नुकतीच उत्सवातील ध्वनी प्रदूषणावरील याचिके संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
सर्व साधारण खटल्यात जैसे थे परिस्थिती ठेवावी असा प्रघात असावा. परंतु या खटल्यात जैसे थे परिस्थिती ठेवणे म्हणजे लोकांना निकाल लागू पर्यंत हाल भोगावयास लावणे होय हे न्यायालयाला ठाऊक नसावे असे दिसते. आत्ताच पुण्यामध्ये जणू काही सत्याचा विजय झाला आहे अशा थाटात डीजेंचा गोंधळ चालू आहे. नवी मुंबई मध्ये पोलिसांनी डीजेची गाडी जप्त केल्यावर तिथे मिरवणूक थांबवून आंदोलन चालू केले आहे.
मागील काही दिवसात तारतम्याने निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे तारतम्य कुठे नाहीसे झाले कळत नाही. या विषया संधर्भात मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
26094
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
चूक आमचीच
शतशः सहमत! विकृत प्रकार झाला
In reply to चूक आमचीच by शरद
+१११
In reply to शतशः सहमत! विकृत प्रकार झाला by एस
मुंबईत कायदा नावाची गोष्ट
कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस
<<<<1 दिवस सहण केलं तर काय
In reply to कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस by अमरेंद्र बाहुबली
ते काम पोलिसांचे! त्याचवेळी
In reply to <<<<1 दिवस सहण केलं तर काय by विशुमित
हो तक्रार केली म्हणून तर ११
In reply to ते काम पोलिसांचे! त्याचवेळी by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या विचारांपेक्षा ते
In reply to हो तक्रार केली म्हणून तर ११ by विशुमित
अहो! प्रत्येक गोष्टीत त्रास
In reply to तुमच्या विचारांपेक्षा ते by विशुमित
अहो मी त्रास शोधत जेजुरीला
In reply to अहो! प्रत्येक गोष्टीत त्रास by अमरेंद्र बाहुबली
मीही तेच म्हणतोय. पेताड लोकं
In reply to अहो मी त्रास शोधत जेजुरीला by विशुमित
आपली संस्कृती एकत्रित येऊन सण
In reply to मीही तेच म्हणतोय. पेताड लोकं by अमरेंद्र बाहुबली
<<<<मीही तेच म्हणतोय. पेताड
In reply to मीही तेच म्हणतोय. पेताड लोकं by अमरेंद्र बाहुबली
==>> पहिला प्रश्न- १ दिवस तरी
In reply to <<<<1 दिवस सहण केलं तर काय by विशुमित
तुमचा प्रतिसाद मला बेहद आवडला
In reply to कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस by अमरेंद्र बाहुबली
त्यांच्याकडे एकच दिवस सहन
In reply to तुमचा प्रतिसाद मला बेहद आवडला by वेशीवरचा म्हसोबा
कोणाच्या आनंदात सहभागी होता
In reply to कशाला ईतकं बोंबलायच?? 1 दिवस by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही उल्लेखलेल्या ठिकाणी
In reply to कोणाच्या आनंदात सहभागी होता by सुबोध खरे
फक्त पुण्यातच कशाला, कोल्हापुरातही हाच प्रकार आहे
मला एक शंका आहे...
दुर्गविहारी साहेब न्यायालया
न्यायालयाचा अवमान
In reply to दुर्गविहारी साहेब न्यायालया by वकील साहेब
थोडा वेगळा विचार
In reply to न्यायालयाचा अवमान by गामा पैलवान
अवांतर
In reply to थोडा वेगळा विचार by जेम्स वांड
कोणताही अधिकार हा निरंकुश
प्पी दे पारुला, अन तुझी चिमणी
In reply to कोणताही अधिकार हा निरंकुश by वकील साहेब
डॉल्बीचा धिंगाणा एकच दिवस
सार्वजनिक गणेशोत्सव
कोणाच्या घरी ???
In reply to सार्वजनिक गणेशोत्सव by श्रीगुरुजी
सार्वजनिक गणेशोत्सव
In reply to सार्वजनिक गणेशोत्सव by श्रीगुरुजी
गणपतीबाप्पास,
स.न.वि.वि.
In reply to गणपतीबाप्पास, by जयंत कुलकर्णी
आपल्यापैकी किती जण आपल्या
एकदम सहमत
In reply to आपल्यापैकी किती जण आपल्या by सुबोध खरे
चष्मे बद्दूर ताई
In reply to एकदम सहमत by चष्मेबद्दूर
धन्यवाद सुबोध दा,
In reply to चष्मे बद्दूर ताई by सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालयाचा मध्यावधी
IN THE HIGH COURT OF
दहा दिवस गणपती बसवनारा 20
दहा दिवस गणपती बसवनारा 20
आवाज विषयीचा त्रास हा विषय नसून
त्यांनाही शांततेचे महत्व कळते
In reply to आवाज विषयीचा त्रास हा विषय नसून by सर टोबी
सर्वोच्च न्यायालयाने केवळ या
In reply to आवाज विषयीचा त्रास हा विषय नसून by सर टोबी
देवाचं वाजवणं ?
मुंगीच्या पायातले घुंगरू!
In reply to देवाचं वाजवणं ? by गामा पैलवान
सौजन्य ....
In reply to मुंगीच्या पायातले घुंगरू! by जेम्स वांड
क्या बात है.
In reply to देवाचं वाजवणं ? by गामा पैलवान
अगदी बरोबर
In reply to देवाचं वाजवणं ? by गामा पैलवान
श्रीमान गामा पैलवान,
अवमान - अवांतर
In reply to श्रीमान गामा पैलवान, by वकील साहेब
न्यायदान कक्ष आणि बाहेर
In reply to श्रीमान गामा पैलवान, by वकील साहेब
THE CONTEMPT OF COURTS ACT,
In reply to न्यायदान कक्ष आणि बाहेर by गामा पैलवान
सगळ्या धर्मांच्या सगळ्या
घरात ""एन्जॉयमेंट"" करता येत
In reply to सगळ्या धर्मांच्या सगळ्या by अप्पा जोगळेकर
धर्मांच्याच सार्वजनिक
In reply to सगळ्या धर्मांच्या सगळ्या by अप्पा जोगळेकर
आज एक फेसबूकवर पोस्ट फिरते आहे
संभाव्य प्रश्न
In reply to आज एक फेसबूकवर पोस्ट फिरते आहे by बबन ताम्बे
सर्वोच्च न्यायालयाचे तारतम्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparednessTHE CONTEMPT OF COURTS ACT,
या पामराला पडलेले काही प्रश्न
ह्यातले काही प्रश्न "हे सर्व
In reply to या पामराला पडलेले काही प्रश्न by खट्याळ पाटिल
का.की.
डॉल्बी आवाजाच्यां भिंती एंजॉय
हा काय प्रश्न झाला .... ;-)
In reply to डॉल्बी आवाजाच्यां भिंती एंजॉय by माहितगार
:)
In reply to हा काय प्रश्न झाला .... ;-) by गामा पैलवान
एकदा का बेवडा ढोसला की हे
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
गणपती बुडवायची पद्धत कां सुरु
तुम्ही
In reply to गणपती बुडवायची पद्धत कां सुरु by अतूल २०१५
काय ठरलं मग?
मुळात कुठलीही गोष्ट अति होऊन
सद्य परिस्थितीत
In reply to मुळात कुठलीही गोष्ट अति होऊन by रामचंद्र
सर टोबी
+१
In reply to सर टोबी by सुबोध खरे
प्रतिसाद हुकलेला आहे
In reply to सर टोबी by सुबोध खरे
मूळ मुद्दा न्यायालयांच्या
ह्या माहिती बद्दल धन्यवाद....
In reply to मूळ मुद्दा न्यायालयांच्या by सुबोध खरे
विषय परत एकदा
अमुक एक न्यायाधीश
In reply to विषय परत एकदा by रामचंद्र
म्हणूनच म्हटलं, असा अनुभव
In reply to अमुक एक न्यायाधीश by सर टोबी