परेल-एलफिंस्टनच्या निमित्ताने ....
लेखनप्रकार
नमस्कार,
आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज.
मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते.
त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला.
रेल्वेचा हा गलथानपणा आहेच. पण रेल्वेच्या बाकी प्रोजेक्टस् ना विरोध करणे किती योग्य आहे.? आपली मते सांगा
या वर रेल्वे खालील उपाय करु शकते.
१-नवीन ब्रिज बांधणे.
२-परेलचा दुसरा ब्रिज एलफिंस्टला कनेक्ट करणे.
३- परेलला होम प्लॕटफाॕर्म उपलब्ध करुन देणे.
हे उपाय नक्की होऊ शकतात.
परेलच्या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत त्यांना श्रधांजली
वाचने
9264
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
हा एक मेसेज आलाय - कितपत
दु:खद
मुंबई - जे आज घडले ते घडायला
वाईट कसलं वाटवून घेताहत लोकं?
In reply to वाईट कसलं वाटवून घेताहत लोकं? by गामा पैलवान
अतिशय फालतू आणि निर्लज
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
एल्फिस्टन रोड ते परेल या दोन
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
एल्फिस्टन रोड ते परेल या दोन
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
यात फालतूपणा काय आहे?
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
अहो ते sarcasm स्टाईल मध्ये
I'm sharing a post of one of
In reply to I'm sharing a post of one of by सुबोध खरे
अगदि बरोबर.
In reply to अगदि बरोबर. by योगेश लक्ष्मण बोरोले
सहमत! शिस्त आपल्याला नाही.
In reply to सहमत! शिस्त आपल्याला नाही. by अमरेंद्र बाहुबली
माझी प्रतिक्रिया चुकली बहुतेक
In reply to I'm sharing a post of one of by सुबोध खरे
+१०० डॉ. भोसले...
In reply to I'm sharing a post of one of by सुबोध खरे
पावसाळा नसतानासुद्धा पश्चिम
डाॅक
फक्त स्वयं शिस्त?
In reply to फक्त स्वयं शिस्त? by चष्मेबद्दूर
हेच म्हणायचे आहे.....
रेल्वे प्रशासकिय अधिकारी आणि सर्वपक्षिय नेते मंडळी
In reply to रेल्वे प्रशासकिय अधिकारी आणि सर्वपक्षिय नेते मंडळी by भाते
+111
झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी
चला, ह्या निमित्ताने तरी
परदेशात जाउन आल्यावर ...
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
+11
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
+11
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे
हिंदूंच्या सणावर का उठता?
In reply to हिंदूंच्या सणावर का उठता? by गामा पैलवान
त्यात दसर्याच्या...
In reply to हिंदूंच्या सणावर का उठता? by गामा पैलवान
उदाहरणार्थ : कालच्या परळ
रात्रभर ठणाणा लाऊड स्पीकर
In reply to रात्रभर ठणाणा लाऊड स्पीकर by सुबोध खरे
सहमत आहे
मुंबईत माणसे अक्षरशः
परेल एल्फिन्स्टन अपघात - आणखी काही कारणे
In reply to परेल एल्फिन्स्टन अपघात - आणखी काही कारणे by रविकिरण फडके
आपले विवेचन छानच आहे पण..
वाढती गर्दी.