न्यायालयीन स्थगिती
In reply to चूक आमचीच by शरद
In reply to शतशः सहमत! विकृत प्रकार झाला by एस
In reply to कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस by अमरेंद्र बाहुबली
In reply to <<<<1 दिवस सहण केलं तर काय by विशुमित
In reply to ते काम पोलिसांचे! त्याचवेळी by अमरेंद्र बाहुबली
In reply to हो तक्रार केली म्हणून तर ११ by विशुमित
In reply to तुमच्या विचारांपेक्षा ते by विशुमित
In reply to अहो! प्रत्येक गोष्टीत त्रास by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहो मी त्रास शोधत जेजुरीला by विशुमित
In reply to मीही तेच म्हणतोय. पेताड लोकं by अमरेंद्र बाहुबली
आपली संस्कृती एकत्रित येऊन सण साजरा करण्याची आहे.आपल्या संस्कृतीत साधारण किती हजार वर्षांपासून लाऊड स्पिकर, डिजे आणि डॉल्बी इत्यादी वापरात आहेत? पाश्चिमात्य शोधांचा विकृत वापर म्हणजे भारतीय संस्कृती असं तुमचे म्हणणे आहे का ? अतिरेकी आवाजाचा लहान मुलांवर, वयोवृद्धांवर आणि आजारी माणसांवर काय परिणाम होतो हे कळायला संवेदनशील मन असावे लागते. ते तुमच्याकडे बहुधा नसावे.
In reply to मीही तेच म्हणतोय. पेताड लोकं by अमरेंद्र बाहुबली
In reply to <<<<1 दिवस सहण केलं तर काय by विशुमित
==>> पहिला प्रश्न- १ दिवस तरी असला दुसऱ्यांना जाणून बुजून ताप देण्याचा थिल्लरपणा का म्हणून सहन करायचा?सहमत. एक दिवस हा तसाही फार मोठा काळ आहे. मुळात स्वतःच्या आनंदासाठी दुसर्यांना त्रास झाला तर तो त्यांनी सहन करावा ही अपेक्षा , तेही एकाची नव्हे तर समुदायाची असणे हे अपरीपक्व समाजाचे लक्षण आहे.
In reply to कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमचा प्रतिसाद मला बेहद आवडला by वेशीवरचा म्हसोबा
In reply to कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस by अमरेंद्र बाहुबली
In reply to कोणाच्या आनंदात सहभागी होता by सुबोध खरे
In reply to दुर्गविहारी साहेब न्यायालया by वकील साहेब
In reply to न्यायालयाचा अवमान by गामा पैलवान
In reply to थोडा वेगळा विचार by जेम्स वांड
In reply to कोणताही अधिकार हा निरंकुश by वकील साहेब
प्पी दे पारुला, अन तुझी चिमणी उडाली भुर्र असले गाणे वाजवूनअभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या जमान्यात कोणती गाणी वाजवणे चूक आहे याची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?
In reply to सार्वजनिक गणेशोत्सव by श्रीगुरुजी
In reply to सार्वजनिक गणेशोत्सव by श्रीगुरुजी
सार्वजनिक गणेशोत्सव रस्त्यावरून पुन्हा घरात न्यायला टिळकांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा.आणि गणपतीला पुन्हा अंगावरचा मळ बनवायला पार्वतीने देखिल पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा.
In reply to गणपतीबाप्पास, by जयंत कुलकर्णी
स.न.वि.वि. या वर्षी आपण आलात आणि पहिले काही दिवस वरुण राजाला पाऊस पाडण्यास सांगितलेत त्यासाठी आपले आभार मानावे तेवढे थोडेच. पुढच्या वर्षी मात्र असा कंजूसपणा करू नका. दहाही दिवस प्रचंड पाऊस व बरोबर सात आठ चक्री वादळे पाठवलीत तर आपले उपकार या जन्मात तरी विसरणार नाही. तसेच बोनस म्हणून तुम्ही सगळ्या मूर्तीही घेऊन जाऊ शकता. तुमच्या भक्तांना कसलीही अक्कल शिकविण्यास कृपया जाऊ नये कारण त्यांनीच १५० वर्षांपूर्वी तुम्हाला येथे आणले आहे हे ते तुम्हालाच ऐकवतील. फुकट अपमान करून घ्याल. कितीही राग आला तरी गप्प बसा व पुढच्या वर्षी बदला घ्या !१++ कच्कुन अनुमोदन
In reply to आपल्यापैकी किती जण आपल्या by सुबोध खरे
In reply to एकदम सहमत by चष्मेबद्दूर
In reply to चष्मे बद्दूर ताई by सुबोध खरे
In reply to आवाज विषयीचा त्रास हा विषय नसून by सर टोबी
त्यांनाही शांततेचे महत्व कळते.ऐकावे ते नवलच. :) विनोद सोडुन द्या, त्यांना महत्व कळले असते तर ही वेळ आलीच नसती.
In reply to आवाज विषयीचा त्रास हा विषय नसून by सर टोबी
देवाच्या वाजवण्याला तुम्ही काही करू शकत नाही, अस ती बाई बजावते सगळ्यांना.देवाला मुंगीच्या पायातले घुंगरूही ऐकू येतात. त्या बाईने सर्वांना सरळसरळ वेठीला धरलं आहे. आ.न., -गा.पै.
In reply to देवाचं वाजवणं ? by गामा पैलवान
In reply to मुंगीच्या पायातले घुंगरू! by जेम्स वांड
In reply to देवाचं वाजवणं ? by गामा पैलवान
In reply to देवाचं वाजवणं ? by गामा पैलवान
In reply to श्रीमान गामा पैलवान, by वकील साहेब
न्यायदान कक्षात मोबाइल फोन वर बोलणे हा देखील न्यायालयाचा अवमान म्हंटला जातोशेतकरी शेतात काम करत असताना कोणी त्याच्यासमोर मोबाईल वापरून व्यत्यय आणल्यास तो देखिल शेतकर्याचा "कायदेशीर" अवमान ठरला पाहिजे. ==================== या अवमान वैगेरे मध्ययुगीन प्रथा आहेत. ========================= फक्त दिलेल्या निर्णयाचं पालन झालंच पाहिजे (सब्जेक्ट टू रोकोर्सेस). पण ते देखिल सरकारचं करून घ्यायचं कर्तव्य आहे. म्हणून निर्णयाचं पालन न करणारं सरकार वा व्यक्ति एवढ्याच अवमान करत आहेत असं म्हणता येईल. कोर्टाचं कामकाज कोणि चालू दिलं नाही तर त्यासाठी शिक्षा अन्य कोणत्याही व्यत्ययाला असते तितकीच असावी. (देशात चांगली लॉ अँड ओर्डर सिच्यूएशन आणण्यासाठी ही मस्त तरकिब आहे.) ====================================== न्यायालयाचे निर्णय चूकीचे असू शकतात (जजांच्या, व्यवस्थेच्या, पक्षांच्या अनैतिकमुळे वा अक्षमतेमुळे वा अन्यथा) असे मुक्तपणे म्हणायला मुभा असावी. अन्यथा हे सिद्ध करू दाखवावे कि जगात एवढेच एक प्रोफेशन कसे काय फूल प्रूफ आहे. =============================================== फक्त न्यायदान व्यवस्थेलाच काही विशेष अधिकार द्यायचे असतील तर ते का, कसे द्यायला हवेत यावर "संसदीय" कायदा हवा. ================================================== न्यायालय संसदेचे कायदे "घटनात्मक आधार घेऊन" रद्द करत असेल तर हे सगळे घटनात्मक आधारच बदलण्याचा शेवटचा अधिकार संसदेला हवा.
In reply to श्रीमान गामा पैलवान, by वकील साहेब
In reply to न्यायदान कक्ष आणि बाहेर by गामा पैलवान
In reply to सगळ्या धर्मांच्या सगळ्या by अप्पा जोगळेकर
In reply to सगळ्या धर्मांच्या सगळ्या by अप्पा जोगळेकर
In reply to आज एक फेसबूकवर पोस्ट फिरते आहे by बबन ताम्बे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparednessIn reply to या पामराला पडलेले काही प्रश्न by खट्याळ पाटिल
In reply to डॉल्बी आवाजाच्यां भिंती एंजॉय by माहितगार
In reply to हा काय प्रश्न झाला .... ;-) by गामा पैलवान
In reply to गणपती बुडवायची पद्धत कां सुरु by अतूल २०१५
In reply to मुळात कुठलीही गोष्ट अति होऊन by रामचंद्र
In reply to सर टोबी by सुबोध खरे
बाकी आपलंही तुलना आवडली!पूर्वग्रह आणि त्यावर आधारित विधानेचालू राहू द्या. गोड जेवणात तोंडी लावण्यासाठी वाढलेल्यालोणच्या सारखीती जेवणाची चव वाढवतात.
In reply to सर टोबी by सुबोध खरे
In reply to मूळ मुद्दा न्यायालयांच्या by सुबोध खरे
In reply to विषय परत एकदा by रामचंद्र
In reply to अमुक एक न्यायाधीश by सर टोबी
चूक आमचीच