हंपी - मदत हवी आहे
In reply to मी कालच हंपीहुन परत पोचलेय by प्रीत-मोहर
मी अॅमेझोनवरुन एक पुस्तक मागवुन अभ्यास करुन गेले होते. अस केल्याने, कोणतं सर्किट कधी करायचं हे तुम्हाला ठरवता येईल, आणि त्या त्या जागेवर गेलात की संदर्भ लक्षात येतील ऐतिहासिक.कृपया पुस्तकाचे नाव सांगाल का? मला मिळालं तर घेतो ते. मुलाला (वय वर्ष १३) विजयनगर बद्दल भरपूर माहिती आणि जिज्ञासा आहे, त्याला नक्कीच आवडेल.
In reply to मी अॅमेझोनवरुन एक पुस्तक by केडी
In reply to नाव लक्षात नाही, हंपी / by प्रीत-मोहर
हे आहे का..?In reply to हे आहे का..? by मोदक
In reply to हे आहे का..? by मोदक
In reply to हो हेच!! छान आहे पुस्तक by प्रीत-मोहर
In reply to माझा धागा आहे जुना परंतू तो by कंजूस
In reply to धन्यवाद! by केडी
In reply to विजापूर- बदामि -हम्पि -लखुंडी by कंजूस
In reply to धन्यवाद! by केडी
In reply to पेट फ्रेंडली हाऊसेसबाबत by प्रचेतस
In reply to पेट फ्रेंडली हाऊसेसबाबत by प्रचेतस
In reply to http://www.misalpav.com/node by जयंत कुलकर्णी
In reply to हॉटेल मल्लिगी. by पद्माक्षी
In reply to नक्की जाणार का? by कंजूस
नक्की जाणार का?हो, पण तुम्हाला एवढी शंका का यावी? आणि नाही गेलो तरी इतरांना मदत होईलच कि, ह्या धाग्याची? आमचे हॉटेल बुकिंग झालेले आहे हे वर लिहिलेले आहेच.
कोणत्या महिन्यात?ऑक्टोबर
हम्पी उत्सव असतो तीन दिवस त्या तारखा नेटवर मिळतील //तेव्हा जाऊ नका//तो उत्सव जानेवारीत असतो (नेट प्रमाणे ०९ ते ११ जानेवारी)
बदामी बनशंकरी जत्रे / फेस्टिवल तारखा मिळतील त्या पौर्णिमेअगोदर चार दिवस गर्दी असते.इथे जाणार नाहीये, धाग्यात लिहिल्या प्रमाणे फक्त हंपी एवढाच सध्या प्लॅन आहे धन्यवाद!
In reply to नक्की जाणार का? by केडी
In reply to शक्य असेल तर करून या बदामी पण by त्रिवेणी
In reply to शंका नाही. फक्त त्याच by कंजूस
In reply to हंपी by सुज्ञ माणुस
मी कालच हंपीहुन परत पोचलेय