नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ?
In reply to जरा विचित्र प्रश्न आहे. देव by कंजूस
In reply to आस्तिक = सत-प्रवृत्ती by टवाळ कार्टा
In reply to आस्तिक = सत-प्रवृत्ती by टवाळ कार्टा
http://diwali.upakram.org/node/182आता, माझे मतः पसायदानात जे मागितले आहे ते इतके उदात्त, भव्य आणि इन्क्लुजिव्ह आहे की असल्या छिद्रान्वेषणाची गरज पडू नये.
In reply to नास्तिकांना पसायदानातील ईश्वर by पुंबा
नास्तिकांना पसायदानातील ईश्वर शब्दावर आक्षेप नसावा असे वाटते.तर ज्ञानेश्वर माउलींच्या ईश्वरापुढे मराठी आंतरजालावरचे नास्तिकही नतमस्तक आहेत म्हणायचे.:) संदर्भासाठी अनेक आभार
In reply to नास्तिकांना पसायदानातील ईश्वर by पुंबा
In reply to शोधयंत्र की जय ! आत्ताच by माहितगार
In reply to होआवें by माहितगार
In reply to सोळाव्या अध्यायाच्या शेवटी by माहितगार
जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥ ४६८ ॥ एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा । तोहि देवें पांडवा । निरूपिला ॥ ४६९ ॥ इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा । पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका ॥ ४७० ॥ संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ॥ ४७१ ॥ तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हां माने येवढा । होईन मी ॥ ४७२ ॥ म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४७३ ॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः ॥ह्या ओव्यांचा इंग्लिशमध्ये अर्थ (रामचन्द्र केशव भागवत ह्यांनी दिल्याप्रमाणे) पुढे चिकटवत आहे. (मराठीमध्ये अर्थासाठी साखरेबुवा, बाळकृष्ण अनंत भिडे ह्यांची पुस्तके पहावी.)
There is in your possession, (lit. in you hand), Oh Great Talent, the signet ring in the form of pure intellect with which to set the seal of absolute universal validity (on actions good and evil) and (so) you are perfectly qualified to guide and direct people. Thus the Lord preached to the Son of Pandu the signs of the demoniacal disposition and how one should escape from it. Next, the Son of Pandu (will) ask questions about the "good faith" on the part of the beings (सद्भावो जिवीचा), which you do hear through ears in the form of sentience. Sanjaya narrated to the King (Dhritaräshtra) what the Sage Vyasa wrote down (निरोपा) and I shall tell it to you through the favour of the preceptor, Nivrittinath. O saints, if you shower down on me your kind glances, I shall also be as great (and able an orator) as you will like me to be. You should therefore give me your attention by way of charity, (as a token of your grace (पसायदान) and then I shall be really blessed," said Jnanadev.ज्ञानेश्वरीच्या भाषेसंबंधीच्या तुमच्या पुष्कळशा शंका डॉ. मुरलीधर गजानन पानसे ह्यांच्या Linguistic Peculiarities Of Jnanesvari ह्या प्रबंधामुळे सुटू शकतील असे वाटते. हा ग्रन्थ DLI मध्ये उपलब्ध आहे, तसेच archive.org येथील DLI च्या mirror मध्येहि मिळेल.
In reply to शोधयंत्र की जय ! आत्ताच by माहितगार
In reply to शोधयंत्र की जय ! आत्ताच by माहितगार
In reply to नास्तिकांना पसायदानातील ईश्वर by पुंबा
In reply to अाणि ग्रंथोपजिविए by स्वधर्म
'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी'(लेखक म.वा.धोंड) या पुस्तकात '...आणि ग्रंथोपजीविये' हा लेख आहे. त्यात वरील क्र. ३) चा अर्थ गृहीत धरून आठवी ओवी प्रक्षिप्त नाही, असे समर्थन केले आहे. या प्रतिवादाचे कारण असे की 'श्री ज्ञानेश्वर' या पुस्तकात लेखक माधव दामोदर अळतेकर यांनी 'ही आठवी ओवी प्रक्षिप्त आहे की काय?' अशी शंका व्यक्त केली आहे. यावर म.वा.धोंड यांचा युक्तिवाद असा की लेखनिक, पाठक, निरूपक, प्रवचनकार या ग्रंथोपजीवींद्वारेच लेखकाचा ग्रंथ जनसामान्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे हे महत्त्व जाणून ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी विशेष दान मागितले आहे.संदर्भः यनावालांचा उपक्रमावरचा उपरोल्लिखित लेख
In reply to अाणि ग्रंथोपजिविए by स्वधर्म
In reply to सदिच्छा कशास द्यायच्या? by गामा पैलवान
In reply to सदिच्छा कशास द्यायच्या? by गामा पैलवान
In reply to .... by babu b
In reply to ... by babu b
In reply to .... by babu b
In reply to माउलींच्या ताजमहालाला वीट by सुबोध खरे
In reply to माउलींच्या ताजमहालाला वीट by सुबोध खरे
माउलींच्या ताजमहालाला वीट लावायची गरजच काय?ताजमहालाला वीट नव्हे स्वतंत्र बीबी का मकबरा बनवण्याचे सुचवतोय
In reply to नास्तिकांचे पसायदान लिहिणार्यास by अनन्त्_यात्री
In reply to नास्तिकांचे पसायदान लिहिणार्यास by अनन्त्_यात्री
In reply to नास्तिकांचे पसायदान लिहिणार्यास by अनन्त्_यात्री
In reply to निसटत्या बाजूंच्या प्रतिक्षेत by सतिश गावडे
In reply to आपली ईच्छा पुर्ण करण्याचा योग by माहितगार
निसटत्य बाजू १पण प्रतिसादाच्या शिर्षकातील निसटत्या शब्दातील शेवटचा कानाही निसटला. ;)
In reply to अहो by सुबोध खरे
In reply to माझी कळकळीची विनंती by सुखीमाणूस
In reply to माझी कळकळीची विनंती by सुखीमाणूस
..