यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १
प्रत्येक व्यक्तीला एक आमंत्रण क्रमांक दिला होता. गंमतीची गोष्ट अशी की दूतावासाकडं माझे दोन इमेल पत्ते होते – पर्यायी पत्ता त्यांनीच मागितला होता, त्यामुळे दोन पत्ते होते. मला या दोन्ही पत्त्यांवर आमंत्रणं आली आणि दोन्ही ठिकाणी वेगळे आमंत्रण क्रमांक होते. एक क्रमांक होता १२००० + तर दुसरा होता २३,००० +. इतके लोक भाषण ऐकायला खरंच येणार होते की नंबर दहा हजारपासून द्यायला सुरूवात केली आहे – असा एक प्रश्न मनात आला. पण गर्दी असण्याची शक्यता भरपूर आहे कारण यांगोंमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे म्यानमा नागरिक मोठ्या संख्येने आहेत.
पंतप्रधानांचं भाषण मी अलीकडं फारसं ऐकत नाही. शिवाय या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचं मी समर्थन करत नाही. वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला मी इमेल करून माझी विरोधी मतं कळवलेली आहेत. (त्या विरोधी मतांना पंतप्रधान कार्यालय काही दाद देत नाही हा भाग वेगळा!) हे ज्यांना माहिती आहे त्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी पंतप्रधानांचं भाषण ऐकायला चालले आहे याबद्दल आश्चर्य वाटत होतं. माझी भूमिका स्पष्ट आहे (होती आणि राहिलही). मी सध्या यांगोंमध्ये राहते आहे. भारतीय पंतप्रधानांचा यांगोंमध्ये जाहीर कार्यक्रम आहे. मी त्याला जात आहे कारण ते आपल्या देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान आहेत. अन्य कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या निर्णयांना माझा कितीही विरोध असला असता तरीसुद्धा मी भाषण ऐकायला गेलेच असते आणि जाईनही. आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे.
‘अरे वा, मोदी साहेबांना मानलं पाहिजे. चीनचा धोका लक्षात घेऊन म्यानमाला भेट देण्याची दूरदृष्टी दाखवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ना ते’ असे गौरवोद्गार दोन-तीन लोकांनी काढल्यावर मी चकित झाले. मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं. (सोशल मीडिया झिंदाबाद किंवा जनतेची विस्मरणशक्ती झिंदाबाद!) पण भारत आणि म्यानमा यांच्यात गेली अनेक वर्ष सातत्याने ‘स्टेट विजिट्स’ होत आहेत.
विद्यमान पंतप्रधानांची ही काही पहिली म्यानमा भेट नाही, स्टेट विजिट मात्र पहिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आसिआन (ASEAN- Association of South-East Nations) आणि अन्य बैठकांच्या (ASEAN Summit and Related Summits) निमित्ताने श्री. मोदी म्यानमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेपिटॉ (Nay Pyi Taw) या राजधानीच्या शहरात सुमारे तीनशे भारतीय नागरिकांशी संवादही साधला होता. किंबहुना म्यानमाला भेट देणारे मोदी काही पहिले भारतीय पंतप्रधान नाहीत, ते पाचवे पंतप्रधान आहेत. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्यानमाला भेट दिली होती. मे २०१२ मध्येही डॉ. सिंह म्यानमात आले होते. उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी २००९ मध्ये आले होते तर राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्च २००६ मध्ये तीन दिवसांच्या म्यानमा दौऱ्यावर आले होते.
श्री. राजीव गांधी १९९८७ मध्ये बर्मात (बर्माचं म्यानमा असं नामांतरण १९८९ मध्ये झालं.) येऊन गेले. तत्पूर्वी श्रीमती इंदिरा गांधी जून १९६८ आणि मार्च १९६९ अशा दोनवेळा बर्मामध्ये येऊन गेल्या आहेत. त्याच्याही आधी श्री. लालबहादुर शास्त्री १९६५ मध्ये आले होते तर श्री. नेहरू १९५४ मध्ये आले होते.
फेब्रुवारी २०१३ मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने म्यानमाला भेट दिली होती. श्रीमती सुषमा स्वराज २०१७ मध्ये आल्या होत्या तर श्री अजित डोवल २०१५ मध्ये आले होते. श्रीमती निर्मला सीतारामनही येऊन गेल्या आहेत. अशा भेटींची मोठी यादी देता येईल.
म्यानमा (बर्मा) नेत्यांच्याही अनेक भारतभेटी झाल्या आहेत. जुलै २०१७ मध्ये म्यानमाचे लष्करप्रमुख मी आँग लाय (Min Aung Hlaing) आठ दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. म्यानमाच्या परराष्ट्रमंत्री आणि स्टेट कौन्सेलर आँग सान सू ची (Aung San Suu Kyi) ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष ठिन च्यो (Htin Kyaw) भारतात येऊन गेले. लष्करप्रमुख तान् श्वे (Than Shwe) (तान हा शब्द चुकीचा आहे खरं तर – Tha चा उच्चार देवनागरीत कसा करायचा ते मला माहिती नाही) हे २००४ मध्ये आणि जुलै २०१० मध्ये भारतात आले होते. ऑक्टोबर २०११ आणि डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमा राष्ट्राध्यक्ष तै सै (Thein Sein) भारतभेटीवर आले होते. १९८० मध्ये ने विन भारतात येऊन गेले.
साधारणपणे प्रत्येक स्टेट विजिटमध्ये दोन-तीन करार होतात असं दिसतं. उदाहरणार्थ डॉ. सिंह यांच्या २०१२ च्या भेटीत बारा द्विपक्षीय करारांनर सह्या झाल्या. म्यानमा आणि भारत यांच्यात आजवर किती करार झाले हे शोधायला लागेल.
१९८७ ते २०१२ या कालखंडात फारशा भेटी झाल्या नाहीत हे खरं, पण त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. म्यानमामध्ये १९६२ मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्यानंतर थेट २०१६ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं (निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली) हे आपल्याला माहिती असेलच. ‘लोकशाही मार्गाने निवडून न आलेल्या सरकारशी जवळीक निर्माण न करण्याचं’ भारत सरकारचं धोरण त्या काळात होतं असं वाटतं. लष्करी दडपशाहीमुळे जगाने या काळात बर्मा-म्यानमाला वाळीत टाकलं होतं हे विसरता कामा नये. याचा पुरेपूर फायदा चीनने घेतला. आणि हे लक्षात घेऊन की काय पण १९९० मध्ये भारताच्या धोरणात बदल होऊन म्यानमामधल्या लष्करी सरकारशी भारत सरकारने संपर्क वाढवला.
भारत-म्यानमा संबंधांवर काही लिहिण्याचा मोह टाळून मी परत पंतप्रधानांच्या भाषणाकडं येते. J
पंतप्रधानांचा म्यानमा दौरा अडीच दिवसांचा आहे. त्यात नेपिटॉमध्ये म्यानमा सरकारबरोबर अधिकृत बैठका, बगान परिसरात आनंद मंदिराला भेट (२०१६ च्या भूकंपानंतर या मंदिराच्या पुनरूज्जीवनाचं काम Archeological Survey of India करत आहे) आणि मग यांगोला आगमन. यांगो शहरात श्वेडगो पगोडा, बोज्या आँग सान म्युझियम आणि संध्याकाळी नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे.
दरम्यान दूतावासाकडू उद्याच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सूचना आल्या आहेत. त्यानुसार दुपारी साडेतीनला प्रवेशद्वार उघडेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कॅमेरा वगैरे गोष्टी आणायला परवानगी नाही (पाणीही नाही), ओळखपत्र आणि दूतावासाचं आमंत्रणपत्र सोबत आणावं .. वगैरे अकरा सूचना आहेत. साडेसहाला नागरिकांना प्रवेश बंद केला जाईल आणि सात वाजता पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल असं दिसतं आहे.
दूतावासाकडून आमंत्रण आलेल्या सर्व व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून इमेल पाठवण्यात आली. हे पत्र मात्र मला एकाच इमेल पत्त्यावर आलं -)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
From:
Narendra Modi रोचक अनुभव. पु.भा.प्र.
वा! भेटीबद्दल चांगली माहिती
भारी आहे लेख...
कांही लेखक अपेक्षाभंग करत
छान...
it's interesting to know
पुभाप्र
छान
जरूर लिहा
पंतप्रधान कसे का असेना पण
In reply to पंतप्रधान कसे का असेना पण by माझीही शॅम्पेन
लेखाच्या आधी प्रतिसाद वाचायची
In reply to लेखाच्या आधी प्रतिसाद वाचायची by अद्द्या
पुढच्या लेखाची वाट बघा
In reply to पंतप्रधान कसे का असेना पण by माझीही शॅम्पेन
+१
एकूण काय तर
In reply to एकूण काय तर by कोंबडा
अगदी
In reply to अगदी by मराठी कथालेखक
अभ्यास वाढवा ओ!
In reply to अभ्यास वाढवा ओ! by पैसा
एखाद्या लेखावर प्रतिसाद
In reply to एखाद्या लेखावर प्रतिसाद by मराठी कथालेखक
हा भाग एक आहे
In reply to हा भाग एक आहे by पैसा
तुम्ही म्हणताय ते सगळं खर
In reply to तुम्ही म्हणताय ते सगळं खर by मराठी कथालेखक
तसाच वाचून बघा बरं!
In reply to तसाच वाचून बघा बरं! by पैसा
पै ताई ,
In reply to तुम्ही म्हणताय ते सगळं खर by मराठी कथालेखक
पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे
पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे हा लेख निनावी अथवा नवीन आयडीने प्रकाशित झाला असता तर काय प्रतिक्रिया असती ?या मुद्द्यात दम आहे. तेच सौजन्य पुढे चालू ठेऊन - मोदक यांनी विचारलेल्या प्रश्नात देखिल आहे.
In reply to अभ्यास वाढवा ओ! by पैसा
+१
In reply to एकूण काय तर by कोंबडा
बहुतेक इतक्या विचित्र
आपले आपापसात कितीही मतभेद
आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे.
उत्तम विचार. जशी तुम्ही विरोधी मते पंतप्रधान कार्यालयाला कळवता तशी एखाद्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षाची मते पटली नाहीत तर त्या त्या पक्षाला / व्यक्तीला कळवता का..?
उदा - मणिशंकर अय्यरांनी मोदी विरोधात पाकिस्तानची मदत मागणे तुम्हाला पटले का..? मग हे पटले नसल्यास तसे काँग्रेसच्या कार्यालयाला / अय्यरांना कळवलेत का..? त्या विरोधी मतांना कितपत दाद मिळत आहे..?In reply to आपले आपापसात कितीही मतभेद by मोदक
लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये
In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
??
त्यांना जे वाटलं त्या ते करत आहेत. मग तुम्ही हे केलंत का? ते का नाही केलंत? असे प्रश्न कशाला? त्याने काय फरक पडतो? जे पटत नाही ते कळवणं किंवा एखादी गोष्ट सुचवणं हे देखील पुष्कळ आहे की. अनेक जण ते ही करत नाहीत.
इतक्या अभ्यासू, बॅलन्स्ड आणि अनुभवी व्यक्तीकडून सिलेक्टिव्ह विरोध होणार नाही याची खात्री आहे मग विरोधाला प्रतिसाद काय आला याची उत्सुकता आहे इतकेच..!In reply to ?? by मोदक
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची
In reply to त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची by पिलीयन रायडर
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची स्तुती केली असती तर तू हे प्रश्न विचारले असतेस का? नक्कीच नाही.
हे कशावरून म्हणत आहेस पिरा..?
पण त्या इतकच म्हणत आहेत की त्यांना नाही मिळाली. हे तर सत्य आहे ना? मग कुठे आहे सिलेक्टिव्ह विरोध? मोदींवर लेख आहे तर तेच अनुभव येणार ना लेखात?
मी कुठे त्यांचा अनुभव नाकारत आहे? पोच मिळायलाच हवी अशी माझी भूमीका आहे. तसेच त्यांच्या तटस्थतेला "उत्तम विचार" असेही संबोधले आहे.
त्यांचा मोदींना सिलेक्टिव्ह विरोध आहे मी म्हणाले आहे का..? (माझे वाक्य - इतक्या अभ्यासू, बॅलन्स्ड आणि अनुभवी व्यक्तीकडून सिलेक्टिव्ह विरोध होणार नाही याची खात्री आहे)
हा लेख मोदींच्या भेटीबद्दल असताना लेखातले अनुभव मोदींबद्दल येणार याबद्दल माझ्याही मनात कोणताही संदेह नाही. उलट तेच यावेत अशी अपेक्षा आहे.In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
1 +
लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये नाहीत म्हणून ह्या लेखाला अशा विचित्र प्रतिक्रिया मिळत आहेत का? गँग अप केल्यासारखं वाटतंय बरं का आता.
अतिप्रचंड तिव्रपणे सहमत पीरा बरोबर.....In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
+१०,०००
In reply to +१०,००० by जेम्स वांड
पिरा, पग नि जेवां नी जे केले
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by arunjoshi123
पिरा, पग नि जेवां नी जे केले
पिरा, पग नि जेवां नी जे केले आहे त्याला देखिल गँग अप असे म्हणता येईल का?हो खुशाल म्हणा हवं तर तसं !... पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय ....असं वाटतंय तुम्हाला काका ?
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by पगला गजोधर
पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय .
पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय ....
अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्यांविरूद्ध.In reply to पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय . by मोदक
होय, मिपावर अंधभक्ती-अडचणीत
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by पगला गजोधर
मोदक या आयडी विरुद्ध. इथल्या
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by arunjoshi123
माझ्या प्रतिसादाची जबाबदारी
In reply to माझ्या प्रतिसादाची जबाबदारी by जेम्स वांड
असं सर्वांचंच आहे.
In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
आता त्या भाषण ऐकून काही टीका
आता त्या भाषण ऐकून काही टीका करतील तर तुटूनच पडाल.असं का होऊ नये? मोदींचे कट्टर समर्थक असणे चूक आहे का?
In reply to आपले आपापसात कितीही मतभेद by मोदक
+27381.
In reply to +27381. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पंतप्रधान कार्यालय काय
पंतप्रधान कार्यालय काय प्रत्येक पत्राची पोहोच द्यायला बनवलय का?
हो. पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येक पत्राला / सूचनेला / मताला उत्तर दिले पाहिजे - हे बंधनकारक असलेच पाहिजे.
माझा अनुभव असा आहे की, आपण योग्य मार्गाने सूचना दिली आणि त्यावर एखादी कार्यवाही आवश्यक असेल तर ती सूचना त्या त्या खात्याकडे वर्ग केली जाते. संबंधित अधिकार्याचा मेल आयडी आणि फोन नंबर दिला जातो.
नंतर त्या अधिकार्यासोबत पाठपुरावा केला तर उत्तर लगेचच मिळते.
जर एखादी नवीन कल्पना सुचवली तर सेक्रेटरी कडून "सूचना स्वीकारली आहे" असा शेरा येतो. याचे पुढे काय होते माहिती नाही.आपले आपापसात कितीही मतभेद
म्यानमारची राजधानी नेपीटाँ
इथले काही प्रतिसाद खूपच
In reply to इथले काही प्रतिसाद खूपच by श्रीगुरुजी
सहमत - इथे येणं कमी केलं
In reply to इथले काही प्रतिसाद खूपच by श्रीगुरुजी
हेच म्हणायचे आहे.
तुमच्या दृष्टिकोनातून ही घटना
पुभाप्र..
स्तुत्य सूचना
In reply to स्तुत्य सूचना by रमेश आठवले
या भारतीयांत बहुसंख्य भारतात
In reply to या भारतीयांत बहुसंख्य भारतात by सुबोध खरे
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by वरुण मोहिते
हा प्रतिसाद निवासी
In reply to हा प्रतिसाद निवासी by सुबोध खरे
पक्षातीत
रोचक लेख. पुभाप्र
छान
वाचतोय..
छान !!
वाह. मोदींनी म्यानमार सुद्धा
@ आतिवास,
लेख आवडला मला तुमचा.
तुमचे लेख वाचण्यास कायमच
कसे झाले भाषन?
ताई तुम्हि गेल्या होता,
यशस्वी माघार
मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं.हे असं का वाटतं यामागील कारण तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? केला असल्यास विचारप्रक्रिया व/वा निष्कर्ष वाचायला आवडतील. लोकं अज्ञ आहेत हे खरं कारण नव्हे, हे तुम्हाला माहिती आहे. असो. मोदींना विरोध करणे चुकीचे नाही. मात्र यासाठी भरभक्कम वैचारिक चौकट हवीच. तुम्ही ज्या डाव्या वैचारिक भूमिकेतून मोदींना विरोध करू पाहताहात, ती वैचारिक चौकट नसून शुद्ध भंपकपणा आहे. तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे. वैचारिक चौकटीच्या अभावामुळे तर उपरोक्त प्रथमघटनाविधान जन्माला आलं नाहीये? माझी आपली उगीच शंका! तसं असेल तर हा धोक्याचा इशारा समजा. ही घसरगुंडी नाही, पण सुरुवात नक्कीच आहे म्हणून समजा. तुम्हाला बरंच आत्मचिंतन करावं लागेल. डाव्या वैचारिक चौकटीचा कसा व का बोजवारा उडाला हे जाणून घ्यावं लागेल. हा खडतर प्रवास आहे. बऱ्याच ठिकाणी यशस्वी माघारही घ्यावी लागेल. वेळ पडली तर घ्या बिनधास्त. तुमचा म्हाग्रू होऊ नये इतकीच इच्छा आहे. अर्थात म्हाग्रू पार पुढची स्थिती आहे हे मान्य. पण म्हणतात ना मम मन चिंती ते वैरी न चिंती .... ! शुभास्ते पन्थान: सन्तु. आ.न., -गा.पै.
In reply to यशस्वी माघार by गामा पैलवान
तुम्हाला मोदींना विरोध करायचा
तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे.
असहमत. तटस्थ राहूनही विरोध करता येईल की.
अर्थात यामध्ये मोदींनी केलेल्या कामाचे श्रेय त्यांनाच देण्याची आणि फिरवाफिरवी न करता कन्स्ट्रक्टिव्ह विरोध करण्याची तयारी हवी - ही गोष्ट वरवर पाहता साधीसोपी वाटली तरी सर्वच विचारवंतांना जमेल असे नाही.In reply to तुम्हाला मोदींना विरोध करायचा by मोदक
भूमिका आणि वैचारिक चौकट
In reply to भूमिका आणि वैचारिक चौकट by गामा पैलवान
गापै.. तुमच्या मतावर थोडा
In reply to यशस्वी माघार by गामा पैलवान
वैचारिक चौकटीच्या अभावामुळे
वैचारिक चौकटीच्या अभावामुळे तर उपरोक्त प्रथमघटनाविधान जन्माला आलं नाहीये?बाकी सगळं ठीक आहे.. पण मला तुमची ही स्वतःच्याच पोस्टमधील विधानाला केलेली लिंक आवडली. कसं करायचं हे ?मी पण प्रयोग करुन बघतो.
In reply to वैचारिक चौकटीच्या अभावामुळे by मराठी कथालेखक
माझा प्रयोग फसला.. तुम्ही
अतिवास
सविता ताई,
तुमचे लेख नेहमीच आवडतात, पण,
मी काही सल्ले द्यायला फार लायक आहे असं नाही
मोदक, यू आर ....
पण वरील प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की सगळे तुम्हीच ठरवत आहात आणि सरळ सरळ निर्णय देत आहात.यू आर अब्सोल्यूटली राईट! हे सगळं मीच करंत असून मीच माझा निर्णय देत आहे. नेमकं हेच मला अतिवासताईंनी त्यांच्या स्वत:च्या बाबतीत करायला हवंय. आ.न., -गा.पै.
पुलेप्र!
लेखिकेची उत्तरे
आपण एक काम करूया - लेखिकेची या धाग्यावर उत्तरे येऊदेत. मगच आपण त्यांच्या भूमीकेविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.कार्रेक्ट ! लेखिकेची उत्तरे आली तर स्वागतच आहे. मात्र तशी येण्याची अपेक्षा नाही. कारण की माझ्या कथनाचा भर आत्मचिंतनावर आहे. ते केल्यावर मिळालेली उत्तरं इथे थेटपणे मांडण्याची गरज लेखिकेला नसावी. पण मांडलीच तर स्वागत आहे. :-) कदाचित स्वतंत्र धाग्याच्या स्वरूपातही येऊ शकतात. पण जे काही येईल ते कसदार असेल. आ.न., -गा.पै.
भाषण भाग १
In reply to भाषण भाग १ by आदिजोशी
दुसर्या भागाविषयी उत्सुकता
In reply to दुसर्या भागाविषयी उत्सुकता by कपिलमुनी
आहेच
दुसरा भाग वाचण्यासाठी
In reply to दुसरा भाग वाचण्यासाठी by मार्मिक गोडसे
:(
In reply to :( by पैसा
होय तेव्हाच वाचलं होतं
In reply to दुसरा भाग वाचण्यासाठी by मार्मिक गोडसे
वाचा इथे..
In reply to दुसरा भाग वाचण्यासाठी by मार्मिक गोडसे
इथे टाकू द्या मग वाचूच
सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि
In reply to सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि by कपिलमुनी
आयडीची हत्या..??
In reply to आयडीची हत्या..?? by मोदक
आयडी
In reply to आयडी by कपिलमुनी
म्हणजे त्यांनी आपणहून संन्यास
In reply to म्हणजे त्यांनी आपणहून संन्यास by मोदक
यालाच जालीय हत्या म्हणतात
In reply to यालाच जालीय हत्या म्हणतात by कपिलमुनी
रोचक अनुभव. पु.भा.प्र.
वा! भेटीबद्दल चांगली माहिती
भारी आहे लेख...
कांही लेखक अपेक्षाभंग करत
छान...
it's interesting to know
पुभाप्र
छान
जरूर लिहा
पंतप्रधान कसे का असेना पण
In reply to पंतप्रधान कसे का असेना पण by माझीही शॅम्पेन
लेखाच्या आधी प्रतिसाद वाचायची
In reply to लेखाच्या आधी प्रतिसाद वाचायची by अद्द्या
पुढच्या लेखाची वाट बघा
In reply to पंतप्रधान कसे का असेना पण by माझीही शॅम्पेन
+१
एकूण काय तर
In reply to एकूण काय तर by कोंबडा
अगदी
In reply to अगदी by मराठी कथालेखक
अभ्यास वाढवा ओ!
In reply to अभ्यास वाढवा ओ! by पैसा
एखाद्या लेखावर प्रतिसाद
In reply to एखाद्या लेखावर प्रतिसाद by मराठी कथालेखक
हा भाग एक आहे
In reply to हा भाग एक आहे by पैसा
तुम्ही म्हणताय ते सगळं खर
In reply to तुम्ही म्हणताय ते सगळं खर by मराठी कथालेखक
तसाच वाचून बघा बरं!
In reply to तसाच वाचून बघा बरं! by पैसा
पै ताई ,
In reply to तुम्ही म्हणताय ते सगळं खर by मराठी कथालेखक
पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे
In reply to अभ्यास वाढवा ओ! by पैसा
+१
In reply to एकूण काय तर by कोंबडा
बहुतेक इतक्या विचित्र
आपले आपापसात कितीही मतभेद
आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे.उत्तम विचार. जशी तुम्ही विरोधी मते पंतप्रधान कार्यालयाला कळवता तशी एखाद्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षाची मते पटली नाहीत तर त्या त्या पक्षाला / व्यक्तीला कळवता का..? उदा - मणिशंकर अय्यरांनी मोदी विरोधात पाकिस्तानची मदत मागणे तुम्हाला पटले का..? मग हे पटले नसल्यास तसे काँग्रेसच्या कार्यालयाला / अय्यरांना कळवलेत का..? त्या विरोधी मतांना कितपत दाद मिळत आहे..?In reply to आपले आपापसात कितीही मतभेद by मोदक
लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये
In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
??
त्यांना जे वाटलं त्या ते करत आहेत. मग तुम्ही हे केलंत का? ते का नाही केलंत? असे प्रश्न कशाला? त्याने काय फरक पडतो? जे पटत नाही ते कळवणं किंवा एखादी गोष्ट सुचवणं हे देखील पुष्कळ आहे की. अनेक जण ते ही करत नाहीत.इतक्या अभ्यासू, बॅलन्स्ड आणि अनुभवी व्यक्तीकडून सिलेक्टिव्ह विरोध होणार नाही याची खात्री आहे मग विरोधाला प्रतिसाद काय आला याची उत्सुकता आहे इतकेच..!In reply to ?? by मोदक
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची
In reply to त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची by पिलीयन रायडर
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची
त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची स्तुती केली असती तर तू हे प्रश्न विचारले असतेस का? नक्कीच नाही.हे कशावरून म्हणत आहेस पिरा..?पण त्या इतकच म्हणत आहेत की त्यांना नाही मिळाली. हे तर सत्य आहे ना? मग कुठे आहे सिलेक्टिव्ह विरोध? मोदींवर लेख आहे तर तेच अनुभव येणार ना लेखात?मी कुठे त्यांचा अनुभव नाकारत आहे? पोच मिळायलाच हवी अशी माझी भूमीका आहे. तसेच त्यांच्या तटस्थतेला "उत्तम विचार" असेही संबोधले आहे. त्यांचा मोदींना सिलेक्टिव्ह विरोध आहे मी म्हणाले आहे का..? (माझे वाक्य - इतक्या अभ्यासू, बॅलन्स्ड आणि अनुभवी व्यक्तीकडून सिलेक्टिव्ह विरोध होणार नाही याची खात्री आहे) हा लेख मोदींच्या भेटीबद्दल असताना लेखातले अनुभव मोदींबद्दल येणार याबद्दल माझ्याही मनात कोणताही संदेह नाही. उलट तेच यावेत अशी अपेक्षा आहे.In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
1 +
लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये नाहीत म्हणून ह्या लेखाला अशा विचित्र प्रतिक्रिया मिळत आहेत का? गँग अप केल्यासारखं वाटतंय बरं का आता.अतिप्रचंड तिव्रपणे सहमत पीरा बरोबर.....In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
+१०,०००
In reply to +१०,००० by जेम्स वांड
पिरा, पग नि जेवां नी जे केले
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by arunjoshi123
पिरा, पग नि जेवां नी जे केले
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by पगला गजोधर
पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय .
पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय ....अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्यांविरूद्ध.In reply to पण कोणाविरुद्ध गॅंगअप केलंय . by मोदक
होय, मिपावर अंधभक्ती-अडचणीत
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by पगला गजोधर
मोदक या आयडी विरुद्ध. इथल्या
In reply to पिरा, पग नि जेवां नी जे केले by arunjoshi123
माझ्या प्रतिसादाची जबाबदारी
In reply to माझ्या प्रतिसादाची जबाबदारी by जेम्स वांड
असं सर्वांचंच आहे.
In reply to लेखिका मोदींच्या सपोर्ट्मध्ये by पिलीयन रायडर
आता त्या भाषण ऐकून काही टीका
In reply to आपले आपापसात कितीही मतभेद by मोदक
+27381.
In reply to +27381. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पंतप्रधान कार्यालय काय
पंतप्रधान कार्यालय काय प्रत्येक पत्राची पोहोच द्यायला बनवलय का?हो. पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येक पत्राला / सूचनेला / मताला उत्तर दिले पाहिजे - हे बंधनकारक असलेच पाहिजे. माझा अनुभव असा आहे की, आपण योग्य मार्गाने सूचना दिली आणि त्यावर एखादी कार्यवाही आवश्यक असेल तर ती सूचना त्या त्या खात्याकडे वर्ग केली जाते. संबंधित अधिकार्याचा मेल आयडी आणि फोन नंबर दिला जातो. नंतर त्या अधिकार्यासोबत पाठपुरावा केला तर उत्तर लगेचच मिळते. जर एखादी नवीन कल्पना सुचवली तर सेक्रेटरी कडून "सूचना स्वीकारली आहे" असा शेरा येतो. याचे पुढे काय होते माहिती नाही.आपले आपापसात कितीही मतभेद
म्यानमारची राजधानी नेपीटाँ
इथले काही प्रतिसाद खूपच
In reply to इथले काही प्रतिसाद खूपच by श्रीगुरुजी
सहमत - इथे येणं कमी केलं
In reply to इथले काही प्रतिसाद खूपच by श्रीगुरुजी
हेच म्हणायचे आहे.
तुमच्या दृष्टिकोनातून ही घटना
पुभाप्र..
स्तुत्य सूचना
In reply to स्तुत्य सूचना by रमेश आठवले
या भारतीयांत बहुसंख्य भारतात
In reply to या भारतीयांत बहुसंख्य भारतात by सुबोध खरे
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by वरुण मोहिते
हा प्रतिसाद निवासी
In reply to हा प्रतिसाद निवासी by सुबोध खरे
पक्षातीत
रोचक लेख. पुभाप्र
छान
वाचतोय..
छान !!
वाह. मोदींनी म्यानमार सुद्धा
@ आतिवास,
लेख आवडला मला तुमचा.
तुमचे लेख वाचण्यास कायमच
कसे झाले भाषन?
ताई तुम्हि गेल्या होता,
यशस्वी माघार
In reply to यशस्वी माघार by गामा पैलवान
तुम्हाला मोदींना विरोध करायचा
तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेतूनंच करावा लागेल. डावी भूमिका या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी आहे.असहमत. तटस्थ राहूनही विरोध करता येईल की. अर्थात यामध्ये मोदींनी केलेल्या कामाचे श्रेय त्यांनाच देण्याची आणि फिरवाफिरवी न करता कन्स्ट्रक्टिव्ह विरोध करण्याची तयारी हवी - ही गोष्ट वरवर पाहता साधीसोपी वाटली तरी सर्वच विचारवंतांना जमेल असे नाही.In reply to तुम्हाला मोदींना विरोध करायचा by मोदक
भूमिका आणि वैचारिक चौकट
In reply to भूमिका आणि वैचारिक चौकट by गामा पैलवान
गापै.. तुमच्या मतावर थोडा
In reply to यशस्वी माघार by गामा पैलवान
वैचारिक चौकटीच्या अभावामुळे
In reply to वैचारिक चौकटीच्या अभावामुळे by मराठी कथालेखक
माझा प्रयोग फसला.. तुम्ही
अतिवास
सविता ताई,
तुमचे लेख नेहमीच आवडतात, पण,
मी काही सल्ले द्यायला फार लायक आहे असं नाही
मोदक, यू आर ....
पुलेप्र!
लेखिकेची उत्तरे
भाषण भाग १
In reply to भाषण भाग १ by आदिजोशी
दुसर्या भागाविषयी उत्सुकता
In reply to दुसर्या भागाविषयी उत्सुकता by कपिलमुनी
आहेच
दुसरा भाग वाचण्यासाठी
In reply to दुसरा भाग वाचण्यासाठी by मार्मिक गोडसे
:(
In reply to :( by पैसा
होय तेव्हाच वाचलं होतं
In reply to दुसरा भाग वाचण्यासाठी by मार्मिक गोडसे
वाचा इथे..
In reply to दुसरा भाग वाचण्यासाठी by मार्मिक गोडसे
इथे टाकू द्या मग वाचूच
सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि
In reply to सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि by कपिलमुनी
आयडीची हत्या..??
In reply to आयडीची हत्या..?? by मोदक
आयडी
In reply to आयडी by कपिलमुनी
म्हणजे त्यांनी आपणहून संन्यास
In reply to म्हणजे त्यांनी आपणहून संन्यास by मोदक
यालाच जालीय हत्या म्हणतात
In reply to यालाच जालीय हत्या म्हणतात by कपिलमुनी
बरोबर.. कन्हैय्या आणि उमर