मंदी
लेखनप्रकार
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.
काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय?
हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा. अगदी बालवर्गात असलेल्यांना शिकवातात तसे. सर्व माहीत असलेल्यांनी माहीत नसलेल्यांना 'मंद' आहेत म्हणुन सोडुन द्यावे. मार्ग दाखवावा.
वाचने
10762
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
+१
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
मंदीच्या
In reply to मंदीच्या by विजुभाऊ
नवरा
मी काय करत
जमीनीकडे?
In reply to जमीनीकडे? by विनायक प्रभू
मला
In reply to मला by दशानन
उपयुक्त
In reply to उपयुक्त by मराठी_माणूस
ह्या
In reply to उपयुक्त by मराठी_माणूस
मला नाही वाटत की असा काही कायदा असेन...
In reply to मला नाही वाटत की असा काही कायदा असेन... by सागर
कायदाच आहे
In reply to कायदाच आहे by प्रशांतकवळे
मी पण आता
In reply to कायदाच आहे by प्रशांतकवळे
धन्यवाद प्रशांतराव
In reply to कायदाच आहे by प्रशांतकवळे
त्या कायद्यामुळेच तर
In reply to उपयुक्त by मराठी_माणूस
कायदा तिथे
In reply to कायदा तिथे by अवलिया
फुकट?? ---- तुम
In reply to फुकट?? ---- तुम by सखाराम_गटणे™
मंदीत फुकट
रीयल एस्टेट
In reply to रीयल एस्टेट by विनायक प्रभू
रियल
In reply to रीयल एस्टेट by विनायक प्रभू
पुण्यात
In reply to पुण्यात by झेल्या
पुण्यातले बिल्डर्स एक नंबरचे लुच्चे आहेत...
३
थोडी डोकेफोड
गोंधळ
In reply to गोंधळ by विनायक प्रभू
जेवढे मते /
या मंदीतही
In reply to या मंदीतही by झेल्या
खालील व्यवसाय नक्की वाढणारे आहेत
बियर
काय
In reply to काय by अवलिया
पण नाही...
Penny-wise, pound-foolish
खरां
In reply to खरां by विनायक प्रभू
हा गुंता
In reply to हा गुंता by दशानन
नाकातुन? अर
In reply to नाकातुन? अर by अवलिया
नाय
हे वाचा
In reply to हे वाचा by सायली पानसे
धन्यवाद
आमची मंदी...
In reply to आमची मंदी... by बिपिन कार्यकर्ते
असे का म्हणता राव ....
In reply to असे का म्हणता राव .... by सागर
तोंड...
In reply to तोंड... by बिपिन कार्यकर्ते
मी बी
In reply to तोंड... by बिपिन कार्यकर्ते
सहमत
आमच्या कंपनीमधे आम्ही वापरत असलेल्या काही गोष्टी अशा
खरे म्हणजे
ज्यांना शेअर, जमीन
सायन्स ऑफ
In reply to सायन्स ऑफ by अमृतांजन
मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे
मला फारसं काही
In reply to मला फारसं काही by रामदास
बरोबर रामदास!
In reply to बरोबर रामदास! by चतुरंग
अगदी
In reply to बरोबर रामदास! by चतुरंग
जाणत्या वयातली मुलं
In reply to जाणत्या वयातली मुलं by रामदास
हो ते
In reply to जाणत्या वयातली मुलं by रामदास
अगदि बरोबर
In reply to जाणत्या वयातली मुलं by रामदास
धागा
In reply to धागा by विनायक प्रभू
जमेल तसे सांगायला पाहिजे की
In reply to मला फारसं काही by रामदास
>>हे माझे
रामदास
+१ सहमत काकांचे बरोबर आहे.
In reply to +१ सहमत काकांचे बरोबर आहे. by वेताळ
अजुन
प्रश्न इतकाच आहे की
१+