भुट्टे का इंन्दोरी कीस
वाचने
15296
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
दिसायला मस्त दिसतोय - तुम्ही म्हणजे ग्रेट शेफ आहातच
पण एक सांगतो .. मी इंदोरला सराफात खालेल्ला होता पण चवीला तितकासा चांगला लागत नाही कदाचित मी खूप काही अपेक्षा करून घेतला असेल
आता हा कुठे खायला मिळेल :)
In reply to दिसायला मस्त दिसतोय - तुम्ही by माझीही शॅम्पेन
आता हा कुठे खायला मिळेल :)केल्याने होतं आहे रे....आधी केलेची पाहिजे। :-) करून बघा, सोप्पी आहे पाकृ....
फोटो वंटास आलेत.
बनवायची पद्धत सोपी वाटतीय. बघू जमतेय का करायला.
In reply to फोटो वंटास आलेत. by विशुमित
करून बघा, आणि सांगा किंवा फोटो टाका.
छान दिसत आहे. इथे बाजारात भरपूर कणसे येत आहेत, बहुतेक season असावा. मक्या चा किस करते बर्याच वेळा, या पद्धतीने जास्त स्वादिष्ट लागेल खरं.
वापरूनच हा चांगला लागतो , आणि दूध ना घालता.
In reply to देशी कणसे by अभिदेश
बरं, असा करून बघितलंय का पूर्वी?
In reply to बरं, असा करून बघितलंय का by केडी
नाही आवडला. स्वीट कॉर्न मध्ये मजा नाय . देशीच चांगली , उलट थोडी जुन असली तर अजून जास्त चांगला लागतो.
ट्राय करून बघणेत येईल.
तुम्ही मला एका दिवसात काय काय खाऊ घालू शकता ?
हा हा हा .... तुमच्या तिरंगी मक्याला सलाम ;))
In reply to तुम्ही मला एका दिवसात काय काय by डॉ श्रीहास
या तर खर डॉक, मग करू, आणि एकच भेट का, फार लांब नाहीये, अधून मधून येत जा...
:-)
कीस बनवून देसी करी फ्लेवर्ड कॉर्न ग्रीट्स असं डिशचं नाव सांगून आवतन देतो चार दोन फिरंग्यांना...
:D:D:D
In reply to वा!!! by जेम्स वांड
मस्त आयडिया होनेका ये! :D
मस्तय!
ते तेवढं "किस" बदला! :D
In reply to भारी! by पैसा
:-)) तरी राहिलाच काही ठिकाणी किस ..... :-)
वाचकांनी किस च्या ऐवजी कीस असे वाचावे!
:-))
मस्त आवडता पदार्थ!इंदोरि सराफ्यात अनेकदा खाल्लाय. द्रोणात दिलेला गरमागरम भुट्टे का कीस खमंग लागायचा.आता घरिच करावा लागतो.
मुक्याचा किस ( द्विरुक्ती झाली वाटतं ).. स्वारी मक्याचा कीस हा आवडता पदार्थ.
उकडून आणि भाजून दोन्ही प्रकारे, कीसून त्यात तिखट, मीठ, लिंबू आणि चाम टाकून स्वाहा करायला आवडते.
हीपाकृआआहेवेसांनलगे
मक्याचा कीस आवडला. फोटू आकर्षक आलाय.
केदार, मस्त आहे रे . तुझ्या रेसिपीज चे फोटो फार भारी असतात. शिकव की मला.. :(
ह्या पद्धतीने अजून नाही केला. मी यात कांदा बारील चिरून आणि थोडी आलं लसूण पेस्ट पण घालते फोडणीत. मग त्याला थोडी चव येते. नाहीतर नुसताच गुलामात लागतो अस वाटतं.
पण आता असाही करेन नक्की.
In reply to वा .. by सविता००१
तू तुझा मोबाईल बदल किंवा साध्या डिजिटल कॅमेरा ने फोटो काढ....आणि मी सुद्धा शिकतोय, इथून तिथून बघून, वाचून आपला प्रयत्न करतोय.. :-)
हा असा मक्याचा कीस करून बघ, दुधामुळे एक वेगळा रिच फ्लेवर येतो, पोरांना आवडला हा प्रकार ...
अफलातून असतात, प्रयोग करावासा वाटतो पण माझा कंटाळा जास्त पॉवरफुल असतो.
तूमच्या प्रत्येक रेसिपीच्या प्रेझेंटेशन आणि फोटोग्राफी करता __/\__
In reply to तूमच्या रेसिपीज by झेन
तुमच्या प्रोत्साहना बद्दल मनापासून आभार!
अफलातून असतात, प्रयोग करावासा वाटतो पण माझा कंटाळा जास्त पॉवरफुल असतो.
तूमच्या प्रत्येक रेसिपीच्या प्रेझेंटेशन आणि फोटोग्राफी करता __/\__
सुंदर फोटो
पदार्थ आहे. देशी कणसांचा कीस जास्त चवदार लागतो. बाकी पाकृ जबरदस्त हेवेसांनलगे
In reply to अत्यंत आवडता by मनिमौ
देशी कणसांचा कीस जास्त चवदार लागतोप्रश्नच नाही, नक्कीच, पण हल्ली देशी कणसे मिळणे जवळ जवळ दुरापास्त झाले आहे ...कोवळी देशी कणसे कधीही उत्तम लागतील ह्यात....
सुंदर फोटो!
माझा फार आवडता पदार्थ, पण मी थोडेसेच दूढ अगदी शेवटी घालते. आता या पद्धतीने करुन बघेन.
दिसायला मस्त दिसतोय - तुम्ही