सन्मान! एका रानातल्या कवीचा..!
लेखनप्रकार
एक अतिशय आनंदाची बातमी..!
शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते..
महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..!
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
वाचन
8161
प्रतिक्रिया
25
+१
In reply to +१ by रामदास
+२
In reply to +२ by घाटावरचे भट
+३
In reply to +३ by रेवती
+४
In reply to +४ by अवलिया
+५
In reply to +५ by चाणक्य
+६
In reply to +६ by दशानन
+७
वा वा मस्तच बातमी! महानोरांचे अभिनंदन!!
असेच म्हणते.
In reply to असेच म्हणते. by चकली
१+
रानातला माणूस
अभिनंदन..
In reply to अभिनंदन.. by प्राजु
+१ सहमत
त्यांच्याच शब्दात ..
In reply to त्यांच्याच शब्दात .. by मुक्तसुनीत
+१
अगदी सहमत
ह्या शेताने
निसर्ग
In reply to निसर्ग by अमोल नागपूरकर
अभिनंदन
महा
या नभाने या भुईला...
अभिनंदन
अभिनंदन
मोठेपण आणि विनय...
अभिनंदन