जपमाळ
काव्यरस
हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते
मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,
आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते
खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते
सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र
वाचने
7870
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
अशक्य सुंदर का काय ते...
In reply to अशक्य सुंदर का काय ते... by चांदणे संदीप
+१
In reply to अशक्य सुंदर का काय ते... by चांदणे संदीप
धन्यवाद
In reply to अशक्य सुंदर का काय ते... by चांदणे संदीप
@प्रचंड आवडली!!
अप्रतिम
In reply to अप्रतिम by प्रचेतस
धन्यवाद
अतिशय सुरेख.
In reply to अतिशय सुरेख. by पद्मावति
धन्यवाद पद्मावती
खुपच सुंदर.
In reply to खुपच सुंदर. by पुंबा
मनापासून आभार
सुरेख!
In reply to सुरेख! by पैसा
_/\_ पैसाताई
अगदी
अगदी
In reply to अगदी by नाखु
_/\_
हेही असेच होते, तेही तसेच
In reply to हेही असेच होते, तेही तसेच by शब्दबम्बाळ
प्रेरणा असं नाहही, कारण पूर्ण
छान.
In reply to छान. by जागु
धन्यवाद
मस्त कविता,
In reply to मस्त कविता, by ५० फक्त
हो, मस्त आयडिया,
क्या बात रे
In reply to क्या बात रे by स्पा
थँक्स साहेब
छान, आवडली कविता
In reply to छान, आवडली कविता by पद्मश्री चित्रे
धन्यवाद
सुरेख!
In reply to सुरेख! by प्राची अश्विनी
धन्यवाद
जबरदस्त आवडली
भारी ओ... अजून लिहा..!!
सगळ्यांचे आभार
कविता आवडली
छान ..!! खूप आवडली ..