली सोबत करावी हे नसून माझ्या माघारी त्यांना संकटांचा सामना करावा लागू नये असे असते."हे अगदीच चुकीचे आहे. नातू काही पोरका नव्हता. त्याचे आई-वडील होते. "परेश शहा, त्यांच्या पत्नी, मुलगा (जिनय )मुलगी, आई, वडील( सुधीर शहा) असे सहा जणांचे कुटुंब होते. असे या वृत्तांकनात लिहिले आहे. त्यामुळे नातवाचा गळा दाबण्याचे कारण त्याच्यासह स्वर्गगमन हेच होते . तसेच हस्नैल वरेकर ने "या सर्वांना घेऊन मी स्वर्गाला जाणार." असे कांही जणांना सांगितले होते असे सबंधित वृत्तात होते. .....यनावाला
In reply to स्वर्गात नेण्यासाठीच by यनावाला
In reply to इस्लामबद्दल माहीत नाही, पण by आनन्दा
In reply to स्वर्गात नेण्यासाठीच by यनावाला
नातू काही पोरका नव्हता. त्याचे आई-वडील होते
आईवडीलांचे परस्पर संबंध बिघडलेले असू शकतात किंवा ते त्या मुलाकडे लक्ष देतात की नाही या संबंधी तुम्हाला काही माहिती आहे का? या सारखेच अजूनही काही पैलू असू शकतात हे तुम्ही का लक्षात का घेतलं नाही?
हस्नैल वरेकरच्या बाबतीत तो घरातला कर्ता पुरुष असू शकतो. त्यामुळे आपल्या नंतर आपल्या कुटुंबाचे कसे होणार याची काळजी त्याला वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे. In reply to मी तर्राट जोकर, पग आणि अन्य by आनन्दा
In reply to फारच अपेक्षा तुमची by ट्रेड मार्क
In reply to +१११ by नाखु
In reply to फारच अपेक्षा तुमची by ट्रेड मार्क
In reply to काय खरं नाही राव! by बोका-ए-आझम
.....कोणी निदर्शनाला आणून दिल्यास ते मान्य करीन.वरच्या ट्रेडमार्क आणि हातोळकरांचे खालील प्रतिसाद अंश पुरेसे बोलके आहेत. ....असो. तुम्ही उत्तर देणार नाही हे माहित आहे. .... संदर्भ .....तुम्हीपण काय प्रश्न विचारत आहात जणूकाही ते तुम्हाला उत्तरच देणार आहेत. ...........मागच्या लेखावर अजोंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणं अजून बाकी आहे.... संदर्भ
......, तर्कसंगत विचार करता वर लिहिलेल्या कारणमीमांसेपेक्षा अधिक समर्पक स्पष्टीकरण मला सुचत नाही.तर्कसंगततेची गरज असते हे आपणास मान्य आहे हे वाचून अंशतः आनंद झाला :), उरलेला, धाग्यात जिथे तर्कसंगतता आढळली नाही त्यासाठी राखून ठेवायला लागला :{
In reply to ३ by माहितगार
In reply to तुम्हाला अजो चावले की काय? by आनन्दा
...या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत.....विज्ञानवाद्यांनी आपले दावे नेमक्या आधारावर उभे रहाण्यासाठी नेमके संदर्भ नमुद करावयास नकोत का ? सद्य लेख सध्यातरी 'सत्यकथा' नावाच्या मासिके आणि कादंबर्यांमधल्या सारखा सत्यकथा म्हणत मधे मधे कल्पनेचे अनेक तारे तोडल्यासारखा झाल्या प्रमाने विनोदी वाटत नाही ना ? :) ( ह. घ्या.)

...श्रद्धेमुळे घडणार्या अशा विकृत भयानक घटनांच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक विलक्षण बातमी लक्षात राहिली. थोडक्यात गोष्ट अशी....:१) इथे अंधश्रद्धेमुळे असा फरक असावयास हवा होता का ? लेखक अंध आणि डोळस श्रद्धांमध्ये फरक करणे टाळत असल्याचे दिसते. अर्थात हा सविस्तर वेगळ्या चर्चेचा विषय. २) अनेक अंधश्रद्धांना सांगोवांगी ऐकीव कथानकांवर आधारीत असतात. खालील कथा आणि मोरल ऑफ द स्टोरी बद्दल वाद नाही. पण अंधश्रद्ध लोक संदर्भ देणे टाळतात तसे विज्ञानवाद्यांनी संदर्भ हाती नसताना कथानके देताना उदाहरणाची कथानके आणि नेमके संदर्भ असलेल्या बातम्या यात फरक करावयास नको का ? कुणी तरी म्हणतय यनावाला म्हणतात म्हणजे गोष्ट खरीच असली पाहीजे असा अंधविश्वास निर्माण एखाद्या विज्ञानवाद्याने निर्माण करावा का ? या बद्दल साशंकता वाटते.
दादा आणि बाबू हे दोन भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. परस्परांवर खूप प्रेम. त्यांचे तीन बैल. त्यांतील राजा बैलाचा दोघांनाही फार लळा. आधी स्वत:च्या हाताने राजाला हिरवा चारा भरवल्याविना दादा जेवत नसे. दादाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले. बाबू व्याकूळ, सैर-भैर झाला. एके दिवशीं तो राजा बैलाच्या मानेवर कुर्हाडीने घाव घालू लागला. हंबरडा ऐकून लोक धावून आले. तोवर राजा मरणासन्न अवस्थेत पोचला होता. "तू हे असे का केलेस ?" हा प्रश्न विचारल्यावर बाबू म्हणाला," गेले दोन दिवस दादा माझ्या स्वप्नात येत होता. त्याने सांगितले की तिथे स्वर्गात सगळी सुखे आहेत. पण त्याला राजाची सतत आठवण येते. त्याच्यावाचून चैन पडत नाही. " त्यावर विचार केला आणि राजाला मारले. त्याच्यासारखे गुणी जनावर आता स्वर्गातच जाईल. तिथे दादाला भेटेल. दादाला खूप आनंद होईल. दादाला पाहून राजाही खुष होईल." अशी ही श्रद्धा. इथे हा मरून पडलेला बैल देहासह स्वर्गात कसा जाईल ? अशी शंका त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. माणसाचे मन श्रद्धेने लिप्त झाले की त्याची बुद्धी पंगू होते हेच खरे.वर म्हटल्या प्रमाणे कथेचा दाखला आणि मोराल ओफ द स्टोरी अगदी मान्य पण आपण कथा सत्य असल्याचा दावा करावयाचा असेल तर संदर्भाचा आग्रह आहेच

In reply to सांगो'वांगी' बद्दल साशंकता, संदर्भ हवेत by माहितगार
१) इथे अंधश्रद्धेमुळे असा फरक असावयास हवा होता का ? लेखक अंध आणि डोळस श्रद्धांमध्ये फरक करणे टाळत असल्याचे दिसते. अर्थात हा सविस्तर वेगळ्या चर्चेचा विषय.आपण यनावाला जर समजून घेतले तर आपल्या हे लक्षात येईल की श्रद्धा अंधश्रद्धा यात फरक नाही. एक शब्द चोन अक्षरी आहे तर दुसरा चार अक्षरी असे यनावाला सांगतात. ते खर ही आहे. अंधश्रद्धांची ही काही उपयुक्तता आहे म्हणून त्या टिकून आहेत असे मी मानतो. विज्ञानाचा प्रसार जसा होईल तशा त्या कमी होतील अशी माझी श्रद्धा आहे
In reply to १) इथे अंधश्रद्धेमुळे असा फरक by प्रकाश घाटपांडे
विज्ञानाचा प्रसार जसा होईल तशा त्या कमी होतील अशी माझी श्रद्धा आहे.'विज्ञानाचा वापर चांगल्या उद्दीष्टांसाठीच करावा' ही एक श्रद्धा आहे, ही श्रद्धा विज्ञानाच्या प्रसाराने दूर होईल का ? व्हावी का ? या प्रश्नाकडे बघण्याची इतरांची काही वेगळी पद्धत असेल तर समजून घेणे आवडेल.
In reply to विज्ञानाचा प्रसार जसा होईल by माहितगार
"आतंकवाद्याला धर्म नसतो." हे विधान भोंगळ आहे. आतंकवादी नखशिखान्त धार्मिक असतो. आतंकाची प्रेरणा त्याला धर्मामुळेच मिळते. प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा अधिकाधिक जगण्याची असते..१) धर्मांध आतंकवादी टिकेस पात्र असतातच पण धर्म न मानणारे पण ग्रंथ आणि व्यक्तीपुजक नक्षलवाद्यांसारखे आतंकवादी सुद्धा तेवढेच टिकेस पात्र असतात. २) श्रद्द्धा आणि धर्म मानणारे सर्व लोक आतंक्वादी नसतात त्यातील अगदीच तोकडी संख्या अतंकवादी होते त्या शिवाय त्यातील तुरळक अपवाद वगळता पैसा आणि हेतुपुरस्सर शस्त्रपुरवठ्याचे पाठबळावर आतंकवाद बर्यापैकी अवलंबून असतो किंवा कसे
.....तशीच हस्नाईलची ठाम कल्पना होती की आम्ही सर्वजण स्वर्गात जाणारच....एकतर त्य वरेकरांचे नाव इस्माइल नव्हे तर हसनैन असे काहीसे असावे, गूगल न वापरता स्मरणशक्तीवर अवाजवी भरवसा ठेवला की गल्लत होण्याचा संभव असतो. ग्रंथपुजा आणि अंधश्रद्धेने अतिरेक होऊ शकतो हे मान्य केले तरी वरेकर केस मध्ये धागा लेखक म्हणतो तसा पुरावा मला तरी कोणत्या वृत्तपत्रातील वृत्तात आढळला नाही. घटने नंतर बर्याच कालावधीने आलेल्या आढावा बातम्या बातमी १ बातमी २ मध्ये दिसत नाही. धागा लेखक महोदया कडे पुरावा असल्यास संदर्भ सादर करावा ही आग्रहाची विनंती. बुद्धी प्रामाण्यवाद्यांनी सुद्धा अंधश्रद्ध लोकांप्रमाणे सूतावरून स्वर्ग गाठला तर त्यास नुसते बुद्धीप्रामाण्य एवजी अंधबुद्धीप्रामाण्य म्हणावे लागेल. त्यांच्यात आणि अंधश्रद्धलोकात फरक तो काय राहीला ? ग्रंथपुजेवरून होणार्या विध्वंसासाठी लेखक महोदयांनी वेगळे संदर्भ शोधल्यास जरूर मिळतील. नेमका आधार नसलेले संदर्भ वापरून पुर्नलेखन करण्याची जरूरी असावी किंवा कसे.
In reply to कुठनं शोधला हा ठामपणा ? संदर्भ हवा by माहितगार

In reply to श्रद्धेच्याच नव्हे तर by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांडे सर आपले प्रतिसाद हे by अमितदादा
In reply to परंतु त्यांच्या विरोधी विचार by एमी
In reply to अचूक शिर्षक by झेन
In reply to तुमचा लेख पटला(संपूर्ण नाही by पुंबा
तुमचा लेख पटला(संपूर्ण नाही पण गाभा पटला)सांप्रतकाळी सर्व जगत् अशाच एका "श्रद्धेमुळे विकृती"च्या संकटाचा सामना करत आहे. फक्त "ते" नेत नाहीत तर पाठवतात आणि स्वतः जातात.
या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते.+१११ असे विश्लेषण सर्व बाजूने व्हायला हवे. वाद विवाद व्हायलाच हवेत. सश्रद्धांनी सुद्धा यनावालांना झोडपणे एवढेच ध्येय न ठेवता त्यांच्या धाग्यावर साधक बाधक चर्चा, तार्किक वाद झडावा असे प्रयत्न करावेत असे माझे वै. म.
In reply to या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक by पुंबा
In reply to यनावालांनी देखील सरसकटपणे by आनन्दा
In reply to तो त्यांचा पिंड नव्हे! by प्रकाश घाटपांडे
In reply to झोडपणे आणि प्रबोधन यात फरक by आनन्दा
In reply to तुमच्या दृष्टीने असलेले by प्रकाश घाटपांडे
In reply to यनावालांच्या पूर्वीच्या by आनन्दा
In reply to यनावालांच्या पूर्वीच्या by आनन्दा
In reply to यनावालांच्या पूर्वीच्या by आनन्दा
In reply to यनावालांनी देखील सरसकटपणे by आनन्दा
In reply to मी केवळ झोडपणे एवढेच ध्येय न by पुंबा
In reply to आजची बातमी... by सतिश गावडे
मुळात आक्षेप त्यांच्या नास्तिकतेविषयी नाहीये फक्त ते ज्या पद्धतीने विषय मांडतात, इतरांना दूषणे देतात, सोयीस्कर उत्तरं देतात, चर्चा करायला येत नाहीत त्यावर आहे.अगदी शंभर टक्के सहमत. यनावाला मोठ्या आवेशात जाहीर करतात की तर्कशास्त्रात शब्दप्रामाण्यास थारा नाही. ठीके बुवा! मग त्यांना विचारलं की आधुनिक विज्ञानाचं महत्त्वाचं अंग क्वांटम मेकॅनिक्स आहे तिथे शब्दप्रामाण्याखेरीज पान हलंत नाही (मुद्दा क्रमांक १५). हे कसं का? तर यावर यनावालांनी कसलंही उत्तर दिलं नाही. जे आक्षेप ते अध्यात्मावर घेतात तेच आक्षेप आधुनिक विज्ञानास लागू केले की त्यांची अळीमिळी गुपचिळी होते. ही परिस्थिती खुल्या चर्चेस पूरक नाही. आ.न., -गा.पै.
In reply to यनावालांचे वर्तन by गामा पैलवान
In reply to अगदी खरंय by ट्रेड मार्क
I often use the analogy of a chess game: one can learn all the rules of chess, but one doesn't know how to play well. The present situation in physics is as if we know chess, but we don't know one or two rules. But in this part of the board where things are operation, those one or two rules are not operating much and we can get along pretty well without understanding those rules. That's the way it is, I would say, regarding the phenomena of life, consciousness and so forth. God was invented to explain mystery. God is always invented to explain those things that you do not understand. Now, when you finally discover how something works, you get some laws which you're taking away from God; you don't need him anymore. But you need him for the other mysteries. So therefore you leave him to create the universe because we haven't figured that out yet; you need him for understanding those things which you don't believe the laws will explain, such as consciousness, or why you only live to a certain length of time--life and death -- stuff like that. God is always associated with those things that you do not understand. Therefore I don't think that the laws can be considered to be like God because they have been figured out. - Richard Feynman, Superstrings: A Theory of Everything, edited by P.C.W. Davies and J. Brown
In reply to धर्मावर विश्वास ठेवला जातो by sagarpdy
In reply to अगदी खरंय by ट्रेड मार्क
In reply to मला वाटायचं यानावालांचा थोडाफार वैचारीक गोंधळ उडालाय... by अर्धवटराव
In reply to आपली मते आग्रहाने व सातत्याने by प्रकाश घाटपांडे
In reply to चर्च अंती असे दिसतंय की कथित by विशुमित
In reply to यनावालांच्या नास्तिकतेपेक्षा by आनन्दा
In reply to आपली मते आग्रहाने व सातत्याने by प्रकाश घाटपांडे
In reply to हो तर. by अर्धवटराव
In reply to हो तर. by अर्धवटराव
In reply to हो तर. by अर्धवटराव
In reply to हो तर. by अर्धवटराव
तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच कामाला येतं. शिवाय हस्तिदंती मनोर्यातलं पोकळ इट्लेक्चुअल सुख. फार डेडली कॉकटेल आहे ते.हा भाग जरी खरा वाटला, तरी एक दोन लेख वाचल्यावर मला, यनावाला कुठल्या तरी चौकात बसून लोकांशी बडबडणार्या फॉरेस्ट गंप सारखे वाटतात. त्यांना या कॉकटेलचं फार काही पडलं असावं असं वाटत नाही. मला त्यांचे लेख आणि व्रतवैकल्याच्या कथा यात फार साम्य वाटते. दोन्हीत अंश एकच असतो " ढोबळमानाने असे वागा"
In reply to तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच by बांवरे
In reply to तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच by बांवरे
मला त्यांचे लेख आणि व्रतवैकल्याच्या कथा यात फार साम्य वाटते. दोन्हीत अंश एकच असतो " ढोबळमानाने असे वागा"आपल्या मताशी/निष्कर्षाशी सुसंगत अशी बोधकथा पाडणारे पुर्वीपासून आहेत. किर्तनकार ,प्रवचनकार,वगनाट्य वाले एकपात्री कलाकार अनेक म्हणता येतील. दै.सकाळ मधे न.म. जोशींच्या अशा कथा असतात.
In reply to मला त्यांचे लेख आणि by प्रकाश घाटपांडे
पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती.मध्ये
एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ?तर श्रद्धेमुळे आले. -------------------- तर लोकहो, आदिम मनुष्य अत्यंत प्रेमल होता. कारण त्याकाळात ईश्वर, इ संकल्पना नव्हत्या. म्हणून आदिमकाळात विकृती, क्रौय, इ इ काही नव्हतं.
In reply to पण लाडक्या नातवाचा जीव by arunjoshi123
म्हणून आदिमकाळात विकृती, क्रौय, इ इ काही नव्हतं.
इतकं मागे कशाला जायला पाहिजे ? सद्यकाळातील नास्तिक व निधर्मी लोकांमध्येही विकृती व क्रौर्य औषधापुरतेही सापडत नाही. उदाहरणार्थ, "धर्म अफूची गोळी आहे" असे म्हणणार्या कम्युनिस्ट पंथाची चाओ-माओ, स्टालीन, पोल पॉट इत्यादी नास्तिक संत मांदियाळी... आणि हो, उत्तर कोरियाच्या सद्य कम्युनिस्ट सत्ताधार्यांची अपार मानवी करुणेने समृद्ध वंशावळ सुद्धा यात सामील आहे !! ;-) =))In reply to म्हणून आदिमकाळात विकृती, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काहितरीच तुमचं by अर्धवटराव
In reply to तर्क हा वैज्ञानिक विचाराचाच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कर्रेक्ट. by अर्धवटराव
निरिक्षण आणि भूतकालातील प्रयोग/अनुभव हेच "थिअॅरिटिकल सायन्स" या उच्च दर्जाच्या शास्त्राचा पाया आहेत.
मात्र, ही सर्व निरिक्षणे आणि प्रयोग नि:पक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे "करणे व स्विकारणे" आवश्यक आहे, हेवेसांन :)In reply to समीर गायकवाड यांची ब्लॉगपोस्ट by एमी
Missions to Mars. Our aspirational goal is to send our first cargo mission to Mars in 2022. The objectives for the first mission will be to confirm water resources and identify hazards along with putting in place initial power, mining, and life support infrastructure. A second mission, with both cargo and crew, is targeted for 2024, ...लोक मंगळावर मरायला का निघालेत? - गार्डीयन. https://www.theguardian.com/science/2016/sep/30/elon-musk-spacex-mars-mission-volunteers
In reply to नातू आजोबा मंगळ उत्साही विज्ञान मरण by arunjoshi123
अति झालं आणि हसू आलं