आज असे हा वार गुरु
महिना चालू डिसेम्बरू
सप्त तारीख कॅलेंडरू
लेखणी माझी झाली सुरु
कित्ती विशेष हा असे दिनु
सहा वर्षांतूनी आगमनु
पहा अचंबूनी जाई मनू
कवीस पुरेसे हे कारणु
टाकुनी मागे त्या 'बुधि'या
धाव धावतो हा जरीया
धाव संपवी तो 'शुक्रि'या
शब्द वाकवी मी लीलया
एकेक दिन हा महामेरू
वाटे कविता त्याची करू
बसलो घेऊन मी बोरू
हवा कागदा स्पॉन्सरु
वाचने
14439
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा, गुरू- हो जा शुरू....
आमच्या सासर्यांनी निक्षून सांगितलंय...
In reply to अहाहा, गुरू- हो जा शुरू.... by अनन्त्_यात्री
लोल !!!! :-)
महिमा चौधरीवर कविता असेल असे वाटले होते पण वाचून निराश नाही झालो
अगागा, लैच लैच
In reply to महिमा चौधरीवर कविता असेल असे वाटले होते पण वाचून निराश नाही झालो by ज्ञानोबाचे पैजार
__/\__ लोल..!
In reply to महिमा चौधरीवर कविता असेल असे वाटले होते पण वाचून निराश नाही झालो by ज्ञानोबाचे पैजार
=)) =)) =))
In reply to महिमा चौधरीवर कविता असेल असे वाटले होते पण वाचून निराश नाही झालो by ज्ञानोबाचे पैजार
हे फार्फार आवडले ...
In reply to महिमा चौधरीवर कविता असेल असे वाटले होते पण वाचून निराश नाही झालो by ज्ञानोबाचे पैजार
चारोळी वि. ||४दांडी||: एक तुलना, भविष्यकथन व सूचना
||४दांडी||
In reply to चारोळी वि. ||४दांडी||: एक तुलना, भविष्यकथन व सूचना by अनन्त्_यात्री
तिथीगणिक इक्षुदंड
अरेरे....
In reply to तिथीगणिक इक्षुदंड by सूड
मी पण..
In reply to अरेरे.... by ज्ञानोबाचे पैजार
प्रोत्साहन गीत
In reply to मी पण.. by चांदणे संदीप
वाह वाह नाखु साहेब ...
In reply to प्रोत्साहन गीत by नाखु
शनीमहात्म्य रोज वाचतो काय रे?
In reply to तिथीगणिक इक्षुदंड by सूड
सगाजी,
In reply to शनीमहात्म्य रोज वाचतो काय रे? by सतिश गावडे
आणि सगाजी,
In reply to शनीमहात्म्य रोज वाचतो काय रे? by सतिश गावडे
ओवी वृत्त्तात जी जी म्हणून
In reply to शनीमहात्म्य रोज वाचतो काय रे? by सतिश गावडे
चतुर्थी चातुर्मास बोडण
In reply to तिथीगणिक इक्षुदंड by सूड
हसवून हसवून मारणार तुम्ही लोक!
=))
In reply to हसवून हसवून मारणार तुम्ही लोक! by दुर्गविहारी
कवीची प्रतिक्रिया
विडंबकांच्या मांदियाळीत सहर्ष
मिपाकरांच्या काव्यप्रतिभेला