अठ्ठावीस लक्ष रुपये
In reply to तार्किक दृष्ट्या चांगले विवेचन by तुषार काळभोर
In reply to अंधश्रद्धा म्हणता येतील अशा by एस
In reply to @ एस by यनावाला
In reply to https://en.m.wikipedia.org by सुबोध खरे
In reply to हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत? by Duishen
In reply to श्रद्धा (Belief ) ही एखाद्या by सुबोध खरे
In reply to मी गणपतीची पूजा करतो. by सुबोध खरे
In reply to मी गणपतीची पूजा करतो. by सुबोध खरे
In reply to श्रद्धा (Belief ) ही एखाद्या by सुबोध खरे
In reply to श्रद्धा आणि फसवणूक by गामा पैलवान
In reply to विषारी फळ खाल्ल्याने... by Duishen
मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांचीआर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे. असे घडण्याचे कारण काय ?यनावाला यांनी मिसळपाव वर लेख टाकलेला आहे. म्हणजे ते शिकलेले असणार. त्यांनी वृत्तपत्रास पत्र देखिल लिहिले होते. म्हणजे त्यांना जगाचे अनेक व्यवहार माहित आहेत. त्या पत्राखाली प्रा. मंजे प्राध्यापक असे लिहिले होते. म्हणजे त्याअर्थी त्यांचीआर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यांच्या लेखात व्याकरणाच्या चुका नाहीत, म्हणजे बुद्धीमान इ इ असणार. पेपर वाचतात म्हणजे जागृत देखील असले पाहिजेत. सुरुवातीच्या पदावरून प्राध्यापक बनायला वेळ लागतो. आपण त्यांनी १० वर्षे नोकरी केली असे मानू. सरकारने कधी त्यांच्या घरी चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. ज्याला व्हॅलिड लेखी करार म्हणावं त्यासाठी लागणारा कोणताही "स्कोप आणि करेस्पाँडिंग कंसिडरेशन" असणारा लेखी करार त्यांच्यात सरकारमधे नाही. म्हणजे सरकार हे पैसे घेऊन यनावालांसाठी काय करणार आहे हे लिखित मधे यनावालांकडे नाही. तरीही यनावाला सरकाराला दरवर्शी आपल्या उत्पन्नाचे ३०% देत आहेत. अज्ञात संकेतस्थळी अज्ञात लोकांना ते हे पैसे सोपवत असतात. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडते हे सत्य आहे. इतके पैसे गेल्यावर किमान मंदार वैद्यांना शंका तरी आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. पण यनावाला यांना अजूनही सरकारची पोलिसांकडे फिर्याद करावी असं वाटलेलं नाही. ================================================= मुद्दा असा आहे यनावाला, व्यवस्थेतला गुन्हा हीच व्यवस्था आहे असा कांगावा करू नये, मग ते सरकार असो नैतर धर्मव्यवस्था असो.
In reply to कांगावा by arunjoshi123
In reply to लेखावर प्रतिसाद लिहिले तर वाचायला आवडतील. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत by मराठी कथालेखक
In reply to हेच म्हणतो. by mayu4u
In reply to सहमत by मराठी कथालेखक
In reply to सहमत by मराठी कथालेखक
In reply to लेखावर प्रतिसाद लिहिले तर वाचायला आवडतील. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनावाला यांच्यावर व्यक्तिगत लिहिण्यापेक्षामी त्यांच्याबद्दल काहीही वैयक्तिक लिहिलं नाही. रुपक आहे ते. ----------------------------------------------------------------- खालचा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे - श्रद्धा नावाच्या व्यवस्थेतला एक गुन्हा निवडून ती संकल्पना घातक सिद्ध करणे मूर्खपणाचे आहे.
In reply to यनावाला यांच्यावर व्यक्तिगत by arunjoshi123
खालचा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे - श्रद्धा नावाच्या व्यवस्थेतला एक गुन्हा निवडून ती संकल्पना घातक सिद्ध करणे मूर्खपणाचे आहे.व्यक्तिगततेचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवला तर सरसकटीकरणामुळे विरोधाभास होत असावा असे म्हणण्यास जागा शिल्लक रहाते.
In reply to कांगावा by arunjoshi123
मुद्दा असा आहे यनावाला, व्यवस्थेतला गुन्हा हीच व्यवस्था आहे असा कांगावा करू नये, मग ते सरकार असो नैतर धर्मव्यवस्था असो.१. एक तर कर घेणे हा गुन्हा कसा झाला? कर देणे हे कायद्याने बाध्य आहे. सरकार ही व्यवस्था संविधान नावाचे सामाजिक कंत्राट करून तयार केलेली आहे. सर्व नागरिक त्या कंत्राटाचे स्टेकहोल्डर्स आहेत. सदर व्यवस्था चालावीत यासाठी जे कायदे केलेत ते लोकांच्या प्रतिनीधींनी केलेत. धर्मव्यवस्थेत असं काही आहे काय? २. दुसरं व्यवस्थेतला गुन्हा निपटवण्यासाठी स्टेटने निराळी व्यवस्था केलेली आहे. धर्मव्यवस्थेत कसली सोय आहे गुन्ह्याबाबत आवाज उठव्ण्याची? बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक नाही असला स्वतःचा समज करून घेऊ नकात. वैयक्तिकच आहे हे.
In reply to मुद्दा असा आहे यनावाला, by पुंबा
बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक नाही असला स्वतःचा समज करून घेऊ नकात. वैयक्तिकच आहे हे.हो का? मी एक अस्तिक, श्रद्धावंत, धार्मिक, इ इ मनुष्य आहे. तुमच्या न्यायाने यनावालांनी खालील विशेषणे मला वापरली आहेत - हास्यास्पद, असत्यवादी, श्रद्धाळू, बुद्धीहीन, तर्कहिन, कॉमनसेन्स नसलेले, विचारशक्ती बधिर असलेले, बुद्धाला अतींद्रीय शक्ती आहे असे मानणारे, मेंदू कुंठीत झालेले, पुरोहितांकडून धूळफेक करून घेतेलेले, फसवले गेलेले, बनवले गेलेले, सुबुद्ध नसलेले, तर्कबुद्धी नसलेले, वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले स्वत:ची बुद्धी न वापरणारे,अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर न करणारे, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता मानणारे, स्वबुद्धीचा न वापरणारे, माणुसपणाचा खरा सन्मान न करणारे, गुलामगिरि, दास्यत्व पत्करणारे, शिक्षकांना प्रश्न न विचारणारे. ====================== श्रद्धावंतांची मूळात प्रतिष्ठेची लायकीच कमी असते हा विचार दूर सारून संतुलित बुद्धिने विचार करा कि कोण संयमी भाषा वापरत आहे नि कोण वैयक्तिक? "पाकाडे हरामखोर असतात" म्हटलं कि ते वाक्य सर्व पाकिस्तानी नागरिकांना लागू होतं हे नास्तिकी लॉजिकच्या बाहेर जातंय का? =================================================== आता एकेका नास्तिकी (कारण तुलना धर्माशी आहे.) गैरसमजाबद्दल बोलू.
एक तर कर घेणे हा गुन्हा कसा झाला?सरकार मला जितकी सेवा देतं तितका त्याने कर घ्यावा, नै का? माझ्या उत्पन्नांचा वा खरेदींचा वा अशाच करपात्र व्यवहारांच्या मूल्यांचा आणि सरकार मला ज्या सेवा देत आहे त्यांच्या मूल्यांचा संबंध काय आहे? आय शूड बी बिल्ड फॉर व्हॉट आय हॅव बीन सर्व्ड! शिवाय सरकारने मला कोणत्या सेवा हव्यात, नकोत ते मला बिल करताना प्रत्यक्ष ठरवू द्यावे. कंपन्यांना कर लावताना खर्च, गुंतवणूक वगळून नफ्यावर कर आणि सामान्य नागरिकाला अख्ख्या उत्पन्नावर कर!! अर्ध्या लोकांना शेती करतात म्हणून उत्पन्न कितीही असले तरी कर शून्य!!! वेगळं असं "कर सरकार" नसतं, सगळे मुद्दे मिक्स होतात केवळ करासाठी सरकारवर मत देता येत नाही. सरकार स्वतः सेवा , उत्पन्न विकत घेतं तेव्हा कर शून्य. अनेक बाबींवर करदर वेगवेगळे! सरकार कराचं काय करणार आहेहे बजेट अगदी सरकार ९९% अधिकार्यांना पण आधी माहित नसते, मग आमचा काय पाड. सरकारी यंत्रणेचा खर्च्च अपरंपार आणि ती बरीच अक्षम. यात चिकित्सक नास्तिकांना न्याय कसा दिसतो. स्वतः सरकारनेच कायदे केले असल्याने ते कशाला याला गुन्हा म्हणेल? पण नास्तिक तर कशाचीही चिकित्सा करू शकतात ना? ====================================================
धर्मव्यवस्थेत असं काही आहे काय?धर्मव्यवस्थेत शासन, व्यापारी, प्रजा इ इ साठी अनेक तत्त्वे आहेत. अर्थशास्त्र हा शब्द आपण वापरता तो एक धार्मिक ग्रंथ आहे त्या विषयावरचा. असं प्रत्येक धर्मात आहे. अर्थात आता धर्मव्यवस्था नसल्याने यांचं संकलित रुप देणं अवघड आहे. ------------------- धर्म हि देखील एक सामाजिक व्यवस्था होती, सर्वमान्य होती. तिचे मेरिट डिमेरीट न पाहता सरसकट फेकून दिली आहे. आपण तर सामाजिक रचना नावाचा प्रकार आहे का असाच प्रश्न विचारताय. ===============================
दुसरं व्यवस्थेतला गुन्हा निपटवण्यासाठी स्टेटने निराळी व्यवस्था केलेली आहे. धर्मव्यवस्थेत कसली सोय आहे गुन्ह्याबाबत आवाज उठव्ण्याची?धर्मव्यवस्थेत अगदी छोट्या छोट्या नैतिक गुन्ह्यांपासून ते नीच गुन्ह्यांपर्यंत सर्वाना शिक्षा, न्याय इ ची सोय आहे. आजची जी पद्धत आहे - छोट्या लोकांना जास्त त्रास, शिक्षा म्हणजे कोंडणे, हजारो पळवाटा, उशिराचा न्याय, एकीकडे एक न्याय दुसरीकडे दुसरा, एकाच देशात वेग्वेगळ्या कोर्टांचे तेच, हुशार वकील दिला तर सुटका असले प्रकार धार्मिक व्यवस्थेत कमी होते.
In reply to बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक by arunjoshi123
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत.ते श्रद्धाळू नाहीत. म्हणजे श्रद्धाळू हे विशेषण या माणसासाठी सर्वात उचित असं असतं तर सगळे लोक श्रद्धाळू असल्यामुळे अक्षयधनकुंभांचे शॉपिंग मॉल्स असते. सदर इसम एक आधुनिक कॅपिटॅलिस्ट, मटेरियालिस्ट आहे. त्यानं कै २८ लाख देव पाहायचे नैत दिले. (ते ही योग्य नसतं म्हणा) तो फक्त एक गुंतवणूकदार आहे आणि त्याच्यात आणि अन्य कोणत्या गुंतवणूकदारात काहीही फरक नाही. हा मनुष्य निर्लज्ज लोभी आहे. प्रकरण पैशाव्यतिरिक्त अन्य बाबींवर घसरलं (प्रेत घरासमोर टाकणे) तेव्हा त्याने गुंतवणुकीची रिस्क अव्हेरली.
त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले.अक्षयधनकुंभ हि तसं तर एक सरकारी कल्पना आहे. त्यांचा कारखाना (मंजे त्याची मालक असलेली लिगल एंटीटी) हा एक अक्षयधनकुंभ आहे असं एक सरकारी गृहितक आहे. मंजे ही कंपनी अनंतकालीन, सदा नफा कमावणारी असते, असू शकते हे सरकारलाच अभिप्रेत आहे. ==================== किंबहुना सागरनाथाकडे "खरा अक्षयधनकुंभ" नाही म्हणून तर या माणसानं पोलिसांकडे तक्रार केली नाही ना??? =============== बुवा-बाबा-स्वामींचे येणे जाणे ही एक उत्तम गोष्ट आहे. ============== नास्तिक (अश्रद्धावंत) पार्टी बिघडावत असले तर त्यांचे येणे जाणे बंद करावे. =================== बाकी हे वैद्य एक श्रद्धाळू नसून एक अनप्रोफेशनल, अशिक्षित खरिददार आहे. ९००० रु मधे अनंत धन कसं विकत घेणे हे अर्थहिन विधान आहे - यावर अंधश्रद्ध देखिल विश्वास ठेऊ शकत नाही. आणि कारखाना चालवणार्या माणसानं धनाचं स्वरुप, धन काढायचे काळ, राशी, पद्धत, पेमेंट टर्म्स इ इ ची चौकशी करू नये? त्यालाच का विकत आहे, स्वतः का वापरत नाही, हे देखिल प्रश्न आहेतच. श्रद्धा आणि प्रश्न हे विरोधार्थी शब्द नाहीत. =============================== एरवी मला हेत्वारोप करायला आवडत नाही, पण यनावालांचा इतिहास पाहता नको तिथे श्रद्धेला बदनाम करायची त्यांची सवय पाहून इथे त्यांनी श्रद्धेला गोवलेलं आवडलेलं नाही. काळी जादू मंजे श्रद्धा का हो यनावाला? उगाच कुठून कुठेही घसरायचं. http://punemirror.indiatimes.com/pune/crime/bizmen-duped-of-rs-33-lakh-after-black-magic-lure/articleshow/56861872.cms हा वैद्य हवालात सामिल आहे. ===============================
On Sunday, a Sinhagad Road-based businessman also lodged a complaint against the trio at the Sinhagad Road police station, with the help of members of Maharashtra Andhshraddha Nirmoolan Samiti (MANS), for being duped of Rs 28 lakh.श्रद्धा नावाच्या चांगल्या व्यवस्थेचे हे गुन्हेगार आहेत. त्यांना पकडण्यात अनिंसने केलेली मदत स्तुत्य आहे.
मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे.अगायो, मन नावाचा कोणता प्रकार नसतो. असतो ही यनावालांची अपार अंधश्रद्धा आहे. त्यापेक्षा अक्षयधनकुंभ ही अंधश्रद्धा बरी. किमान काही दिसतं. काही ट्रिक होते.
यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा.http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/cii2015.asp
इथल्या सगळ्या गुन्ह्यांचं कारण लोकांची लोकशाहीवरची श्रद्धा!!! मस्तच कि. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते.उगाच खपतंय म्हणून काहीही विकणार? आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, मद, मत्सर, काम आणि अशा सर्वच भावनांनी लिप्त झाले की माणसाची बुद्धी लुळी पडते. मग सोडून द्यायच्या का सगळ्या भावना??
विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात.ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.
In reply to अंधश्रद्ध यनावाला by arunjoshi123
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.
=))) लोल....श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:- १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.) ३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)१. अपारंपारिक नास्तिकता - ब्रह्मांडाचे आपल्याला सबंध आकलन झाले आहे तेव्हा प्रत्येकच गोष्टीची चिकित्सा स्वतः करावी नि कशावरही विश्वास ठेऊ नये. (उदा. आपला बाप त्याने तसे म्हटले आहे म्हणून मानू नये. जेनेटीक्स स्वतः शिकावे आणि खात्री करून घ्यावी. अंततः मातीच्या कोणत्या ढेकळात आणि आपल्या बापात काही फरक नाही असे
In reply to नास्तिकतेचे प्रकार by arunjoshi123
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते.प्रस्तुत लेखात यनावालांची अपारंपारिक नास्तिकता दिसते.
त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.मी फक्त हवाला व्यवहार करतो असं पण वाटलं का?
"म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी.अनींसवाले बुवांना सामील असतात का? एक आपली चिकित्सा!!! नसतात कशावरून? अनिंसवाले हिंदू आणि मुस्लिम धर्मांना भारतात बदनाम करायचा घाट तर घालून नसतील. http://antisuperstition.org/2-years-after-that-dark-day/ इथे पहिलंच वाक्य 2 years after that dark day, our organisation is bravely fighting against the brazen government machinery असं आहे. मागच्या लेखात घटनेचा हवाला दिला होतात नं? इथे चक्क त्या घटनेलाच ब्रेझन म्हणताय? सरकारी अंधश्रद्धांबद्दल अनिंसचा विरोध अजिबातच नाही. तीन रंगाच्या कापडाचा माणसानं आदर का करावा? काय आहे म्हणे विशेष त्या तीन रंगांत? किंवा एक विशीष्ट गीतात? सरकारनं आपल्या श्रद्धा अगोदर सोडल्या तर लोक मागे मागे सोडतील ना? भारतातल्या सग्ळ्या लोकांची, मला धरून, राष्ट्रध्वज, राश्ट्रगीत, देश, देव, धर्म यांच्याबद्दल चांगली श्रद्धा असताना अनिंस केवळ विशिष्ट श्रद्धा टार्गेट करते म्हणजे चिकित्सेला, तर्काला, बुद्धीमत्तेच्या वापराला बराच स्कोप आहे. ==================================================== यनावाला, अनिंसवरच शेकेल असं लॉजिक का मांडता?
In reply to निलाजरं वर्तन! by वामन देशमुख
In reply to समाजविघातक? by mayu4u
In reply to चिकित्सा आहे हो ती!!! by arunjoshi123
चिकित्सा आहे हो तीअसं उत्तर मिळालं, जे मला समजलं नाही. ही माझ्या आकलनक्षमतेची मर्यादा असू शकेल, असं मानून सविस्तर उत्तराची नम्र अपेक्षा करतो. - (सदैव नवीन शिकण्यास तयार) मयुरेश
In reply to चिकित्सा आहे हो ती!!! by arunjoshi123
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले.यात श्री वैद्य यांची काय चूक आहे? सागरनाथांच्या श्रद्धाक्षेत्रात (फिल्ड ऑफ बिलिफ) मधे तुमचा मेंदू आला तरी असंच होइल. माणसाला फ्री विल नसते विज्ञानाप्रमाणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे.हे तुमच्या घरच्यांना, विद्यार्थ्यांना, वाचकांना देखील लागू आहे. कोणताही कुटुंबसदस्य, प्राध्यापक, धागालेखक हा लबाड, फसवेगिरी करणारा असू शकतो. विद्यार्थ्यांनि अगोदर तुमची छाननी केली पाहिजे कि तुम्ही पैसे कमवायसाठी काही बाही खोटं नाटं तर शिकवत नाहि. लेखावरून वाटतं कि तुमचा मागच्या लेखात मच टावटेड कॉमन सेन्स श्रद्धा म्हटलं कि बिथरतो. दास्य ते हिटलरशाही या अख्ख्या रेंजमधलं सगळं तुम्हाला रँडमली आठवायला चालू होतं. ================ एक वाचक म्हणून मी आपल्याबद्दलच्या सर्व श्रद्धा टाकून देत आहे. मला गुलाम बनायचं नाही आपला. मला आता खालिल प्रश्नांची उत्तरं द्या - आपण खोटारडे आहात का? समजा तुम्ही नाही म्हटलं तर पुरावा द्या. आपण फ्रॉड आहात का? नाही ? पुरावा द्या. आपण अश्रद्ध आहात का? हो ? पुरावा द्या? ================================= मागे आपण घटनेत असं असं लिहिलं आहे असं म्हणालात. ग्रंथप्रामाण्यवाद्याप्रमाणे घटना का मानता? घटनेची तुम्ही काय चिकित्सा केली आहे? ================== डोकं बाजूला ठेवल्यामुळे आपण नास्तिकांचे दास्य स्विकारले आहे काय?
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to सहमत आहे. by तर्राट जोकर
In reply to सहमत आहे. by तर्राट जोकर
ज्यांच्या शेपटावर पाय पडतोय तेच कळवळून फुत्कार टाकत आहेत. यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत. यनावाला यांना इतक्या शिव्या पडत आहेत ह्याचा अर्थ त्यांच्या बोलण्यात काहीतरी दम आहे.तुम्ही विज्ञानवादाचा प्रसार करू इछित असालतर लॉजीकल फॉलसीज शिल्लक असणे श्रेयस्कर ठरते किंवा कसे . List of fallacies
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मनःपूर्वक धन्यवाद by यनावाला
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to @राही by यनावाला
लेखनावरून लिहिणार्याची संस्कृती कशी आहे, आकलनशक्ती किती आहे, मानसिक संतुलन बिधडले आहे की कसे, अशा अनेक गोष्टी सुबुद्ध वाचकांना कळतात.लेखनाचा संबंध लेखनापुरता मर्यादित ठेवावा.
In reply to @राही by यनावाला
... लेखनावरून लिहिणार्याची संस्कृती कशी आहे, आकलनशक्ती किती आहे, मानसिक संतुलन बिधडले आहे की कसे, अशा अनेक गोष्टी सुबुद्ध वाचकांना कळतात.सर, सुबुद्ध वाचकांना आपल्या लेखांच्या वाचनाशिवाय सुद्धा वर्तन आदर्श असेल. आणि आपण उर्वरीतांसाठी लिहित असाल तर त्यांच्याकडे विवेक नाहीच निर्बुद्धच आणि मानसिक संतुलन बिघडलेले असे गृहीत धरता त्यांच्यावर दुषणे देण्यात वेळ खर्च करण्यात आपण त्यांच्यापेक्षा अधिक शहाणे असा अहंकार जोपासण्यापलिकडे नक्की काही हशिल आहे ? तसे कुणि किती अभिमान आणि किती अहंकार जोपासावेत ज्याची त्याची मर्जी. जर तुमचे आवाहन विवेकाला असेल तर आपणच केवळ विवेकी आहोत या अहंकाराला मुरड घालण्याची कुठे जागा शिल्लक आहे का ?
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः आज by एस
In reply to धैर्य आणि धाडस by राही
गेली कित्येक वर्षे त्यांच्या लिखाणावरचे अत्यंत आवेश आणि अभिनिवेशयुक्त प्रतिसाद वाचताना एक चिरंतन वास्तवाचा पुन:प्रत्यय येत राहिला आहे. ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच.ह्याला +१११११११
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to यनावालांचा लेख तर उत्तम आणि by सुचिता१
In reply to धैर्य आणि धाडस by राही
ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही.ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश नसतो तिथे देखील आशय असतोच असे नाही. आवेश, अभिनिवेश आणि आशय या असंबंधित संकल्पना आहेत. तुम्हाला आशय पाहायला आवडलं तर तो पाहा. नाहीतर शेवटपर्यंत आवेशाबद्दलच भांडत बसा. ============================== लेख टाकणे आणि लेंड्या टाकणे यांमधे फरक आहे. श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान धाग्यात यनावालांना अनेक प्रश्न विचारले आहेत, अनेक प्रकारे विरोध केला आहे, अनेकांनी माझ्याप्रमाणे आवेश फुल थ्रॉटल न करता अत्यंत संयमाने देखील प्रश्न विचारले आहेत. यनावालांनी काहीही उत्तर दिलेले नाही. ===================
वरती कुणीतरी माफीनामा मागितला आहे. खरे तर हे दुर्लक्ष्य करण्याजोगेच. पण मौनातून अप्रत्यक्ष सहमती सूचित होऊ नये म्हणून लिहीत आहे की माफी मागण्याचे त्यांना काहीच कारण नाही. ना त्यांनी अश्लाघ्य अथवा उर्मट भाषा वापरली आहे किंवा ना त्यांनी देशद्रोही घटनाद्रोही असे लिखाण केले आहे.याचा संदर्भ मागच्या धाग्याशी आहे. मी स्वतःला श्रद्धावान नि अस्तिक नि धर्मवादी नि परंपरावादी इ इ समजतो. अशा लोकांबद्दल त्यांनी काय भाषा वापरली आहे ते कळण्यासाठी तो लेख पुन्हा वाचा. बुद्धिहिन, तर्कहिन, दास्यत्ववादी, बेअक्कल, इ इ शब्दांचा वर्षाव केलाय त्यांनी माझ्यावर. ------------------------------------------------ लक्षात घ्या हि भाषा त्यांनी हेतूपुरस्सर नाही वापरली. त्यांच्या नास्तिकत्वाचे रिझल्ट्सच तसे येतात.
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to धैर्य आणि धाडस by राही
ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच.'किंबहुना तो नसतोच' मध्ये दुसर्या बाजूचा दुराग्रह असू शकतो की नसतोच ? 'डोंगराचा मागे धूर दिसतो' या विधानाचे कोणत्याही बाजूने एकेरी अर्थ काढणे कितपत तर्कसुसंगत असते या बद्दल साशंकता आहे.
In reply to धैर्य आणि धाडस by राही
In reply to एखाद्या माणसाला तू फारच जाडा by सुबोध खरे
यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत.त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत. आ.न., -गा.पै.
In reply to आस्तिकांची जालीम नस by गामा पैलवान
In reply to गापै, पळपुटी कारणे आहेत ही. by तर्राट जोकर
In reply to संमिश्र भावना.. by चौकटराजा
In reply to स्मशानात मोठा विधी करावयाचा by nishapari
In reply to यनावालांच्या मते संत तुकाराम by arunjoshi123
In reply to यनावालांच्या मते संत तुकाराम by arunjoshi123
In reply to स्मशानात मोठा विधी करावयाचा by nishapari
In reply to संमिश्र भावना.. by चौकटराजा
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा. by mayu4u
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
काही लोक श्रद्धेला आक्षेप घेतला की चवताळून उठतात. "तुम्हाला आम्हीच दिसतो किंवा आमचेच दिसते, ते किंवा त्यांचे दिसत नाही" असा आक्षेप हे लोक घेतात.अबसॉल्यूट श्रद्धेला अनक्वालिफाइड आक्षेप (यनावाला टाईप) घेतला तर मी चवताळून उठतो. नास्तिकतेच्या १०० गोष्टी न पाहता श्रद्धेवर सरसकट टिका योग्य नाही.
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
In reply to श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील by सुबोध खरे
आता प्रश्न असा आहे कि अशा "श्रद्धेने" आलेल्या बाईंना सडेतोडपणे सांगायचे का कि हि तुमची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे.यावर गावडे यांचे मत अत्यंत संतुलित आहे. ----------------- यनावालांचे मते बहुधा वैज्ञानिक सत्य लपवले तर ... ते चूक असावे.
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे
इथेच तर सगळं स्पष्टीकरण फसलं. एखाद्या मानवाला मेंदू, फुफ्फुसं, हृदय ईई अवयव असतात तसं मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल काय? मनाला वस्तुरूप अस्तित्व नसतं म्हणताय पण तरी ते मानायचं मग आत्म्यालाही वस्तुरूप अस्तित्व नसतं मग आत्मा का नाही मानायचा?
सगळ्या मानवी भावना लिहिल्यात आणि श्रद्धा ही पण एक भावना आहे म्हणताय, मग सगळ्या माणसांत सगळ्या भावना सारख्याच प्रमाणात असाव्यात हा अट्टाहास का? एखादी व्यक्ती जशी सतत चिडकी असते तर काही आनंदी असतात. तसंच काही व्यक्ती श्रद्धाळू असतात हे का मान्य होत नाही? या सर्व भावना सतत कमी जास्त होत असतात. एखादी श्रद्धाळू व्यक्ती काही कारणाने अश्रद्ध होऊ शकते आणि उलटही होऊ शकतं. भलेभले डॉक्टर सुद्धा एखाद्या क्रिटिकल पेशंटसाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावर आता सर्व देवाच्या हातात आहे म्हणतात. अश्या पेशंटचे आयुष्यभर देवाला नावं ठेवणारे वडील सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना दिसतात. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे अतिशय अडचणीत असताना देव माझ्या पाठीशी आहे ही भावनाच कित्येकांना विपरीत परिस्थितीतून तारून नेते.
माझ्याकडे माझे स्वतःचे असे काही अनुभव आहेत की जे कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचे आहेत. दुर्दैवाने त्यावेळेला कॅमेरा असण्याएवढी ऐपत नसल्याने तुम्ही ज्याला प्रूफ मानाल असं काही नाहीये. पण अनुभव म्हणून सांगू शकतो. आणि हो त्यातले काही अनुभव जसे प्रूफ न दाखवता येण्यासारखे आहेत तसेच काही (सोय असती तर) प्रूफ दाखवता आले असते असे आहेत.
वर तुम्ही ज्याचे उदाहरण दिले आहे त्यातला बाबा म्हणजे एक भामटा आहे आणि त्याला फासलेला एक लोभी मूर्ख मनुष्य आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्याने माणसावर श्रद्धा ठेवली आहे देवावर नव्हे.
नेहमीप्रमाणे या प्रतिसादाला तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही पण निदान वाचाल तरी अशी अपेक्षा ठेवतो. In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
In reply to यनावाला म्हणतातच श्रद्धा व by प्रकाश घाटपांडे
In reply to यनावाला म्हणतातच श्रद्धा व by प्रकाश घाटपांडे
In reply to अवांतर... by अर्धवटराव
तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच करुन भावनांना दुय्यम समजणं म्हणजे नळाची तोटी फिरवणे तहान लागण्यापेक्षा जास्त महत्वाचं मानण्यासारखं झालं.:) विवेचब आवडले.म्हणून तर आयक्यू बरोबर ईक्यू देखील तितकाच महत्वाचा आहे
In reply to अवांतर... by अर्धवटराव
भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे.
वाह ! जोरदार टाळ्या !!!इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा.बोंबला!! माझ्या मते, हा मुर्खपणा अधिक आहे अंधश्रद्धेपेक्षा.
In reply to एक वेगळी बाजु............. by दीपक११७७
In reply to dipak ji by विशुमित
In reply to dipak ji by विशुमित
In reply to सागरबुवाचं टॅलेंट कौतुकास्पद by मालोजीराव
In reply to यनावाला यांना एक प्रश्न by गामा पैलवान
In reply to नाही. पुनर्जन्मावर माझा by यनावाला
In reply to पुनर्जन्माची आठवण असलेली बालकं by गामा पैलवान
In reply to जर एखादी घटना by अनन्त्_यात्री
In reply to लेखातल्या काही गोष्टी पाटल्या by वीणा३
In reply to मिपावरील विडंबनकारांना आवाहन by धर्मराजमुटके
In reply to इंटर सब्जेक्टीव रियालिटी by स्वधर्म
In reply to इंटर सब्जेक्टीव रियालिटी by स्वधर्म
In reply to १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. by Duishen
गामा जी, एक समजले नाही...देवधर्म ही संकल्पना व्यापक नाही असे आपले मत आहे का?...आणि जर व्यापक आहे तर देव-धर्मापुरत "मर्यादित" कसे असू शकेल?चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर प्रश्नांतच दडलेलं आहे. धर्म ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. सृष्टीच्या कुठल्याही अंगाकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यास धर्म आहेच. त्यामुळे यनावाला ज्याला अंधश्रद्धा म्हणतात त्यादेखील सर्व सृष्टीत कमीअधिक प्रमाणावर उपस्थित आहेत. अशा अंधश्रद्धा जेव्हा उपासनेचं रूप घेऊन येतात तेव्हा त्यातून बुवाबाजीचं प्रस्थ वाढतं. त्यामुळे यनावाला जे बुवाबाजीच्या विरोधात रान उठवतात ते योग्यंच आहे. मात्र असं करतांना अंधश्रद्धा आणि खरीखुरी उपासना यांत रेघ मारायला विसरतात. यावर उपाय म्हणजे यनावाला यांनी इतर क्षेत्रांतल्या अंधश्रद्धा व सत्ये हुडकून त्यांच्यामध्ये रेघ मारायचा सराव करणे हा होय. यनावालांच्या प्रयत्नांस व्यापक स्वरूप यावं हा माझा आग्रह अशा अर्थी आहे. जरी धर्म व्यापक व सर्वस्पर्शी असला तरी उपासना (= अध्यात्मिक साधना) प्रत्येक व्यक्तीपुरती मर्यादित आहे. आ.न., -गा.पै.
In reply to धर्म आणि उपासना by गामा पैलवान
In reply to इतर क्षेत्रांतल्या... by Duishen
काही बाबी या सार्वकालिक आणि सर्व जागांवर चूक असू शकतात; उदा: स्त्री-पुरुष भेदाभेद, जात, धर्म, प्रादेशिकता, राष्ट्रवाद यावरून भेदाभेदजगात सार्वकालिक चूक आणि बरोबर काहीही नसते, आपण एक समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्यात त्या जेमतेम 100 वर्षांपूर्वी बरोबर मानल्या जात होत्या. कशावरून यामध्ये आजच्या काही गोष्टी वाढणार नाहीत? उदा.मांसाहार. (किंवा शाकाहार) त्यामुळे आपला परीघ खूप छोटा आहे आणि आपण आपल्या काळाचे अपत्य आहोत एव्हढी जाणीव ठेवणे पुरेसे आहे.
In reply to एक साधा सरळ विचार आहे, तो by आनन्दा
जो गुरू आपले फोटो स्वतः विकतो, मी देव आहे असे उच्चरवाने सांगतो, येता जाता चमत्कार करतो , आणि पैसे घेऊन अनुग्रह/समाधान देतो, तो गुरू नव्हे. अश्या माणसाकडे एखादी सिद्धी, जुगाड किंवा गेलाबाजार हातचलाखी आहे असे समजून जावे.छ्या छ्या, असं कसं? प्रायनावालीय तर्काप्रमाणे "भारतात हजारो विद्यार्थी सरकारी मान्यता नसलेल्या पण तसे खोटे भासवणार्या, सरकारी नोकरी मिळण्यास निरुपयुक्त शैक्षणिक संस्थांतून शिकून आपली वर्षे, पैसे वाया घालवतात" म्हणून शिक्षण ही संकल्पना समाजविघातक ठरते. सबब लोकांनी आपापल्या प्राध्यापकपदाच्या नोकर्या सोडून दिल्या पाहिजेत.
त्यामुळे एखादी रेष मारून ते विभाजन करणे खूप अवघड.नेमक्या याच कारणासाठी साधना आवश्यक आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो. खरा कोण आणि खोटा कोण हे ओळखता आलंच पाहिजे. आ.न., गा.पै.
In reply to विभाजक by गामा पैलवान
In reply to मला वाटल यासाठी चिकित्सा by प्रकाश घाटपांडे
खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे
+१००
छद्मवैज्ञानिकी म्हणजे वैज्ञानिक बुरख्याआडची बुवाबाजीच !In reply to खरा वैज्ञानिक कोण व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छद्मवैज्ञानिकी नक्की काय ? by गामा पैलवान
तार्किक दृष्ट्या चांगले विवेचन